बंगारू लक्ष्मण हे मला वाटते स्वतःच्या मुलीच्या वयाच्या सहकारी पत्रकार मुलीवर अत्याचार करणार्या तरूण तेजपाल यांच्या कपील सिब्बल यांनी फंडीग केलेल्या तेहलका या वृत्तपत्राच्या पहील्या वहील्या स्टींग ऑपरेशन मधून सापडलेले एक भ्रष्ट व्यक्तीमत्व होते. अशी स्टींग ऑपरेशन्स ही तेहलकाने कधी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात केली नाहीत आणि गेल्या ४-६ वर्षातील कोट्यावधींचे भ्रष्टाचार झालेल्या एकाही भ्रष्टाचाराचे संशोधन हे तेहेलका करू शकले नाहीत.
बाय द वे, मुरली मनोहर जोशीं संदर्भात धाधांत खोटे लिहीणारे कोण होते हो? का नैतिकता ही फक्त इतरांच्या बाबतीत बघण्यासाठीच असते?
>>> उद्या शरद पवारांनी भाजपला पाठींबा दिला तर आता हे जे नेट भैरव त्यांच्यावर टीका करतात तेच त्यांना जाणता राजा म्हणतील हो कि नी गुर्जी .
नाही. त्यांना उपरती होऊन प्रायश्चित्त घेत आहेत असं म्हणतील.
लेखन एकदम सखोल वाचताना लेखकाचा व्यासंग,त्यांची राजकारणाची माहिती,भारतातील जनते विषयीची कळकळ,सेक्युलर पक्षांबद्दल ची तळमळ प्रतिबिंबीत होते.
सचीन सर बहुधा ठाणे,रत्नागिरी किंवा मिरज भागातील मतदार दिसतात.
उचलली जीभ लावली टाळ्याला!!! मुद्दे मांडायला नसले कि अशे "सुपीक" विचार येतात. शामियान्याच्या दरवाज्यात "कोणता" दरवान उभा होता मोजणी करायला. मोदीविरोध कुठल्याही थराला जाऊ शकतो याचे लक्षण! वैचारिक विरोध करा मोदींचा!
मोदीची फेकुगिरी कोणत्या थराला जावू शकते ह्याचे उदाहरण म्हणजे बीकेसी मधले त्यांचे भाषण. त्यांनी वोट फोर इंडिया मागितलेय पण इंडिया विरुद्ध भारत हि लढाई भारतच जिंकणार. तुम्ही थापा मारून ३ राज्यात विजय मिळवू शकता पूर्ण भारतात नाही
त्यांनी वोट फोर इंडिया मागितलेय पण इंडिया विरुद्ध भारत हि लढाई भारतच जिंकणार>>>> बघा कशी एकदम तंतोतंत जुळतेय प्रतिक्रिया!! नवाब मालिकांनीहि हीच प्रतिक्रिया दिली आहे. मोदींची नेमकी काय फेकुगिरी आहे ते कळेल काय?
१०८ पैकी ३८ प्रतिसाद स्वतः लेखक सचीन यांचे. त्यांचा ब्लॉग वाचत आहे असं वाटलं. पुढच्या वेळी सर्व मिपाकरांना एक प्रेमळ धमकीवजा सूचना किंवा सूचनावजा धमकी (काय हवं ते समजा) लेखावरचे सर्व प्रतिसाद स्वत: सचीनभाऊंना देऊ द्या. म्हणजे एक नवीन नवीन रेकॉर्ड तयार होईल!
राखी सावंतने रामदेवबाबांशी लग्न करायचे आहे म्हणण्याचे कारण आणि वरील लेख लिहिण्याचे कारण एकच… फुकटची (कु)प्रसिध्दी! बघा मिळाल्याना १०० पेक्षा जास्त प्रतिक्रिया! त्यांना खरंच मत प्रदर्शन करायचे असते तर कदाचित वस्तुस्थितीशी निगडीत लिखाण केले असते. आअप व भाजपची तिसऱ्या स्थानासाठी चुरस हे वस्तुस्थितीला धरून नाही (उलटपक्षी हास्यास्पद आहे, आणि यावरून मी आअपविरोधी आहे असे सिद्ध होत नाही) आणि फक्त सचिन यांचा राजकीय 'कल' दर्शविते.
राखी सावंतचे तिला माहित. पण माझ्या लेखाबद्दल मात्र मी सांगू इच्छितो कि कॉंग्रेस आणि तिसरी आघाडी ह्यात सत्ता मिळवण्याबाबत लढत होईल. भाजपा मात्र तिसर्या स्थानावर किंवा आप मुळे चौथ्या स्थानावर राहील.
गुजरात दंगलप्रकरणी मोदींना क्लीन चीट
अहमदाबाद - गुजरात राज्यात 2002 मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट देण्याच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) निर्णयाला आव्हान देणारी याचिका महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज फेटाळली. कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया यांनी ही याचिका दाखल केली होती.
प्रतिक्रिया
कोण बरे असावा तो विरोधी
ये बंगारु कोण था रे ..शायद
...
बंगारू लक्ष्मण एक महान नेता
>>> उद्या शरद पवारांनी भाजपला
गुर्जी गम्मत केली शरद पवार हे
सचिन रावांचे लेखन व त्या वरील
उद्या भाजपचे सरकार आले तर
खुपच अभ्यासपुर्वक लेखन केले आहे सचीन भाऊंनी...
ठाण्याचं नाव घ्यायचं नाहि हं
गुजराती शामियान्यात, मराठी
उचलली जीभ....
http://maharashtratimes
बर मग?
http://maharashtratimes
मोदीची फेकुगिरी कोणत्या थराला
तंतोतंत .....
मटा च्या बातमीचा दुवा देताय .
धन्य आहे
(कु)प्रसिध्दी!
राखी सावंतचे तिला माहित. पण
गुजरात दंगलप्रकरणी मोदींना क्
हे सर्वजण नक्कीच संघाचे असणार
(No subject)
Pagination