Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !

द — दमामि, Fri, 06/05/2015 - 11:20
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा ! नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा। होशील बकरा। ताजाताजा।। लेख तू टाकसी । झुंडीने जमती शिंगे उगारती। जुने नवे ।। जास्त त्या रे माशा। करिती तमाशा। पण काही खाशा। भृंग त्यात ।। रेवा पै अजया। अनाहिता ताया। कौतुक कराया। येती पुढे ।। श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे मधाची रे पुटे। जिभेवरी ।। मग येई पुढे। चांडाळचौकडे। ब्याट्या प्रगो सुडे। चिमणा क्याप्टन ।। चिमटे ते घेती। हैराण करती। गुर्जीही पळती । तांब्या संगे ।। चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज। भारी यांना खाज। जिथे तिथे ।। अनाहिता येती। घेउनिया काठी। पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।। कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं। स्वबोल ते सत्य। वाटे यासी।। दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप। डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।। नाखु आणि टका। वल्ली मापं मिका। स्वॅप्स आणि बिका। भली मने।। जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या। आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।। जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत । ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।। करिती कहर । माई कुरसुन्दीकर । बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।। ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव। चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।

प्रतिक्रिया द्या
19191 वाचन

💬 प्रतिसाद (108)
प
पाटील हो Fri, 06/05/2015 - 11:25 नवीन
पेटलैस कि भावा .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/05/2015 - 11:25 नवीन
मस्त एकदम.. आवडले...
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 06/05/2015 - 11:42 नवीन
चांगलय...
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/05/2015 - 11:49 नवीन
छान लिहीलंयस बरं टक्या!!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 06/05/2015 - 11:55 नवीन
तरीच दोनदा नाव आलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 06/06/2015 - 13:50 नवीन
छान रे टक्या!! वयाच्या मानानी बरं लिहिलयसं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
द
दमामि Sat, 06/06/2015 - 15:01 नवीन
चिमण अरे किती चिवचिव करशील? शोभते का या वयाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 06/06/2015 - 17:48 नवीन
माझं वय माहितीये तुला म्हणजे आपण रिसेंटली भेटलो असणार नै का? केवढा आहे रे मी? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Sat, 06/06/2015 - 19:32 नवीन
अरे चिमण, चारचौघात असा खाजगी गोष्टी बोलू नयेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पैसा Fri, 06/05/2015 - 11:52 नवीन
आयडी वय २ आठवडे आणि बर्‍याच कुंडल्या मांडल्यात की हो! बाकी असो. पण जयंतराव आणि माईसाहेब ही दोन नावे एका दमात घेतलेली बघून बेशुद्ध पडले आहे.
  • Log in or register to post comments
च
चिनार Fri, 06/05/2015 - 12:15 नवीन
पण जयंतराव आणि माईसाहेब ही दोन नावे एका दमात घेतलेली बघून बेशुद्ध पडले आहे.
पैसा ताई..तुम्हीच काय साक्षात माई पण बेशुद्ध पडतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चुकलामाकला Fri, 06/05/2015 - 12:43 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चिनार Fri, 06/05/2015 - 12:11 नवीन
चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज। भारी यांना खाज। जिथे तिथे ।। अनाहिता येती। घेउनिया काठी। पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।।
यासाठी सलाम ! ..जबराट
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 06/06/2015 - 17:46 नवीन
चौकडीमधे माझा उल्लेख केलाय म्हणुन सांगतो. सगळ्या अनाहितांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्या अ‍ॅटलिस्ट माझ्यासाठी काठी आणणार नाहीत ह्याची खात्री. आणि पळुन नक्कीचं जाणार नाही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
द
दमामि Sat, 06/06/2015 - 19:35 नवीन
अरे चिमणु, ओव्हर कॅोन्फिडन्स म्हणतात बरं याला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
आ
आदूबाळ Fri, 06/05/2015 - 12:16 नवीन
जबरीही!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 06/05/2015 - 12:23 नवीन
नव्या बाटलीत जुनी दारु आहे का ही?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 06/05/2015 - 13:06 नवीन
आणि तो पण, नाना-माई पंथातला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
स्रुजा Mon, 06/08/2015 - 17:52 नवीन
टका चा आहे म्हणे हा डु आयडी .. संदर्भः ७ जुन चा कटटा वृतांत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
टवाळ कार्टा Mon, 06/08/2015 - 18:01 नवीन
खिक्क...चायला हा दमामि माझ्यामुळे फुटेज खाणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
स्रुजा Mon, 06/08/2015 - 18:15 नवीन
एक च गोष्ट आहे, तुला काय आणि तुझ्या डु आयडीला काय, फूटेज मिळतंय की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अजया Mon, 06/08/2015 - 18:36 नवीन
दमामिला टकाचा डु आय डी का समजताय?मग त्याला फुटेज मिळणारच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
द
दमामि Mon, 06/08/2015 - 20:46 नवीन
हो आणि नंतर,फोटोला हार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मुक्त विहारि Fri, 06/05/2015 - 13:05 नवीन
छान लिहीले आहे. इसे बात पे एक कट्टा आप के साथ. पण........ "ज्ञानोबा पैजार । माई कुरसुन्दीकर । आणि जयंतराव। लोकं थोर ।।" पैजार बुवांच्या आणि जयंतरावांच्या पंगतीला "माई"?????????? ये बात कुछ हजम नही हुई.दोस्त, फिरसे कोशीस करो.
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 06/05/2015 - 13:26 नवीन
जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत । ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।। करिती कहर । माई कुरसुन्दीकर । बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
दमामि Fri, 06/05/2015 - 13:31 नवीन
संमं, तेवढा बदल करता येइल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
म
मुक्त विहारि Fri, 06/05/2015 - 14:24 नवीन
चूक करतो तो माणूस... केलेली चूक मान्य करतो आणि ती परत-परत होवू देत नाही, तो भला माणूस. चुक अमान्य करून, उगाचच वाद-विवाद करत चिखल-फेक करतो तो, राक्षस. असो, चुक मान्य करून सुधारलीत, भले माणूस दिसता. एक कट्टा आप के साथ. (नेहमीच, भल्या माणसांच्या शोधात असलेला सामान्य माणूस) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
G
gogglya Fri, 06/05/2015 - 14:27 नवीन
+१११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
दमामि Fri, 06/05/2015 - 14:50 नवीन
मुवि, धन्यवाद! कट्टा करायला नक्कीच आवडेल. बघु, कधी योग येतो. (पण बरेच कट्टे कस्काय वर ठरतात म्हणे, आणि मी। कुठल्याच ग्रुप वर नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 06/05/2015 - 15:02 नवीन
मी पण नाही. कट्ट्याचे धागे येतच असतात. निदान मी तरी, कट्टा ठरला की, धागा काढतो. (कदाचित एखाद-दोन अपवाद असतील) मुंबईच्या आसपास असाल तर, १५ जूनला डोंबोली कट्टा आहे. पुण्याच्या आसपास असाल तर, ६आणि ७ जून, असे २ कट्टे आहेत. परदेशी असाल तर, तुम्ही इथे आलात की, तारीख सांगा, करू कट्टा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Fri, 06/05/2015 - 15:05 नवीन
१५ जूनला प्रयत्न करीन, नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/06/2015 - 15:08 नवीन
सगळे मिपाकट्टे मिपावरच धागे काढून, (कधी कधी जरा जास्तच ;) ) चर्चा करून, प्रकटपणे होतात. काही लोक फक्त व्हॉट्सपवर चर्चा करून करत असल्यास ते खाजगी कट्टे समजा. मिपाचा त्यांच्याशी काही संबंध नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
अ
असंका Fri, 06/05/2015 - 13:22 नवीन
सतिश गावडे कसे सुटले? हेवन्वासी होऊ असंही म्हटलंय...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/05/2015 - 13:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 06/05/2015 - 13:33 नवीन
द मामि दोन आठवड्यात केवढा हा अभ्यास केलास गं/रे!
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 06/05/2015 - 14:17 नवीन
संमं, धन्यावाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
द
दमामि Fri, 06/05/2015 - 13:53 नवीन
अजयातै, द मामि नव्हे, दमामि आहे.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 06/05/2015 - 13:58 नवीन
चांगलं आहे
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 06/05/2015 - 13:59 नवीन
मामी मी तुला वळकलंय!
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 06/05/2015 - 14:00 नवीन
घाबल्लो ना मी !
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 06/05/2015 - 14:26 नवीन
कल्पकता आवडली.
श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे
या ओळीतला श्रीरंग म्हणजे मीच का? मिपावर चित्रपट परिक्षणासाठी प्रसिद्ध असलेला श्रीरंग हा आयडी अन त्यामागचा व्यक्ती वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 06/05/2015 - 14:52 नवीन
तुम्ही च, गोग्गो लिहिणारे!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 06/05/2015 - 14:54 नवीन
मी तर फाटक्या तोंडाचा म्हणून कुप्रसिद्ध आहे हो मिपावर. बाकी प्राडॉ अन वेल्लाभट यांच्यासारख्या विभूतींच्या रांगेत मला बसवले हा मी माझा सन्मान समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Fri, 06/05/2015 - 15:00 नवीन
काहिही हा श्री!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ब
बॅटमॅन Fri, 06/05/2015 - 15:02 नवीन
आयला जबराट लिहिलंय!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 06/05/2015 - 15:11 नवीन
तु प्रतिसाद दिलास भरुन पावलो. -हिमामी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आदूबाळ Fri, 06/05/2015 - 15:18 नवीन
हिमामी
लोल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Sat, 06/06/2015 - 09:40 नवीन
बिन्-तोड पाणी आवडला हमामी नाखुस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
द
दमामि Sat, 06/06/2015 - 11:11 नवीन
हमाम साबण मिळतो का हो आजकाल? ...... हमाम, हमाम, हमाम!!! नॅास्स्टॅल्जिक दमामि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ए
एस Sat, 06/06/2015 - 09:27 नवीन
गहिवरल्या गेले आहे!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा