Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐ....चल न....

ज — ज्योति अळवणी, Mon, 02/23/2015 - 05:16
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

प्रतिक्रिया द्या
39006 वाचन

💬 प्रतिसाद (193)
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/23/2015 - 05:59 नवीन
आई ... चल न... बाबांना हापिसातच जेवा म्हणुन सांगू आणि मग आपण पण हॉटेलात जाउन जेवू असे पाहिजे होते. म्हणजे मग ही कविता खरी वाटली असती. कारण आई जर इतका वेळ मुला/मुली बरोबर घालवणार असेल तर जेवायला हॉटेल मधेच जायला लागेल. (पोटाची काळजी असलेला)पैजारबुवा,
म
मितान Mon, 02/23/2015 - 06:15 नवीन
ही कविता आईला उद्देशून आहे हे तुम्हाला कसं कळलं?
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/23/2015 - 06:28 नवीन
ऐ चल.... थोडस भटकू... ऐ चल... समुद्र किना-यातुन... ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... त्यांनी तीन तीन वेळा सांगीतल आहे कविते मधे. इथे त्यांना जर अमिताभ बच्चन सारखा आवाज अपेक्षीत असता तर त्यांनी "हांई" असे लिहिले असते, असा माझा माझ्या अल्पमतीप्रमाणे समज झाला. यामधुन जर काही वेगळा अर्थ निघत असला तर तो जरुर सांगावा म्हणजे माझ्या सारख्या सर्वसामान्य वाचकांना त्याचाही आनंद घेता येईल. पैजारबुवा,
↩ प्रतिसाद: मितान
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 06:56 नवीन
मी चुकुन ए क्या बोलती तु च्या चालीवर वाचायचा प्रयत्न केला =))
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ब
बॅटमॅन Mon, 02/23/2015 - 08:51 नवीन
=)) तदुपरि
ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!
अश्लील =))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 08:55 नवीन
=))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 11:23 नवीन
=)) आपणचं गुरुवर्य =)) _/\_
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 11:35 नवीन
त्येंचे नावच बॅटमॅन है...रात्रीच सग्ळी कामे करतात ;)
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 11:38 नवीन
=)) साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं.मं. माझ्या आयडी ला पाचर हाणणारे =)) (असंगाशी संग** आयडीशी गाठ..) संग**= सोबत. भलता अर्थ काढल्यास म्या जबाबदार न्हाई.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 11:40 नवीन
च्यायला मी कै केले?
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ह
हाडक्या Mon, 02/23/2015 - 12:36 नवीन
कंपूबाजांच्या कंपूच्या जाहीर प्रदर्शनाचा निषेध.. मिपावर आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत.. तेव्हा कुण्णी कुण्णी असं उघड्यावर करायचं नाही हो (त्यांच्या कंपूचं प्रदर्शन)! सगळं कसं पडद्याआड चालायचं.. पण आता..?
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 12:39 नवीन
तो म्हणतोय मी त्याच्या आयडीची पाचर मारेन...आणि तुम्हाला यात कंपू कुठे दिस्ला???
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Mon, 02/23/2015 - 12:45 नवीन
साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं.मं. माझ्या आयडी ला पाचर हाणणारे Lol (असंगाशी संग** आयडीशी गाठ..) संग**= सोबत. भलता अर्थ काढल्यास म्या जबाबदार न्हाई.
जल्ला इथे काय मंग अफेअर म्हनू कय रे.. ;)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 12:59 नवीन
नाय ब्बॉ....मला तर "फक्त" पोरीच आवडतात
↩ प्रतिसाद: हाडक्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 13:05 नवीन
टवाळा आवडे "विनोद" असं कोणीतरी संतपुरुष म्हणुन गेलेत.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 13:09 नवीन
जे कोणि म्हणाले त्यान्ला पोरी नै मिळाल्या म्हणून जळ्ळ्तात
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सूड Mon, 02/23/2015 - 13:09 नवीन
त्या संतांचं वाक्य इथे उधृत करणारा मीच तो!! ;)
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 13:11 नवीन
अच्चा अच्च जालं तल
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 13:12 नवीन
ह्या वाक्याचे वर्जिनल जनक हल्ली दिसत नैत मिपावर.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 12:39 नवीन
कुठं दिसला कंपु हाडुकराव तुम्हाला? *nea*
तेव्हा कुण्णी कुण्णी असं उघड्यावर करायचं नाही हो
=))
↩ प्रतिसाद: हाडक्या
स
सस्नेह Mon, 02/23/2015 - 12:46 नवीन
अगदी उघड्यावर आहे म्हणता ? मला फोटू काढायचाय कंपूचा, विकीवर चिकटवायला ;)
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 12:52 नवीन
कंपुचं नै तर कंपुचा फोटो कुठे काढणार =))...बरं आता तुम्ही म्हणताय कंपुचा फोटो हवाचं आहे एक कंपु सांगतो तुम्हाला णाम है "अणाहिता"...लै डेंजर कंपु है म्हंत्यात सगळे जनं...ते टक्या तर डायरेक पलंगाखाली जौन बसतं म्हणे नाव काढल्यावर...!!
