ए! काय आवडल तुला?
मला सांग हे लेखन तुला पुजाच वाटतय की मॅकच? म्हणजे ते "तुझी आई......" अस पुजा म्हणते तेंव्हा मॅकन मोडता घातला की लगेच ती शब्द बदलते. अस होउ शकतं? शकतं? सांग मला. तुझ्या मनातल्या सूनेला स्मरुन सांग, होउ शकेल अस?
मग त्या क्लुप्त्या. आता या असल्या साध्या साध्या क्लुप्त्यांनी माघार घ्यायला पुजाचे सासू काय कधी सून नव्हती? ती अशी गप्प माघार घेइल?
अन मग पुजा...कोणतीही जातीवंत सून आपल्या सासूबरोबर प्रेमाचे संवाद करणार नाही. इथे ही चक्क करतेय. हे सगळ सुरवात होताना खर लिहीत मग शेवटी पुरुषी गोड शेवट केला गेलाय. एकून हे लिखाण सौ.पुजा यांचे नसुन श्रीयुत मॅक यांचे असावे.
अरे वा! बटु? तू करतोस ते हुच्च वाद अन चर्चा अन आम्ही साध एक रोजच्या जीवनातल निरिक्षण नोंदवल तर तो भांडखोरपणा? हिप्पोक्रॅट म्हणतात ते यालाच का? ऑ?
काय शिव्या दिल्या? काही अपशब्द दिसतोय? नाही! मग ते भांडण कस काय ब्वा?
आम्ही एक निरिक्षण नोंदवल. एक मुद्दा मांडला. क्या बोलता? :)
आम्ही एक निरिक्षण नोंदवल. एक मुद्दा मांडला. क्या बोलता?
मीही त्या निरीक्षणावरून एक निष्कर्ष मांडला तर हमरीतुमरीवर यायचे कारण ते काय? सासू-सुना एकत्र धड नांदत नैत हे तर 'तुमच्या पक्षाचे' वाक्य, त्यावरून जर मी म्हटले की त्या भांडखोर असतील तर व्हाय डू यू गेट वर्क्ड अप? इन अ सेन्स माझा आरोपच खरा करताय की काय असे वाट्टे =)) असो.
पूजाने खरोखरच चांगला लेख लिहिला आहे..
अवांतर प्रतिसाद मात्र जरुर उडवावेत, अगदी हा देखील !
पूजा :
हे असं असतं ! म्हणोन ग बाई , आपली पत ठेऊन असावे. त्यातून तु़झी सासू संपादक मंडळात !
जपून असावं ग पोरी .. काऴजी वाटते !
नै, ते बरोबरे तुमचं अपर्णाताई, पण हे यांचं घर्चं म्याटर आहे आपल्याला पटलं नाही तरी चार शब्द त्यांनी खर्च केलेत तर निदान प्रतिक्रिया द्यावी म्हणून उशिराने दिली.
होऊ दे खर्च,
म्याटर आहे घर्चं.
पूजा, वाचताना खूप छान वाटले. शेवटी तुम्हाला आपल्या सासूबद्दल उत्पन्न झालेले प्रेम व जिव्हाळा मनाला स्पर्श करून गेला. शेवटी आपण सर्वजन मनातून एकटेच असतो आणि नकळत हि भावना मनाला पोखरून काढत असते. अश्यावेळी जर आपल्याशी दोन शब्द प्रेमाने बोलले तर जगायला उभारी येते. माणसाचा स्वभाव बदलायला वेळ लागत नाही, फक्त आपले म्हणणारे कोणीतरी हवे असते.
लेख खरच चांगला नाहिय उगाच खोटे खोटे प्रतिसाद दिलेत लोकान्नी :(
चांगला असता तर असा गोंधळ घातला गेलाच नसता :(
एनिवेझ ...... वाचन्यासारखा नसेल तर वाचनमात्र करन्यात तरि काय अर्थ आहे ,
हा धागा रद्द करण्यात यावा अशी विनंती .
प्रतिक्रिया
मस्त, अगदी मनापासून.
पूजा असच विनोदि लिखाण तुझ्या
+१
मस्त...खुसखुशित झालय लेखन ..
हा हा हा !!
हा हा हा
पूप रोक्स
शेवट आपडला गं पुजू.
ए! काय आवडल तुला?
पते की बात!
हम्म.
हेहेहे!
कीती भांडखोर त्या बायका!!!
अरे वा! बटु? तू करतोस ते
तू करतोस ते हुच्च वाद अन
अरे वा वा!
लेडीज फर्ष्ट!
जास्त गुडगुडनेका नय!
ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!!
अरेरेरेरेरे............
अर्रर्र बॅट्या थांब थांब.
वाचले आणि लेखनार्थ अवगत जाहला
आता?
आम्ही जातो आता घरी,
आता?
सासूला सारख्या सूचना करु न
हा धागा वाच्न मात्र करु नये ..
=))
ब्याट्या......... तुला रे
अहो जे सभोवती दिसतं ते पहायला
नै, ते बरोबरे तुमचं अपर्णाताई
___/\___!
आपडला
अस्ति पोडे कैयाले! इपडी पोडे
ही ही ही.
ही ही ही.
पूजा, वाचताना खूप छान वाटले.
पूजादादांचा लेख माझ्याही
पुज्जू दादा तरी म्हणायचंत
ओह्ह्ह म्हणजे मी दादा आहे असं
नाही नाही. चुकून टंकलं गेलं.
नाही म्हणण्याअगोदर "दादागिरी
लेख खरच चांगला नाहिय उगाच
काय तो विनय (बादवे, हे मुलाचे
लेख खरच चांगला नाहिय उगाच
लेख खरच चांगला नाहिय उगाच खोटे खोटे प्रतिसाद दिलेत लोकान्नीवरचा प्रतिसाद यासाठी होता !झाली रडारड सुरू?
सासुबैंशी सहमत आहे
+१
+२ प्रचंड सहमत.....
ह्या
Pagination