उर्जा हा येत्या काही दशकात अत्यंत काळजीचा, भांडणाचा व निकडीचा विषय राहाणार आहे. जलस्रोतावरून युद्धे होतील असे
भाकित श्री सुरेश प्रभू करत असतातच. वीज हा प्रकार वापरायला सुटसुटीत असल्यामुळे तो लोकप्रिय आहे.तो सोप्या रितीने परिवर्तनीय ही आहे.हे मानवी समाजाचे महत भाग्य ! अशा विषयावर लेखाबद्द्ल अनेक धन्यवाद !
या दोघांचा नेहमीच निकटचा संबंध राहिला आहे. त्यामुळे अनेक लढाया होत आल्या आणि विजय मिळवणे हा दोन्ही पक्षांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न असायचा. त्यामुळे अधिकाधिक शक्तीमान होण्याच्या प्रयत्नात अधिकाधिक मारक शस्त्रास्त्रे तयार केली गेली. हे आजतागायत चालत आले आहे. पाण्यावरून तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांच्यातच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, आन्ध्र यांच्यातही वाद चालत आले आहेत.
लेख आवडला. लेखमालेच्या सुरूवातीलाच 'शक्ती' या मोघमपणे वापरल्या गेलेल्या शब्दाची लेखासाठी व्याख्या केली हे छानच. स्थिर भासणाऱ्या परिसरातही ऊर्जा भरलेली असते हे सहज समजावून सांगण्यासाठी रंगीत हवेच्या फुग्याचा प्रयोगही चपखल.
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.
प्रतिक्रिया
उर्जा अत्यंत महत्वाचा विषय...
ऊर्जा किंवा शक्ती आणि सत्ता
चान्गला लेख
उत्तम लेख....
लेख आवडला. लेखमालेच्या
+१ राजेश घासकडवी.
सुंदरच!
भाग २