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सूड Mon, 02/23/2015 - 12:56 नवीन
>>ते टक्या तर डायरेक पलंगाखाली जौन बसतं म्हणे नाव काढल्यावर...!!
महाकट्ट्याला पण गेला नाही म्हणे!!
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 13:03 नवीन
"आणाहितं" हा कंपू नै....ती मिपाची शेप्रेट लैन है...पेश्शल
लै डेंजर कंपु है म्हंत्यात सगळे जनं...ते टक्या तर डायरेक पलंगाखाली जौन बसतं म्हणे नाव काढल्यावर...!!
करा घान लेको...च्यायला...मांजा वोप्पन च्यायलेंज आणाहितांना...येक कट्टा हौनच्च जौंदे...१ टका आउर १०० अनाहिता...इद्दरिच्च बोल्ता मियां
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
वेल्लाभट Tue, 02/24/2015 - 06:38 नवीन
हे अश्लील तर मग हे काय?
हातात हात घालून; एकमेकांचे पुसू!
आय मीन; व्हॉट????? धिस इज सो.....
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चाणक्य Mon, 02/23/2015 - 12:17 नवीन
_/\_
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
च
चिमिचांगा Mon, 02/23/2015 - 06:02 नवीन
१. हातात हात घालून ठेवले आहेत तर पुसणार कशे ? २. क्षण shear करायचे म्हणजे काय करायचं ??
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/23/2015 - 06:26 नवीन
१. 'ऐ' ऐवजी 'ए' म्हणायचं आहे असं वाटतं. २. shear म्हणजे 'मेंढी भादरणे' किंवा 'वस्तू एकमेकावर घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणे'. तुम्हाला बहुदा share म्हणायचे आहे. ३. चालताना समुद्राच्या नाजूक लाटा पायाच्या तळव्यांना स्पर्श करणे जरा कठीण आहे. त्यासाठी समुद्रात आडवे व्हावे लागेल. बाकी इतरांनी लिहीले आहेच. भावना टोचल्या... आपलं... पोचल्या :)
प
प्रचेतस Mon, 02/23/2015 - 06:30 नवीन
ज्योति म्याडम, तुम्ही इतरांच्या कुत्सित टोमण्यांकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कविता खूप छान आणि अतिशय सहजसुंदर असतात. अतिशय साध्या शब्दात केलेल्या ह्या कविता विलक्षण प्रत्ययकारी भासतात.
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/23/2015 - 06:38 नवीन
भरवा भरवा अजुन त्यांच्या डोक्यात जे आले नसेल ते पण भरवा. मी या पानावरचे सगळे प्रतिसाद अतिशय काळजीपूर्वक आणि प्रामाणीकपणे वाचले मला तर एकाही प्रतिसादात कुत्सितपणा दिसला नाही. उगाच त्यांचा गैरसमज व्ह्यायचा अशा प्रतिसादां मुळे. पैजारबुवा,
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सस्नेह Mon, 02/23/2015 - 06:55 नवीन
चढवा चढवा सर्वांनी विडंबनारिष्ट भर्पूर चढवा ! ब्यारल अजून रिकामं झालं नै वाट्टं *wink*
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रचेतस Mon, 02/23/2015 - 09:20 नवीन
=))
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अजया Mon, 02/23/2015 - 08:17 नवीन
वल्ली सर, तुमि आमच्यासारख्या नवकविंना नेहेमी प्रोस्ता हाण देता म्हणून आणि म्हणूनच आम्ही मिपावर कविता लिहितो.आम्ही तुमचे धण्यवाद आहोत. कुत्सित लिहिनेवालों जनता तुम्हे माफ नहीं करेगी।
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 02/23/2015 - 09:23 नवीन
नवकवी शिकत शिकतच मुरलेले कवी होतेत म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे हा आम्ही आमचा धर्म समजतो. कवितामय जग कवींचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।
↩ प्रतिसाद: अजया
ब
बॅटमॅन Mon, 02/23/2015 - 08:52 नवीन
श्री वल्ली यांच्याशी आम्ही सहमत आहोत. ज्योति म्याडम यांप्रमाणेच प्रत्ययकारी कविता करणारे आमचे एक भडजी मित्र सध्या काव्यसंनास का घेऊन बसलेत देव जाणे.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 08:57 नवीन
तर तर...परत बोल्वा त्येन्ला :) या क्वीतेत कच्चा मसाला सुध्धा आहे ;)
थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Mon, 02/23/2015 - 09:00 नवीन
=))
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Mon, 02/23/2015 - 09:00 नवीन
थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू!
