Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐ....चल न....

ज — ज्योति अळवणी, Mon, 02/23/2015 - 05:16
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

प्रतिक्रिया द्या
39006 वाचन

💬 प्रतिसाद (193)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/27/2015 - 06:45 नवीन
नुस्ता आणंद काय कामाचा? पुस्पगुच्चं...निदान टिशु पेपरची ओरिगामी केलेली फुलं तरी...छ्या राव. जेपी बुवांचं लक्ष नै मिपाकडे हल्ली.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह Wed, 02/25/2015 - 13:18 नवीन
पुसून पुसून मिपा चमकू लागलय आता +))
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/25/2015 - 13:45 नवीन
मिपावर इतके पुस्पिंदर असतील असं वाटलं नव्हतं ! ;) आता, "आखिल मिपा पुस्पिंदर संघटना" स्थापन झाल्याच्या बातमीची वाट पहात आहे :)
ट
टवाळ कार्टा Wed, 02/25/2015 - 15:52 नवीन
संपादकच संस्थापक असा दुग्धशर्करा योग जुळुन आला तर :)
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्वप्नांची राणी Wed, 02/25/2015 - 15:59 नवीन
*lol* *LOL*
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ए
एस Wed, 02/25/2015 - 18:58 नवीन
स्थापनकर्त्यांचा एक पूस्प्गूच देऊन सत्कार करण्यात येईल.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ख
खटपट्या गुरुवार, 02/26/2015 - 07:02 नवीन
खालील आय डी मी राखून ठेवत आहे. पुसाळकर, पूस-तक,
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/26/2015 - 07:12 नवीन
@पुसाळकर>> =))))) आय आय आय!!! =))
↩ प्रतिसाद: खटपट्या
आ
आदूबाळ गुरुवार, 02/26/2015 - 08:10 नवीन
आणि आत्मचरित्रात्मक पुस्तकांची ही शीर्षकं: गँगज् ऑफ पुसेपूर या रावजी तुम्ही पुसा भावजी
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/26/2015 - 11:25 नवीन
थोडक्यात वाचलात...एक जरी वेलांटी जास्तीची असती तर हा आय डी ढिश्क्याँव *bomb* करुन उडाला असता....
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सविता००१ गुरुवार, 02/26/2015 - 11:42 नवीन
अगग.. लै भारी :))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ह
हाडक्या गुरुवार, 02/26/2015 - 11:42 नवीन
अग्गाग्गा.. काय खावून येताय हो तुम्ही सध्या ?.. काय ते पंचेस, काय ते शॉट्स.. उगी आमी फ्यान व्हायचो वो.. वेलांटीवर कोलांटी.. :))))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 11:42 नवीन
च्यायला हे असे काही पुर्षांन्नी लिहिले की अश्लिल-अश्लिल म्हणून ओरडले असते मिपाकर बाकी आपली तैलबुध्धी शाबूत असल्याबद्दल समस्त पुरुष ख.फ. संघटनेतर्फे १ पुस्प्गुच :)
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
सविता००१ गुरुवार, 02/26/2015 - 11:47 नवीन
:)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/27/2015 - 06:47 नवीन
सहमतं. प्लस टिश्यु पेपरची ओरिगामी केलेली बदकं, घोडे, मोर ई.ई. चा एक डु इट युअर्सेल्फ बॉक्स. समस्त ख.फ. कहर पुरुष मित्रमंडळातर्फे...
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/26/2015 - 12:53 नवीन
त्याचा कौंटरपार्ट मात्र 'महा' नामक प्रीफिक्स लावून महाराष्ट्रात सगळीकडे उजळमाथ्याने वावरतो आहे. पुरुषसत्ताक समाज हो, दुसरं काही नाही ;) =))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 13:15 नवीन
Image removed. अग्गाग्गा.... नुस्ते महाराष्ट्रातच नै तर "खाली" सौदिंडीयन्स मधे पण ;)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/26/2015 - 13:33 नवीन
त्यावरून आठवलं, एका तेलुगु पिच्चरच्या डबिंगमध्ये लोकांच्या आंध्रप्रदेश व मध्यप्रदेशातल्या संबंधांवरती रोचक चर्चा होती. ;)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 13:45 नवीन
कृपया व्यनीमधून अधीक माहिती द्यावी ही ईशेश ईणंती :)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/26/2015 - 14:27 नवीन
मला पण...मला पण..!!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड गुरुवार, 02/26/2015 - 14:31 नवीन
तुला काय करायचंय गं? तुमच्या कशा अनाहिता लोकांच्या शिक्रेट गोष्टी असतात, तसंच आहे हे!! काही सांगणार नाही कोणी!!
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 14:55 नवीन
अर्रे त्या दुस्र्या गिरजा अस्तील तर? ;)
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 02/26/2015 - 15:04 नवीन
शिंच्या, तुझाच नाय ना हा आयडी?
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 15:11 नवीन
खिक्क...आधी सगळे विचारायचे की तु कोणाचा डुआयडी...आता विचारतात हा तुझा डूआयडी का? पुर्वीचे मिपा राहिले नै आता...आम्च्यावेळी असे नव्हते =)) अवांतर - अजून(ही) माझा डूआयडी नाहीये :)
↩ प्रतिसाद: सूड
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 02/26/2015 - 22:07 नवीन
आईशप्पथ...म्या टका न्हाई...टक्या खरं बोल हां..
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Fri, 02/27/2015 - 06:53 नवीन
=)) माझे नाव घेउन तर बघा अनाहितांच्या ग्रुप मध्ये...लाडका है मी त्यांचा :)
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/27/2015 - 06:48 नवीन
मलाही व्यणी केल्यास आणंद होईल.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ख
खटपट्या Fri, 02/27/2015 - 01:43 नवीन
आय डी उडाला असता तर पुसाळकर नावाने परत आलो असतो. :) शिस्तभंग होउनी आयडी उडाला. का? का? म्हणूनी पुसशी कोणाला...
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ज
जेपी गुरुवार, 02/26/2015 - 14:53 नवीन
ऐ हे देळेणे चेलु ऐहे के ऐजेने
य
यसवायजी गुरुवार, 02/26/2015 - 15:18 नवीन
पुसी कॅट पुसी कॅट व्हेअर हॅव यु बीन?
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 15:22 नवीन
मागच्या परसाकडली चर्चा आता पुढच्या अंगणात? =))
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
सूड गुरुवार, 02/26/2015 - 15:41 नवीन
>>मागच्या परसाकडली चर्चा आता पुढच्या अंगणात?
निव्वळ __/\__!!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 15:47 नवीन
आयला तुझ्याकडून हात जोडले गेले (चोळत बसण्या ऐवजी ;) ) म्हणजे चांगलाच जमला म्हणायचा प्रतिसाद मला वाटले लिहिशील...ठिकठाक आहे प्रतिसाद :D
↩ प्रतिसाद: सूड
य
यसवायजी गुरुवार, 02/26/2015 - 15:49 नवीन
:))
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/27/2015 - 06:58 नवीन
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) _/\_ अगगगगगगगगगगगगगगगगग!!!!!!!!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
च
चिमिचांगा गुरुवार, 02/26/2015 - 17:04 नवीन
'मोकलाया'चे सिंहासन डळमळू लागले आहे... आज एक रेकॉर्ड 'पुसला' जाणार???... इतिहास घडणार???...
र
रेवती गुरुवार, 02/26/2015 - 17:14 नवीन
अरे काय चाललय काय! हसून गडाबडा लोळतिये.
य
यसवायजी गुरुवार, 02/26/2015 - 17:32 नवीन
एक क्वॉटर झाली अत्ता। यावेळी खम्बा सपवायचाच बघा।
र
रेवती गुरुवार, 02/26/2015 - 17:37 नवीन
एक बालगीत आठवले. विहिणबाई विहिण्बाई उठा आता उठा........आता उठा! यात योग्य त्या जागी पुसा हा शब्द बरोबर मिटरमध्ये बसतोय्/उठतोय. कींवा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी या गाण्याचेही विडंबन होऊ शकतेय.
य
यसवायजी गुरुवार, 02/26/2015 - 17:45 नवीन
लाज रे कसली वाटते तुम्हा? या पेपरावरती "बसाsss".. मग.. पुसाsss मुलांनो पूसा.. पुसाsss मुलांनो पूसा..
↩ प्रतिसाद: रेवती
स
सूड गुरुवार, 02/26/2015 - 19:00 नवीन
टक्याला आणि तुला तांब्याधिपतिंची गादी विभागून द्यायची का? ;)
↩ प्रतिसाद: यसवायजी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 19:20 नवीन
मला नक्को ती गादी...फिरता चषक असतो तशी फिरती गादी ठेउ आपण :)
↩ प्रतिसाद: सूड
न
नाटक्या गुरुवार, 02/26/2015 - 20:44 नवीन
पुसू बाई पुसू … हिरवळीत बसू पुसा मुलांनो पुसा … देवा रे उचल लवकर!!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा