Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यु.जी. कृष्णमूर्ती: भाग सात (अंतिम)

य
यशवंतकुलकर्णी
Wed, 10/20/2010 - 12:09
💬 57 प्रतिसाद

Book traversal links for यु.जी. कृष्णमूर्ती: भाग सात (अंतिम)

  • ‹ यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा
  • Up

प्रतिक्रिया द्या
22737 वाचन

💬 प्रतिसाद (57)
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/22/2010 - 08:09 नवीन
महेश भट्टांचे नाव या मालिकेत आल्यावर इंटरेष्ट बराचसा निघून गेला. महेश भट्ट इम्रान हाश्मीवरही चरित्र लिहू शकतात. याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
संपादक मंडळ गुरुवार, 10/21/2010 - 21:13 नवीन
सदर लेखाचे लेखक यशवंतकुलकर्णी यांचे खाते तात्पुरते गोठवलेले आहे. मिसळपावावर लेखन करणे, प्रतिसाद देणे, निरोप किंवा खरडी करण्याची सोय सदर सदस्यास नाही याची नोंद सर्व वाचकांनी आणि या लेखाच्या प्रतिसादकर्त्यांनी घ्यावी. यशवंतकुलकर्णी हे संपादक मंडळाशी पंचायत या दुव्यामार्फत संपर्क साधू शकतील. धन्यवाद, संपादक मंडळ.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 10/22/2010 - 07:56 नवीन
अरेरे, हे फार वाईट झाले. लेखमाला खूप आवडली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ
च
चतुरंग गुरुवार, 10/21/2010 - 22:56 नवीन
हे समर्थ रामदास सांगून गेलेत. असा संसार सुरु करुन त्यातली बायका पोरे उघड्यावर टाकून स्वतः परागंदा होत त्यांना पुन्हा तोंडही न दाखवणार्‍या इसमाबद्दल काडीचाही आदर नाही. पुढे महेश भट्ट, परवीन बाबी, विनोद खन्ना वगैरे प्रकरणे वाचली आणि एकंदर मगदूर समजलाच. त्याहीपुढे नाडी भविष्य, चिनी चिंगमिंग भविष्य वगैरे बाता आल्यावर तर मी आशाच सोडली. असो. अजून जास्त ओळी खर्ची घालाव्यात असे वाटत नाही. परंतु विषय कसा का असेना तुम्ही चिकाटीने लेखमाला पूर्ण केलीत ह्याबद्दल तुमचे अभिनंदन! -रंगा
  • Log in or register to post comments
म
मन१ Sat, 07/28/2012 - 15:15 नवीन
तुझं मत अजूनही तेच आहे की आता बदललय?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/28/2012 - 19:38 नवीन
जाना दो ना भाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
म
मन१ Sun, 07/29/2012 - 07:27 नवीन
क्यों जाने दो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा