Welcome to misalpav.com
लेखक: जेनी... | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ओह्ह माय ग्वाड्ड!!!!!!!! काय त्या कल्पना आणि युक्त्याप्रयुक्त्या!!!! नाना फडणिसांचीच आठवण झाली एकदम ;) बालिका रॉक्स...सासुबै शॉक्स =)) ते नंतरच इमोषणल एक असो पण आम्हाला मात्र सासू विरुद्ध सून हा सामना रङ्गलेला पाहून लै मज्जा आली. सासू कुजकेपणे बोलणार | सून आडून प्रतिवार करणार | बालिका डिट्टेलवारी लिहिणार | मज्जा येणार निश्चित ||

पण दोन गोळ्या दुनळी बंदुकीत एका वेळी बसतात ना ! (ह घ्या ! )

गंमतीशीर आणि इमोसनल एकत्र लिहिणार्‍या एका आंतरजालीय मित्राची आठवण झाली. फक्त शुद्धलेखनाची अगदीच काशी घातलीय ते जरा बघा. एरवी चांगल्या झालेल्या भाजीत मिठाचे खडे घातल्यासारखं वाटतंय

शी बाई पैसाताई! तुला मित्रच जास्त आहेत. ;) अग शिकुन घे. अनुभव घेउन शहाणे होण्याऐवजी वाचुन शहाणे झालेले कधीही चांगले. पूजा देवपूजेचे पुढे काय झाले? माझ्यामते देवांना तसे गोमुत्रात नहाताना पाहुन देवच काय पण दानवपण घरापासुन दुर राहिले असतील. बाकी हा भाग ते काय म्हणतात ना तसा नॉस्टॅल्जिक वगैरे वाटवणारा झाला. (हो! मला येथे भांडायला, राजकारण करायला कोनी नाही अहे ना म्हणुन.) बाकी हे मस्ती कम इमोशनल प्रकरण खरच कुणाची तरी आठवण करुन देते.

@फक्त शुद्धलेखनाची अगदीच काशी घातलीय ते जरा बघा. एरवी चांगल्या झालेल्या भाजीत मिठाचे खडे घातल्यासारखं वाटतंय>>> =)) बाकी बालिके, या लेखाच्या एंड'वर लक्ष ठेउन आहे! ;)

खूपच छान , सुंदर लेखन . खूप आवडले. असेच लिहित रहा ! ( "बाकी टारगट पणा पुरे करुन" हे न लिहिलेले बिट्विन द लाईन वाचावे ) रच्याकने . घरच्या गुलाबाला कळी आली की नाही ?

आपल्या नवर्‍याचं आपल्यावर खुप प्रेम असेल तर त्याच्या माणसांची मनं जपायचीच तरच ते प्रेम द्विगुनित होतं असं एकदा आई दिदिला सांगत असताना मी ऐकलं होतं
मग तुम्हाला काहि वेगळे सांगितले होते कि काय? (सासुबाईंना कसे जिंकावे वगैरे युक्त्या )

अहो झिमा काकु , आई दिदिला सांगत असताना मी ऐकलं होतं , दिदिचं लग्न माझ्याधी झालय ना आणि आई मला जास्त काहि सांगत बसत नै , तिला माहितिय मी खुप शानीये ते :P :D

न्हाई ओ पूजा तै चांगल्या हायेत... त्यांना व्हिलन न्हाई म्हटलं मी. :) उगाच आमच्यात भट्टी लावू नका!!! आधीही बराच मार खाऊन झालाय तेंच्या हातून :P तेंच्या आयडिया आवडल्या बास!! :D

सासुबै ड्यु आयडी घेऊन वाचत असणार पूजाबै, सांभाळून बरं. =)) आणि सुनांना कितीही वाटलं तरी सासूबै पण हुशार असतातच कारण 'साँस भी कभी बहु' असतातच की!

खरच मजा आली खूप मला माझे लग्न झाल्या वरचे दिवस आटवले. माझ्या ससुबैन्च्या खुप अटि असत स्वयंपाका बद्द्ल पन मि हि युक्त्या वापरुन सर्वन्चि मने न दुखवता निभावुन नेल.

लेखन सत्यावर आधारित असो वा काल्पनिक! मस्तच जमवून आणलंय. शेवट अगदी गोग्गोड केलाय.

सासूबै खूपच चांगल्या आहेत बिचार्‍या .. आणि शेवट अगदी नारळीपाकाच्या वड्यांसारखा मऊसूत आणि गोग्गोड झाला आहे . रिअ‍ॅलिस्टिक वाटत नाही. :D

=)) ..... सगळ्यांना थॅक्स :) विटु काका इ लोवे टार्गट्पणा :-/ विजुबौ खरय , मॅक शांत व्रुत्तीचा प्राणी आहे , मी काहि बोललेलं सासुबैंच्या कानापर्यंत पोचु देत नाहि कि त्या माझ्याबद्दल काहि बोलतात कि नाहि हे मला आजवर कळलेलं नाहि . तो म्हणतो सासु सुनेच्या वादात आपले कान बंद करुन ठेवणे हि ख्र्या सुखाची गुरुकिल्लीच :P

मलातर मॅकचीच दया येउ लागलीये..बाहेर आहे म्हणुन थोडक्यावर निभावले हो. भारतात परत आल्यावर काय करेल बिचारा? रोजचेच होणार ना सासू-सून प्रकरण?

क्लृप्त्या प्रेडिक्टेबल होत्या ;) पण लिहिलंय इतकं खुसखुशीत की क्या बात!

पुजे, मस्त झाला आहे लेख… बाकी नात्यामध्ये संवाद असावा हे पटेश मला. कारण काही अंशी आमचे सासू- सुनेचे नाते मी असेच फुलवले. वादावादी होत्याच पण कालातंराने आल इज वेल.