जर व्याधी मूलगामी असेल तर पहिल्यांदा आणि नंतरही आसूच, पण त्रास तात्पुरता टळल्याबद्दल हसू आहेच. नंतर मग पुसणे कसे ते ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, तरी कवितेत सुचवलेला मार्ग अंमळ इम्प्रॅक्टिकल वाटतो आहे.
दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु!
ह्यां बाकी खरा. तरी या विशिष्ट उदाहरणात सोबतीचा विशेष फायदा होईल याबद्दल अंमळ साशंक आहे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हाडक्या Mon, 02/23/2015 - 12:39 नवीन
ऐ.. आवरा रे याला.. :))))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्वप्नांची राणी Mon, 02/23/2015 - 15:29 नवीन
थोडी कडव्यांची अदलाबदल केली तर सोबतीचा फायदाही होऊ शकतो..म्हणजे बघा; हिरवळीत सोबतिन बसु! हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! कसे ते ह्या ज्योक मधे सांगितलय; 'एकदा २ मित्र सडासंमार्जन (तेवढं टींब बदलून घ्या..) करायला घनदाट जंगलात गेले. उगाच श्वापद आलं तर काय घ्या म्हणून, सगळीकडे नजर ठेवण्यासाठी त्या हिरवळीतच सोबतीनं पण एकमेकांकडे पाठ करुन बसतात. विधी चालू असतांनाच वाघाची जोरदार डरकाळी ऐकू आली. कसबसं सगळं आटपून त्यांनी जंगलाबाहेर धूम ठोकली. जरा जिवात जीव आल्यावर, पहिला मीत्र दुसर्‍याला, पहिला मीत्रः " तू खूप घाबरला होतास काय रे..?" दुसरा मीत्रः "ह्या...मी कश्याला घाबरू? आपण नाय वाघाला घाबरत" पहिला मीत्रः "काय रे..मग तु माझी का धुतलीस..??"
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 15:30 नवीन
=))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ह
हाडक्या Mon, 02/23/2015 - 16:03 नवीन
इथे दोन मैत्रिणी असा बदल केल्यास हा जोक अश्लील होईल काय ? (समानतेचा आग्रही)
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्वप्नांची राणी Mon, 02/23/2015 - 16:22 नवीन
२ मैत्रिणी किंवा २ lgbt जरी केलं तरी अश्लील नाही होणार. शेवटी ती प्रेरणाही सगळ्यांची सारखीच आदिम आणि प्रेयहि आदिमच...
↩ प्रतिसाद: हाडक्या
ब
बॅटमॅन Mon, 02/23/2015 - 17:09 नवीन
एकच नंबर =)) =)) =))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्पंदना Tue, 02/24/2015 - 03:30 नवीन
:)))) मी कालपासून धीर एकवटते आहे हा जोक सांगायला. फकत माझं हिंदी व्हर्जन आहे. जस की " तेथे बसूनच (अगागागा) पहिला दुसर्‍याला विचारतो,"घबरा गया क्या? दुसरा "नही तो।" पहिला,"फिर मेरीक्यु धो रहा है?"
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्वप्नांची राणी Tue, 02/24/2015 - 09:55 नवीन
:-)))) :-))))) स्पंदना...भ्रष्ट minds think alike!!!
↩ प्रतिसाद: स्पंदना
च
चुकलामाकला Tue, 02/24/2015 - 06:48 नवीन
चुकुन मूलगामी ऐवजी मूळव्याधी वाचले :)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सविता००१ Mon, 02/23/2015 - 09:17 नवीन
:))
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अजया Mon, 02/23/2015 - 09:24 नवीन
*ROFL*
↩ प्रतिसाद: सविता००१
स
सानिकास्वप्निल Mon, 02/23/2015 - 15:15 नवीन
*ROFL*
↩ प्रतिसाद: अजया
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा