देवून देवाने बांधलेल नाहीये . ते माणसाने बांधलेल आहे . तेव्हा देवळ वाचवण्याची जबाबदारी माणसांची आहे . देवाची नाही .
इन द्याट केस, काही क करता वर नुस्ता तमाशा बघत बसणार्या आणि भक्ती केली नाही म्हणून लहान मुलागत चिडणार्या देवाची उपासना करणे या भंपक फंदात लोकांनी का म्हणून पडावे? सगळाच भ्रामक अन भंपक प्रकार.
करण्याच्या उद्देशाने लिहिलेले नसून ब्राह्मणांना त्यांच्या ब्राह्मणत्वाची आठवण करून देण्यासाठी लिहिलेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय संविधानाची आधारभूत तत्वे या देशात परंपरेने चालत आलेल्या वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांच्या मुळांवरच घाव घालत आहेत. ही प्रक्रिया थांबवून ती उलट फिरवणे हेच असल्या लेखनाचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांची आधारभूत तत्वे असल्या प्रचारकी लेखनाच्या माध्यमातून जनतेच्या विचारप्रक्रियेत खोलवर रुजवून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्यांच्या मुळांवरच घाव घालणे हा खरा उद्देश आहे.
मनात ब्राह्मणांविषयी ज्या काही बर्या वाईट भावना आहेत त्या तुम्च्या पाशीच ठेवा. इथे मळमळ काढु नका. अजुन बरेच धागे आहेत तुम्ची ब्राहणांविषयीची मते सांगायला. तिकडे बोला.
हा हा . झोंबल न. सत्य कटूच असतं . बरं असे कुठले धागे आहेत ते तरी जर सांगा . अहो तुम्हाला नुसतं बोललं तर एवढा राग येतो … मग ज्यांनी ते सोसलंय त्यांनी काय म्हणावं? आणि तुम्ही हाथ पाय आपटल्याने जे आहे ते बदलणार नहिये. मला दटावून तुम्ही गप्पं बसवलं हो पण सगळं जग बोलताय त्याचं काय करणार? बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास मला चांगलाच माहित आहे .
बाकी प्रत्येक धाग्यावर आपला आयडी सार्थ करुन दाखवायचं ठरवलंच असाल तर तुमचं चालू द्या.
मी कुठल्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा कुठल्या नाही हे तुम्ही सांगायची गरज नहि. तुम्हाला आवडत नसेल तर वाचू नका माझे प्रतिसद.
@बॅटमॅन --- हाथी जाता हे जाने दो, कुत्ता भोकता हे भोक्ने दो
:-)
हा हा . झोंबल न. सत्य कटूच असतं . बरं असे कुठले धागे आहेत ते तरी जर सांगा . अहो तुम्हाला नुसतं बोललं तर एवढा राग येतो … मग ज्यांनी ते सोसलंय त्यांनी काय म्हणावं? आणि तुम्ही हाथ पाय आपटल्याने जे आहे ते बदलणार नहिये. मला दटावून तुम्ही गप्पं बसवलं हो पण सगळं जग बोलताय त्याचं काय करणार? बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास मला चांगलाच माहित आहे .
प्रतिक्रिया
देवून देवाने बांधलेल नाहीये .
हे लेखन ब्राह्मणद्वेष
मनात ब्राह्मणांविषयी ज्या
म्हणजे माणसाने देवाच्या
तसं नाय काय !!
अगदी अगदी!!! तिसरे क्रियापद
तेच लिहीणार होतो, पण हल्ली
हल्ली कशाने प्रतिसाद उडतील
हा हा . झोंबल न. सत्य कटूच
Pagination