Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निखिल वागळे

क
काळा पहाड
Fri, 06/26/2015 - 21:16
🗣 163 प्रतिसाद
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो. वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे: http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/ या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्‍या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही? हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?

प्रतिक्रिया द्या
53095 वाचन

💬 प्रतिसाद (163)
ग
गामा पैलवान Wed, 07/26/2017 - 19:16 नवीन
मृत्युन्जय, विनोद कापरी धडधडीत खोटं बोलतोय :
मैं कॉलेज में था और इसी दौरान निखिल वागले और उनके अखबार पर शिवसेना के गुंडों ने हमला किया था।
निखील वागळ्यांवर कुणाचाही कधीही हल्ला झाला नव्हता. शिवसैनिकांनी केवळ त्यांच्या कचेरीची मोडतोड केली होती. इतकं पराकोटीचं असत्य वाचल्यावर उरलेलं वाचायची इच्छाच झाली नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मोदक Wed, 07/26/2017 - 19:45 नवीन
वागळेंवर हल्ला झाला होता. मारहाण पण झाली होती असे वाचलेले आठवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/27/2017 - 09:43 नवीन
लोकहो, विनोद कापरी धडधडीत खोटं बोलताहेत असा माझ्याकडून आरोप झाला आहे. तो सौम्य करून म्हणेन की विनोद कापरी यांची माहिती चुकीची आहे. ते निखील वागळ्यांचा बुरखा फाडंताहेत हे विसरून गेलो होतो. खरंतर मी त्यांचा सर्व मजकूर वाचायला हवा होता. परंतु माझ्या आळशीपणामुळे राहून गेला. अनुचित दृष्टीकोन पसरवल्याबद्दल मी वाचकांची क्षमा मागंत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 19:59 नवीन
वागळें ना मारहाण नव्हती झाली फक्त त्यांचा शर्ट फाडण्यात आला होता बहुधा, त्याची बातमी होता होता ती तशी झाली. अब्बा ईस्माईल भाई को खुंदल खुंदल के मारे बोले अंग्रेजा.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 07/26/2017 - 20:21 नवीन
हल्ला न करता शर्ट फाडला काय..? आ.न. मो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
र
राघवेंद्र Wed, 07/26/2017 - 21:39 नवीन
आ.न. मो.
जाम हसतोय मित्रा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 22:23 नवीन
अरे नै रे बावा हल्ला हुआ था आयबियन पे, झुट नै बोलता मै अपने ईनीच्च आंख्या से टिवि पे देखा ना मै . वो सिवशेना वाले घाप घिप घाप घिप दे रे थे ईस्टुडियो मे जो भी हजरत अउर खातूना मौजुद थे उनको, पुरा हंगामा था मियॉं उधर केमरा तोडे, मेज खुर्सीया तोडे लेकीन ये वागले की क्या कौन दिखा नहि बावा. लेकीन जैसेच शेना वालो ने कलटि मारी वैसेच थोडी देर बाद ये हौला आया ना मियॉं टिवि पे चिल्लाते हुये कि वो लोगा ने ईसको खूंदल खूंदल के दिये और शर्टा भी फाड दिये बोलके. सच्ची बोलता मै अपने ईनीच्च आंख्या से टिवि पे देखा ना मै . मोदक कसा हैस ;) एव्हढा कायले शिरेस व्हुन र्हायला बे त्या वागळे साठी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मराठी_माणूस गुरुवार, 07/27/2017 - 07:20 नवीन
हैदराबादी लेहेजा मस्त पकडला आहे, ह्या भाषेतच येउ द्या एखादा फर्मास लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/27/2017 - 08:54 नवीन
तुम बोलरररे वो अडसूळ वाला मॅटर होना २००९ वाला. उस्से पेहले २००४ मेभी मारे थे बोलते खुंदल खुंदल के! नारायण राणेंना उद्देशून काहीतरी बोलल्याबद्दल काळे फसले कि मारले असे काहीतरी वाचण्यात आल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
म
मोदक गुरुवार, 07/27/2017 - 11:23 नवीन
मोदक कसा हैस ;) एव्हढा कायले शिरेस व्हुन र्हायला बे त्या वागळे साठी :) नाय वो.. वागळेसाठी शिरेस बिल्कुल नाही. आ.न.गा.पै. यांनी सुतावरून स्वर्ग गाठला म्हणून प्रतिसाद दिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 22:24 नवीन
आ न होबासराव
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Wed, 07/26/2017 - 22:25 नवीन
आ न हो.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 07/27/2017 - 10:57 नवीन
आ. उ. इरसाल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा