तंत्रजगत

तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }

Primary tabs

तर मंडळी आता अ‍ॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अ‍ॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अ‍ॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)

अ‍ॅप्स :-

१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अ‍ॅप आहे, हे अ‍ॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अ‍ॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.

२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अ‍ॅथंटिकेटर अ‍ॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अ‍ॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.

सध्या जसे जसे अ‍ॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अ‍ॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अ‍ॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अ‍ॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.

मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps

मदनबाण.....

आशु जोग

हो खरे आहे

काही प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. पण ते प्रश्न मी काढले नाहीत. वर्षभर चाललेल्या या धाग्यात त्याची उत्तरे मिळाली आहेत. मदनबाण यांनी लुमिया वापरून पुन्हा मोटो आणि अ‍ॅड्रॉइड वापरायला सुरुवात केली आहे असेही लिहीले आहे.

आशु जोग

जी पी एस आणि मॅपबद्दलची उत्तरे मिळाली आहेत. (पण डेस्क टॉपवर गूगल मॅप हीयरपेक्षा अधिक चांगले दिसते )
माझी मुख्य गरज काँटॅक्टस आणि मॅप हीच आहे. पण mp3 रिंगटोन बनवता येत नाही असा काही उल्लेख वाचला या चर्चेत

नया है वह

mp3 रिंगटोन बनवन्यासठी रिंगटोन मेकर अ‍ॅप आहे.
गूगल मॅप आता ऑफलाइन वापरता येतो.तरीसुध्दा हीयर मॅप ला पहिली पसंती.

आशु जोग

कोणतीही फाइल ब्लू टूथ किंवा यू एस बी ने कॉपी करता येते का
की त्यालाही काही रेस्ट्रिक्शन्स आहेत

आणि mp3 कॉपी केल्यावर रिंगटोन म्हणून वापरायला अजून काही स्टेप्स लागतात ?

आशु जोग

आणखी एक अति महत्त्वाचे सिमकार्ड नसताना इतर फीचर्स वापरता येतात का... हा जुनाच वाद आहे मोटोरोला पीडीए वाल्यांनी यावर उगाच वाद घातल्याचे स्मरते

नया है वह

as a music player, camera and car navigation unit. it's like airplane mode

पण वाय-फाय वरुन सर्व फीचर्स वापरता येतात.

नया है वह

ब्लू टूथ ने घेतलेली फाइल view करुन सेव करावी लागते (नो ऑटोसेव)

रिंगटोन मेकर अ‍ॅप
step 1 Pick a song(mp3)
step 2 cut the song
step 3 use as ring tone

आशु जोग

आधीच्या मोबाइलमधली रिंगटोनच आहे mp3 मधली तर जसेच्या तसे कॉपी किंवा ट्रान्सफर करुन वापरता येइल का

नया है वह

रिंगटोन मेकर अ‍ॅप
step 1 आधीच्या मोबाइलमधली रिंगटोन mp3
step 3 use as ring tone

कंजूस

१) दुसय्रा प्रकारच्या फोनातून WAVफाइल पाठवली ब्लूटुथने तरी लुमिया घेत नाही. परंतू साउंड रेकॅार्डिंग अॅप घेतले असेल तर त्यातली वेव फाइल मेमरी कार्डातून "perfect music player" app वाजवते.
२) android फोनात जो बय्राच फाइलना सपोर्ट असतो तसा यामध्ये नसतो.
३) ९९% अॅपस फ्री ( जाहिरातीसह) आणि तितकीच त्यांची पेड बिन जाहि रातीची आहेत.
४) कॅम्रा चे 4 x zoomवापरले तरी मेगापिक्सेल कमी होत नाहीत हे विशेष आहे.काढलेला फोटो स्टोरेजला जाताना केविलवाणा दाबला जात नाही ( compression ).5mp कॅम्र्याचा 2 mb अथवा जास्ती मोठा फोटो मिळतो.

अन्नू

सगळ्यात मस्त आपला मायक्रोमॅक्स कॅनव्हास,
ना हॅगिंगचा प्रॉब्लेम, ना किमतीचं टेन्शन! ;)

नया है वह

चुकिच्या धाग्यावर प्रतिसाद आला.

हा धागा लुमियासाठी आहे अ‍ॅन्ड्रॉइड्साठी वेगळा आहे.

सुखी

हा धागा वाचुन लुमिया घ्यावासा वाटतोय....

बजेट : १५००० म्याक्स...

(Lumia 640 XL / Lumia 640 XL LTE / Lumia 830 / Lumia 730) असे confusion आहे.

कृपया मदत करा.

कोणताही घ्या,पण लेटेस्ट लॉन्च झालेला घ्या,नंतर बंडल मोबाईल येतात किंमत कमी केल्याने।माझाही असाच बंडल निघाला लुमिया 730,प्रवास करतांना जर रेंज गेली आणि परत आली तर कॉल केल्यावर लागत तर नाही पण कटही होत नाही।विन्डोज 10 चे अपडेट अजून पण देत नाही।

कंजूस

हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय.
बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे.
नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका.
आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल.

कंजूस

नकोच.
सरळ एक दीड वर्षाने सरफेस फोनच घ्या.
आता माइक्रोसॅाफ्ट नोकियातल्या चांगल्या गोष्टी डाउनग्रेड करत आहे.फे १० ला आलेला ६५० खास नाही.विंडोज १० वरच्या ९५० xl च्या तक्रारी फार आहेत ( किं पन्नास हजार)

माझ्या 730 ला जो प्रॉब्लेम येतोय तो कसा बरा करायचा,रीसेट केल्यावरही जात नाहीये,रेंज जाऊन परत (प्रवास करतांना अधून मधून नेटवर्क चा लपंडाव चालूच असतो )आल्यावर कॉल केला असता कॉल तर कनेक्ट होत नाही आणि कटही होत नाही ,फोन रिस्टार्ट करावा लागतो।

कंजूस

तुमच्या प्रॉब्लेमची काही कारणे ही असू शकतात-
१) कॅान्टॅक्ट्स कुठेतरी बॅकप करून ठेवतो ते अॅप वापरलेलं सदोष असेल ते मधेच अडथळा आणतंय.
२) सिमकार्डचा नंबर mnp केलाय का?
३) हा त्रास सुरू झाला त्याच्या एकदोन दिवस अगोदर एखादं अॅप टाकलं असेल ते काढा.
४) स्टोरेज सेन्समध्ये जाऊन "टेंपोररी फाइल्स" फार असतील त्या डिलीट मारा एक दोनवेळा.
५) सिमकार्ड काढून दुसरे कोणाचे सिम टाकून पाहा.

अँग्री बर्ड सोडला तर बाहेरचे अँप नाहीये आणि वरीलपैकी एकही कारण नाही।सर्विस सेंटर वाला बोलला कि विंडोज 10 टाकल्यावर येणार नाही आणि इथे तर विंडोज 10 काही खास नाही असे म्हणतात। माझ्या कडे अगोदर नोकिया c7 होता त्याला अँप ओपन न होण्याचा प्रॉब्लेम होता ,कंपनीने हँडसेट बदलवून दिल्यावरही तो प्रॉब्लेम गेला नाही ,म्हणजे एखाद मॉडेल फेल असू शकत का? जसे आता 730 ,अगोदरचा 520 चांगला चालला त्याचा डिस्प्ले फुटल्याने हा घेतला तर हा असा,आता मोटो g3 वापरतोय चांगला आहे ,730 बाजूला ठेवून दिलाय।

कंजूस

,कंपनीने हँडसेट बदलवून दिल्यावरही तो प्रॉब्लेम गेला नाही - हे जरा विचित्र वाटतंय.आता दोनच कारणं राहिली-१) ७२०/७३० वगैरे नोकिया नावाने होते आणि त्या वेळेस बाजारात असताना त्याची वारंटी होती.मला आताच एका दुकानदाराने सांगितले की अगोदरचे फोन चालूच राहतात पण नंतर कोणी नेटवरून स्वस्तात घेतले की ते सपोर्ट करत नाहीत.माइक्रोसॅाफ्ट लोगोवाले घ्या.मी एवढं सांगू शकतो की त्याचा उपयोग इतर कामासाठी करा- कॅम्रा,नोट्स,मॅग्नेटिक सेंसर असल्याने आणि क्वालकॅाम ४०० असल्याने त्यावर gps tracking बिनानेटचं ओफलाइन चांगलं चालते.बॅटरी खात नाही.कधी भेटलो तर दाखवा.मात्र विंडोज १० अजून सहा महिन्यांनी अपग्रेड करा.नवीन बिल्ड,बग्ज दुरुस्ती सारखे करताहेत.घाई नको.

सुखी

प्रतिसादासाठी धन्स....

हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३०
हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३०
कंजूस - Fri, 04/03/2016 - 20:49
हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय.
बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे.
नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका.
आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल.- Fri, 04/03/2016 - 20:49
हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय.
बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे.
नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका.
आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल.

हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३०
कंजूस - Fri, 04/03/2016 - 20:49
हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय.
बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे.
नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका.
आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल.

कंजूस, नक्की ६५० घेउ की नको? तुम्ही दोन्ही सुचवले आहे.

टायपो आहे शेवटी.640 XL म्हणायचं आहे.( विं 8.1 ) .तो तेरा चौदा हजारात आहे.स्टेडी ओएस आहे.

१० फेब्रुवारीला जाहीर झालेला ६५० ( विं १०) नको.
या विंडोज १० चे सहा महिने करेक्शन्स येताहेत.

कंजूस

हे हाइ एंड फोन्स आहेत.प्रसेसर,स्क्रीन आणि रॅम तिन्ही प्रत्येकी ६४०xl च्या चौपट क्षमतेचे आहेत.

तुम्ही अनेकवचन वापरल्यामुळे कुतूहल. एच पी एलाइट एक्स ३ खेरीज इतर कुठल्या फोन / फोन्सचा संदर्भ आहे.

कंजूस

आता htc कंपनीनेही androidचा नाद सोडलाय.ते विंडोज देताहेत.यावेळच्या mwc मध्ये सर्व पन्नास हजार+चे डिवाइस आले होते.त्या किंमतीत चार ६४०xl येतात.
काहीना फोनमध्ये 4g,LTE हवंय.परंतू महत्त्वाची कामे घरच्या वाइफाइवरच करणार असाल तर उपयोग काय?
फोनमध्ये नोट्स,ओफिस नेटिव दमदार असेल( अॅप नाही)आणि प्रसेसर चांगला तरच कंम्पुटरला तोड होईल.

स्क्रीन रेझोलुशन चांगले भारी असले की सटेलाइट मॅप बराच चांगला झूम होतो.

आताचे विंडोज क्लाउड अक्सेसवर भर देताहेत ते बिझनेससाठी चांगले असले तरी डेटा फार खाणार आहे.

नया है वह

लुक आणि फिल मस्त आहे.
नोटिफिकेशन सेंटर अपडेटेड & आपण बरेच काही कस्टमाईझ करु शकतो.
कोर्टाना मस्त चालते. काही फिचर ओफलाईन सुद्धा चालतात.( उदा. एसएमएस वाचने)
ब्लू टूथ ने घेतलेली फाइल ऑटोसेव होते.