ऐ....चल न....
ऐ चल....
थोडस भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!
थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!
मग?
गेलेल्या वर्षांच्या..
मनातल्या आठवणी.
shear केलेले क्षण;
विश्वासाच्या किनारी.
ऐ चल...
समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या..
नाजुक लाट़ातुन.
तारे मोजु..
वाळुच्या कुशीत पडून.
ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सार हसू!
💬 प्रतिसाद
(193)
म
मराठी_माणूस
Tue, 02/24/2015 - 10:07
नवीन
"मोकलाया दाही दिशा" ला विसरु नका
म
मोहनराव
Tue, 02/24/2015 - 15:24
नवीन
ह. ह. पु. वा.
आ
आतिवास
Tue, 02/24/2015 - 18:03
नवीन
कवितेवर ९९ प्रतिसाद पाहून धागा उघडला...:-(
चुकलं माझं; आधीच लक्षात यायला पाहिजे होतं माझ्या!
स
सुहास झेले
Tue, 02/24/2015 - 19:12
नवीन
हा हा हा ... धागा आणि लेखिकेचे नाव वाचून शंभरी होणार हे फिक्स होते गं ताई ;-)
ह
हाडक्या
Tue, 02/24/2015 - 18:09
नवीन
झाले आता शंभर.!
माझा पयला नंबर..!!
ब
बाळ सप्रे
Wed, 02/25/2015 - 06:57
नवीन
ज्योतिताईंना 'अनाहिता मोजी' पदवी देण्यात यावी असे सुचवतो.. किंबहुना त्या मोजींना मागे टाकतील असाही अंदाज वर्तवतो.
अ
अजया
Wed, 02/25/2015 - 09:31
नवीन
ओ,त्या अजून तरी अनाहिता नाहीत.गरीबांच्या मोजी म्हणायचे आहे काय?
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 09:37
नवीन
म्हणजे अनाहिता = गरीब??? =))
अ
अजया
Wed, 02/25/2015 - 11:07
नवीन
टक्या,तुला गरीबांचे अमिताभ,शारुख माहिती नाही काय?
स
सूड
Wed, 02/25/2015 - 11:09
नवीन
वाटलंच हा असलं काहीतरी विचारणार, म्हणून कुठे नेत नाही याला!!
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 11:25
नवीन
अनाहिता मोजी = गरीबांच्या मोजी
:: अनाहिता मोजी = गरीबांच्या मोजी
:: अनाहिता = गरीब
:)
स
सस्नेह
Wed, 02/25/2015 - 11:38
नवीन
गणित म्हणजे विनोद वाटला की काय तुम्हाला ? +D
स
स्वप्नांची राणी
Wed, 02/25/2015 - 12:54
नवीन
तू ना, म्हणजे अगदी वर्मावरच टीश्यु ठेवतेस.....
ह
हाडक्या
Wed, 02/25/2015 - 15:42
नवीन
ह्म्म्म.. काढा, टिश्श्यु काढा आता, वर्मा गुदमरेल नायतर.. ;)
य
यसवायजी
Wed, 02/25/2015 - 15:47
नवीन
गुदमरेल?
आँ???? असं कसं मरेल?
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 06:03
नवीन
अतिशय अन्वर्थक आणि तितकेच वैट्ट क्रियापद =))
स
सूड
गुरुवार, 02/26/2015 - 11:48
नवीन
म आहे रे मेल्या, मा नाही!!
य
यसवायजी
गुरुवार, 02/26/2015 - 12:03
नवीन
वर्मा गुदमरेल नायतर :))
आत्ता समजलं रे सूडक्या..
पण @ "तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास!!" >>>
प्रवांस एकांच दिशेंने चांलू आंहे म्हंटलें.
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 12:50
नवीन
म मा चं काय लावलायस, प्रथमार्ध महत्त्वाचा आहे. ;)
ह
हाडक्या
गुरुवार, 02/26/2015 - 16:46
नवीन
:)))
पार वाया गेलेले पोट्टे हायसा राव..
आता परत कधी मी "गुदमरतोय" असे (जीव कोंडला गेलेला असतानादेखील) म्हणायची शक्यता कमीच आहे .. ;)
म
मनीषा
Wed, 02/25/2015 - 08:01
नवीन
मिपावर कवितेला चांगले दिवस
म
मनीषा
Wed, 02/25/2015 - 08:06
नवीन
इथला मजकूर गायब का झालाय ?
ए
एस
Wed, 02/25/2015 - 10:58
नवीन
कुणीतरी पुसला असेल!
स
सूड
Wed, 02/25/2015 - 10:59
नवीन
हातात हात धरले की पुसता येत नाही म्हणे?
ए
एस
Wed, 02/25/2015 - 11:04
नवीन
हातात हात या वाक्यप्रचारात अनुस्वार नसल्याने येथे एकवचन अपेक्षित असावे असे वाटते. त्यायोगे दोहोंचाही येकेक हात 'मोकळा' राहत असल्याकारणाने 'पुसण्यास' विशेष व्यत्ययास न 'पडावा' असा आमचा येक अंदाज वर्तवतो.
स
सूड
Wed, 02/25/2015 - 11:08
नवीन
आणि त्या मोकळ्या हाताने एकमेकांना घास भरवत असले म्हणजे?
ए
एस
Wed, 02/25/2015 - 11:14
नवीन
अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्याकारणाने याचे उत्तर देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणार्यांस पाचारण करण्यात येत आहे.
(आम्ही उत्तर दिल्यास आमचा आयडी उडेल याची खात्री आहे! ;-) )
ह
हाडक्या
Wed, 02/25/2015 - 11:44
नवीन
अगदी भ्रष्ट लोक हो.. (कुठे नेऊन ठेवलाय सोज्वळ मिपा माझा ?)
य
यसवायजी
Wed, 02/25/2015 - 12:13
नवीन
खाते आणि पुसते हात वेगळे असत्यात।
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/25/2015 - 12:29
नवीन
या वरुन एक कविता आठवली
खाते खाते पुसना सिखो, पुसते पुसते खाना,
औरोंकी रहोगे धोते, तो अपना पडे खूजाना,
पैजारबुवा,
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/25/2015 - 12:36
नवीन
=))
स
स्पंदना
Wed, 02/25/2015 - 12:47
नवीन
:))))
य
यसवायजी
Wed, 02/25/2015 - 12:52
नवीन
:))
पुसा..पुसा हो पुसा रे हल्केच पुसा की खाजसुद्धा नाही सुटली..
खाताखाता पुसे नी पुसताना हसे, ती जोड़गोळी रे आपली..
(खाती जुळवणी)
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/25/2015 - 12:55
नवीन
पण मी उजवा बरका.
पैजारबुवा,
स
सूड
Wed, 02/25/2015 - 12:59
नवीन
अगा जे झालेचि नाही, तया ठिकाणी पुससि कायी? ;)
य
यसवायजी
Wed, 02/25/2015 - 13:19
नवीन
नीट पुसल्याविण राहो नये। कोठा ओलखल्याविण खावो नये।
पडल्या पडल्या धुवो नये। एकाएकी।
ब
बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 13:21
नवीन
अगागागागागागागागा =)) =)) =)) =)) =))
धन्य _/\_
स
सूड
Wed, 02/25/2015 - 13:37
नवीन
नको आसू ढाळू आता, पुस लोचनांस...तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास!! ;)
ह
हाडक्या
Wed, 02/25/2015 - 15:47
नवीन
तुझा नि माझा आहे वेगळा प्र"वास"!! :))))
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/26/2015 - 06:04
नवीन
एकांतवासाच्या विग्रहाची उगीच आठवण आली =))
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/26/2015 - 06:11
नवीन
हलकट खाटुक! =)))))
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 02/25/2015 - 11:05
नवीन
=))))) राम राम राम राम! =))
व
वेल्लाभट
Wed, 02/25/2015 - 11:32
नवीन
हाहाहाहाहाहाहाहाहा
हाहाहाहाहाहाहाहाहा
हाहाहाहाहाहाहाहाहा
कैच्याकै
ब
बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 11:42
नवीन
ठ्ठो =)) =)) =))
अरे हरामखोरा गप्प की =))
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 11:57
नवीन
=))
हा धागा अगदी हजारी नै पण ५०० तर फिक्स बहुतेक. =))
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 02/25/2015 - 12:06
नवीन
@अरे हरामखोरा गप्प की>>> +++१११ =)) खाटुक...सुडुक नी आज तुझी-जागा-घेत ली! =))
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 13:04
नवीन
दोन दिवस मिपावर नसणारे. सगळ्यांची विचार-"पुस" करुन घेतो... :(
ब
बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 13:16
नवीन
ऐ..........क्या पुस्ती तू..
ऐ..........क्या मैं पुसूं????
पुस.....पुसा.....पुस्ती क्या खंडाला?
अरे क्या...करूं...पुस्के मैं खंडाला?
अरे पुसेंगे हातोमे हातोंको डालेंगे 'वो सब' करेंगे और क्या?
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 13:22
नवीन
वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल धन्यवाद =))
ब
बॅटमॅन
Wed, 02/25/2015 - 13:47
नवीन
कोटिभास्कर क्लबात अजूनेक अॅडिषन जाहल्याबद्दल आणंद जाहलेला आहे. =))
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »