ओह्ह माय ग्वाड्ड!!!!!!!! काय त्या कल्पना आणि युक्त्याप्रयुक्त्या!!!! नाना फडणिसांचीच आठवण झाली एकदम ;)
बालिका रॉक्स...सासुबै शॉक्स =))
ते नंतरच इमोषणल एक असो पण आम्हाला मात्र सासू विरुद्ध सून हा सामना रङ्गलेला पाहून लै मज्जा आली.
सासू कुजकेपणे बोलणार | सून आडून प्रतिवार करणार |
बालिका डिट्टेलवारी लिहिणार | मज्जा येणार निश्चित ||
गंमतीशीर आणि इमोसनल एकत्र लिहिणार्या एका आंतरजालीय मित्राची आठवण झाली. फक्त शुद्धलेखनाची अगदीच काशी घातलीय ते जरा बघा. एरवी चांगल्या झालेल्या भाजीत मिठाचे खडे घातल्यासारखं वाटतंय
शी बाई पैसाताई!
तुला मित्रच जास्त आहेत. ;)
अग शिकुन घे. अनुभव घेउन शहाणे होण्याऐवजी वाचुन शहाणे झालेले कधीही चांगले.
पूजा देवपूजेचे पुढे काय झाले? माझ्यामते देवांना तसे गोमुत्रात नहाताना पाहुन देवच काय पण दानवपण घरापासुन दुर राहिले असतील.
बाकी हा भाग ते काय म्हणतात ना तसा नॉस्टॅल्जिक वगैरे वाटवणारा झाला. (हो! मला येथे भांडायला, राजकारण करायला कोनी नाही अहे ना म्हणुन.)
बाकी हे मस्ती कम इमोशनल प्रकरण खरच कुणाची तरी आठवण करुन देते.
खूपच छान , सुंदर लेखन . खूप आवडले.
असेच लिहित रहा ! ( "बाकी टारगट पणा पुरे करुन" हे न लिहिलेले बिट्विन द लाईन वाचावे )
रच्याकने . घरच्या गुलाबाला कळी आली की नाही ?
अहो झिमा काकु , आई दिदिला सांगत असताना मी ऐकलं होतं , दिदिचं लग्न माझ्याधी झालय ना
आणि आई मला जास्त काहि सांगत बसत नै , तिला माहितिय मी खुप शानीये ते :P :D
खरच मजा आली खूप मला माझे लग्न झाल्या वरचे दिवस आटवले.
माझ्या ससुबैन्च्या खुप अटि असत स्वयंपाका बद्द्ल पन मि हि युक्त्या वापरुन सर्वन्चि मने न दुखवता निभावुन नेल.
=)) .....
सगळ्यांना थॅक्स :)
विटु काका इ लोवे टार्गट्पणा :-/
विजुबौ खरय , मॅक शांत व्रुत्तीचा प्राणी आहे , मी काहि बोललेलं सासुबैंच्या कानापर्यंत पोचु देत नाहि कि त्या माझ्याबद्दल काहि बोलतात कि नाहि हे मला आजवर कळलेलं नाहि .
तो म्हणतो सासु सुनेच्या वादात आपले कान बंद करुन ठेवणे हि ख्र्या सुखाची गुरुकिल्लीच :P
पुजे, मस्त झाला आहे लेख… बाकी नात्यामध्ये संवाद असावा हे पटेश मला. कारण काही अंशी आमचे सासू- सुनेचे नाते मी असेच फुलवले. वादावादी होत्याच पण कालातंराने आल इज वेल.
प्रतिक्रिया
ओह्ह माय ग्वाड्ड!!!!!!!! काय
ज्याचा शेवट गोड ते सगळेच गोड !!
नाहिओ ... नाहि येत त्या ..
ठ्ठो
क्या बात! क्या बात!
छान लिहिलंय
शी बाई पैसाताई!
:)
सासुबै
@फक्त शुद्धलेखनाची अगदीच काशी
सासु ती सासु असते हो...दुप्पट
वा पुजाताई!
मग पुजाताई कधी बोलवतेस बारशाला! आणि तु भारतात आल्यावर सासुबाई बुमरँग सार्ख्या उलट्या नाही फिरल्या म्हंजे झाले.
वा ! पूजा
*****
??
अहो झिमा काकु , आई दिदिला
झिमा काकु नाही हो....
झकास
झकास!
पूजा तै तुम्ही शिरिअलीत का
@ तिथल्या व्हिलन्सच्या
न्हाई ओ पूजा तै चांगल्या
(No subject)
चो च्वीत.
सासुबै ड्यु आयडी घेऊन वाचत
आर दादा...
असू द्या हो. तेवढीच चार दिवस
झकास....
खरच मजा आली खूप मला माझे लग्न
चान चान..
"गेम" पर्फेक्ट
हाहाहाहा
(No subject)
मस्त लेख....
व्वा
च्यायला गेमाडपंथी हैस्की तु..
बिच्चारा म्याक....तो बघ कसा
पूजाजी
अगं मग काय भांडणं करुन
अजून क्रमश: येउदे !मग मी खाली
मग मी खाली मुंडी घालुन जेवु लागलेहे वाचून "खाली मुंडी, ... .." ही म्हण आठवली......
छाण चाण
का माहित नाही पण सासूबाईनची
खट्टु काका .... न जमायला काय
ठीक आहे मग बाराष्याला बोलवा….
सासूबाइंची दया?
क्या बात!
छान लिहिलंय!
खुसखुशीत
पुजे, मस्त झाला आहे लेख… बाकी
Pagination