Welcome to misalpav.com
लेखक: जेनी... | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त, अगदी मनापासून. कुरघोड्या करता करता अचानक घेतलेले नाजूक वळण आवडले. - (सासू आणि सून ह्यांच्या कात्रीत कातरला गेलेला) सोकाजी

ए! काय आवडल तुला? मला सांग हे लेखन तुला पुजाच वाटतय की मॅकच? म्हणजे ते "तुझी आई......" अस पुजा म्हणते तेंव्हा मॅकन मोडता घातला की लगेच ती शब्द बदलते. अस होउ शकतं? शकतं? सांग मला. तुझ्या मनातल्या सूनेला स्मरुन सांग, होउ शकेल अस? मग त्या क्लुप्त्या. आता या असल्या साध्या साध्या क्लुप्त्यांनी माघार घ्यायला पुजाचे सासू काय कधी सून नव्हती? ती अशी गप्प माघार घेइल? अन मग पुजा...कोणतीही जातीवंत सून आपल्या सासूबरोबर प्रेमाचे संवाद करणार नाही. इथे ही चक्क करतेय. हे सगळ सुरवात होताना खर लिहीत मग शेवटी पुरुषी गोड शेवट केला गेलाय. एकून हे लिखाण सौ.पुजा यांचे नसुन श्रीयुत मॅक यांचे असावे.

अरे, बायको आणि आई सुखाने एकत्र रहात आहेत हे कोणत्याही पुरुषाचं स्वप्न असतं आणि प्रत्यक्षात येणं लै कठीण!! असो. कळेल लौकरच!!

अरे वा! बटु? तू करतोस ते हुच्च वाद अन चर्चा अन आम्ही साध एक रोजच्या जीवनातल निरिक्षण नोंदवल तर तो भांडखोरपणा? हिप्पोक्रॅट म्हणतात ते यालाच का? ऑ? काय शिव्या दिल्या? काही अपशब्द दिसतोय? नाही! मग ते भांडण कस काय ब्वा? आम्ही एक निरिक्षण नोंदवल. एक मुद्दा मांडला. क्या बोलता? :)

तू करतोस ते हुच्च वाद अन चर्चा अन आम्ही साध एक रोजच्या जीवनातल निरिक्षण नोंदवल तर तो भांडखोरपणा?
तुम्हाला पाहिजे ते समजा. सासू-सून सुखाने एकत्र न नांदणे याला भांडखोरपणा म्हणू की बेबनाव की अजून काही? लेबल तुम्ही सुचवा.
हिप्पोक्रॅट म्हणतात ते यालाच का? ऑ?
तुम्हीच काय ते समजा :)
काय शिव्या दिल्या? काही अपशब्द दिसतोय? नाही! मग ते भांडण कस काय ब्वा?
भांडणाची व्याख्या भलतीच शाळकरी ब्वॉ तुमची =)) असो.
आम्ही एक निरिक्षण नोंदवल. एक मुद्दा मांडला. क्या बोलता?
मीही त्या निरीक्षणावरून एक निष्कर्ष मांडला तर हमरीतुमरीवर यायचे कारण ते काय? सासू-सुना एकत्र धड नांदत नैत हे तर 'तुमच्या पक्षाचे' वाक्य, त्यावरून जर मी म्हटले की त्या भांडखोर असतील तर व्हाय डू यू गेट वर्क्ड अप? इन अ सेन्स माझा आरोपच खरा करताय की काय असे वाट्टे =)) असो.

अरेरेरेरेरे.............स्त्रीच स्त्रीचा शत्रू असते हे अशा पद्धतीने सिद्ध होईल असं वाटलं नव्हतं. वाईट वाटल्या गेले आहे ;)

पूजाने खरोखरच चांगला लेख लिहिला आहे.. अवांतर प्रतिसाद मात्र जरुर उडवावेत, अगदी हा देखील ! पूजा : हे असं असतं ! म्हणोन ग बाई , आपली पत ठेऊन असावे. त्यातून तु़झी सासू संपादक मंडळात ! जपून असावं ग पोरी .. काऴजी वाटते !

नै, ते बरोबरे तुमचं अपर्णाताई, पण हे यांचं घर्चं म्याटर आहे आपल्याला पटलं नाही तरी चार शब्द त्यांनी खर्च केलेत तर निदान प्रतिक्रिया द्यावी म्हणून उशिराने दिली. होऊ दे खर्च, म्याटर आहे घर्चं.

अस्ति पोडे कैयाले! इपडी पोडे पोडे पोडे, इपडी पोडे कैयाले! मन्नोरं गणपती गणा मोति यारा इन्न पोह वेंडुमा... इन्न पोह वेंडुमा टटाटाटाटाटाटा...

पूजा, वाचताना खूप छान वाटले. शेवटी तुम्हाला आपल्या सासूबद्दल उत्पन्न झालेले प्रेम व जिव्हाळा मनाला स्पर्श करून गेला. शेवटी आपण सर्वजन मनातून एकटेच असतो आणि नकळत हि भावना मनाला पोखरून काढत असते. अश्यावेळी जर आपल्याशी दोन शब्द प्रेमाने बोलले तर जगायला उभारी येते. माणसाचा स्वभाव बदलायला वेळ लागत नाही, फक्त आपले म्हणणारे कोणीतरी हवे असते.

लेख खरच चांगला नाहिय उगाच खोटे खोटे प्रतिसाद दिलेत लोकान्नी :( चांगला असता तर असा गोंधळ घातला गेलाच नसता :( एनिवेझ ...... वाचन्यासारखा नसेल तर वाचनमात्र करन्यात तरि काय अर्थ आहे , हा धागा रद्द करण्यात यावा अशी विनंती .