आरे वा धमु …… बरे केले हे सांगितले ते आम्ही ह्या फायद्यांचा विचारच नव्हता केला आत्ता पुढच्या वर्षी नाविन साडी घेते सत्यावाना कडून काय म्हणता :)
एका जन्मातच सात पुरुष मिळावेत अशी आशा बाळगते ती........'चावट सावित्री ....... हे मात्र भारी हं ! काका
काय हो बॅटमॅन नशीबवान आहात कि एव्हड्या वटवट सावित्र्यान सोबत वावरतात म्हणजे :)
>>आरे वा धमु …… बरे केले हे सांगितले ते आम्ही ह्या फायद्यांचा विचारच नव्हता केला
'जे जे आपणासि ठावे..' ह्या उक्तीला अनुसरुन सोसल तेव्हढं सोसलवर्क करतोय. ;)
>>आत्ता पुढच्या वर्षी नाविन साडी घेते सत्यावाना कडून काय म्हणता
अलबत अलबत! अहो धर्मदत्त हक्कच आहे तो...घटनादत्त मतदानासारखा. :)
प्रतिक्रिया
आरे वा धमु …… बरे केले हे
अहो ते बघायला मिळतं असं
समाजकार्य हो समाजकार्य!
Pagination