माझे दात कितीही घासले, कशानेही घासले तरी पिवळे ते पिवळेच होते. पण एक दिवस अचानक पांढरे झाले-अपघातानेच- तो असा
आम्ही गणपतीपुळ्याला गेलो असतांना सकाळी सकाळी लवकर बीचवर पळायचे होते,पटकन ब्रश करावा म्ह्णून उठ्ल्या उठ्ल्या पेस्ट हातात घेतली,ब्रश करायला सुरुवात करुन बराच वेळ झाला तरी पेस्ट्चा फेस होईना आणि तोंड कडू व्हायला लागले पेस्ट परत बघितली तर ते ओडोमॅस होतो. पण खरच सांगते दात खुप स्वच्य झाले.
प्रतिक्रिया
कमाल आहे.
हा हा हा काका खरच तुम्ही ८-८
नाईलाज.
माझे दात कितीही घासले,
ओडोमॉसमंजन...
अगदी अगदी
हा हा हा
अहो हा जोक नाही खरच अस घड्ल
स्वाती ठकार तुमच्या नातेवाईक
हाहा..
नाही हो त्या नाहीत माझ्या
हा हा..
माझे दात कितीही घासले,
छान लिहिलंय
एक शंका
कदाचित.
Pagination