मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या.
मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला.
मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली..
मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या.
मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या..
माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले..
परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल....
काही चुकल्यास क्षमस्व
💬 प्रतिसाद
(160)
ज
जेपी
Tue, 01/20/2015 - 05:36
नवीन
प्याकेज गरजु लोकांना भेटत नाय....
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 01/20/2015 - 05:44
नवीन
या निमित्ताने राजीव गांधींचे एक रुपयातील पंधरा पैसे आठवले.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 01/20/2015 - 05:45
नवीन
हाये. मागच्या वेळेला काही लोकांना पॅकेजम्धून फकस्त रिकाम्या काडेपेट्या आणि मेणबत्तीच्या फकस्त वाती मिळाल्या, शिवाय पेप्रात फोटु न्हायी.
त्यामुळ्म इथंच जाहीर पणे मागणी मान्य करावी अशी पुन्हा एकदा विनंती.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/20/2015 - 07:02
नवीन
मेणबत्ती काडेपेटीबरोबर जर का मफलर आणि मै हु कंपुबाज वाल्या टोप्या दिल्यात तर योग्य कमिशण देण्यात येईल!!! =))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/20/2015 - 04:28
नवीन
संध्यांकांळंपंर्यंतं आयडी जिवंत राहिला तरं बुद्धीबळं खेळु रे...!!
- Log in or register to post comments
व
विटेकर
Tue, 01/20/2015 - 05:29
नवीन
का रे त्या गरीब कोकराच्या मागे लागलाय ?
की " संजय " नांव दिसले की तुमचे कि बोर्ड पेटून उठतात ?
आणि ते " हेवन-वासी " झालेले नाहीत, ते "वन-वासी" झाले आहेत सं मं च्या कृपेने ! संजय मरते नही ( आनंद मरते नही च्या चालीवर वाचावे )
परत येतील ना तेव्हा बघून घेतील तुमच्याकडे !
संजय परतला की आम्ही सत्कार करणार आहोत शन्वारवाड्यावर !
तुम्हां सगळ्यांच्या अडेलतट्टूपणामुळे संम चा बुद्धीभेद झाला आणि बंदीचे पातक त्याम्च्या हातून घडले. मुळा- मुठेच्या स्नानानंतर संमं चे शुद्धीकरन देखील होईल त्यादिवशी. बारामतीकरांचे तस्लं पाणी वाहून गेल्यावर नदिला जेव्हा नवे जल येईल तेव्हाच हा जण्गी कार्यक्रम गेह्ण्यात येईल, अवास्तव काल्जी नको !)
संजया , येशील कव परतुनी ?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 01/20/2015 - 06:31
नवीन
विटूकाकांचा 'मी' पणा जागा झाला वाट्टं *wink*
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Tue, 01/20/2015 - 06:31
नवीन
नया है वह
- Log in or register to post comments
य
युगंधर
गुरुवार, 01/22/2015 - 17:50
नवीन
येथे पाहिजे जातीचे......
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 01/22/2015 - 18:11
नवीन
काय?
काय?
काय?
(मुंडी हलवल्याचं स्लो मोशन)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4