बीबीसीची बातमी : हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ?
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला.
असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्हेने रंगवत आहे ?
देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ?
यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ?
याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ?
या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.
💬 प्रतिसाद
(139)
D
dadadarekar
Tue, 08/25/2015 - 10:40
नवीन
मी माई नाही.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 08/25/2015 - 10:43
नवीन
एकदा कानफाट्या नाव पडलं ना की कीतीही बोंबला...
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 09/01/2015 - 09:25
नवीन
प्रश्न माईंना उत्तर यांचे
बाकी चालू द्या
एबीसीतेबीबीसीधग्यांचानित्वाचकास्वादक नाखुस
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 08/26/2015 - 03:56
नवीन
अजुन काटछाट ठणकत असावी =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 08/26/2015 - 03:46
नवीन
@पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत ना ?>> होय ना.. म्हणूनच तर ते या देशासाठी "जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है।" अशी गीत रचत राहिले.. रहातील.. आणि देशासाठी लढले लढतील... तेच पारश्यांचेही.
पण तुझी बाकिची बाहेरनं आलेली प्रजा आनि त्यांचे इथेच जन्मुन तरिही स्वतःला इथे बांधील न करुन घेणारे टनाटनी इस्लामी / ख्रिश्चन लोक काय करतात या देशासाठी? सांग बरं?
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 08/26/2015 - 05:08
नवीन
बाबुल मोरा नैहर छूटोही जाए.
हे गोडसे गुर्जीनी लिवलय की काय !
- Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे
Mon, 08/24/2015 - 13:11
नवीन
पुरे आता हे सगळं! सगळ्यांच्या भावना पोहचलेल्या आहेत.तरी नारळ-सुपारी घ्या आणि इतर धाग्यांवर जा.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 08/25/2015 - 08:02
नवीन
=))
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 08/25/2015 - 23:24
नवीन
काका .. थांबा ना.. मले पयला शतकी धागा हवाय.. फकस्त दोन प्रतिसाद आजून.. ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 08/25/2015 - 23:32
नवीन
ह्याट लेका.... असा सोस नाही करायचा प्रतिसादांचा.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/25/2015 - 18:35
नवीन
श्रीगुरूजी,
आपण निश्चित कुंभमेळ्यात जाऊन आले आहत न किमान एकदा? कारण माफ़ करा पण आपल्या प्रतिसादावरुन आपण फ़क्त रेटून कुठलेतरी कागदी गणित दिल्या सारखे बोलताय, तरीही जर आपण ते सत्य मानत असालच तर असो!!
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 08/26/2015 - 02:22
नवीन
श्रीमास्तुरे हे साक्षात्कारी महापुरुष आहेत. ते प्रत्यक्ष काहीही न बघता व न वाचताही त्या विषयावर सखोल लिहू शकतात.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 08/26/2015 - 02:28
नवीन
कुंभमेळ्यातून अनेकाना रोजगार मिळतो म्हणून त्यावरचा खर्च जस्टिफाइड आहे , हे तर अजबच लॉजिक आहे.
आता या लॉजिकात या प्रकारात इनपुट किती व आउअटपुट किती हे विचारायचे नाही बरे का !
आपल्याला हवे ते लॉजिक रेटुन लावण्यात हे लोक पटाइत असतात.
अमित शहाच्या कुंभमेळ्याच्या खास स्नानाला धरणातून लाखो लिटर पाणीसोडले गेले. पण ही उधळपट्टी नाही बरं का ! पाणी सोडले की त्याचीच वाफ होऊन पुन्हा गोरगरिबांच्या शेतावर पाउस प्डावा या उदात्त हेतूने ते पाणी सोडले होते, असे दिव्य लॉजिक ही मंडळी लावतीलच.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 08/26/2015 - 05:13
नवीन
आपले प्रतिसाद फार मोठे स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अभ्यासपूर्ण अहवालांवर आधारित असतात बरे?
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 08/26/2015 - 05:15
नवीन
हा प्रतिसाद दादा दरेकर यांना आहे. हे ठिगळ त्यांच्या लुंगीलाच चिकटवावे.
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 08/26/2015 - 03:11
नवीन
अभिनंदन. हा १०१वा प्रतिसाद.
पण शंभरी गाठण्यात आमचाही हातभार आहे बरं का हाडक्याशेठ.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 08/26/2015 - 10:54
नवीन
धन्यवाद राही तै.. दोन दीस आस लौन बसलू होतू बगा.. ;)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 08/26/2015 - 04:02
नवीन
शतकी धाग्याबद्दल हाडुकशेठना भग्वदगीतेची हार्डबाईंड कॉपी (रंगीत छायाचित्रांसहित), कर्मण्येवाधिकारस्ते वाले कृष्णार्जुनाचे वॉलसाईज पोस्टर आणि कृष्णमुमुक्षुचा एक अंक देउन सत्कार करणेत येत आहे.
सुंतकरावांना बर्फाची पिशवी, हितेशोपनिषेध आणि कै.नेफळेचरित्र देउन श्रद्धांजली देण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 08/26/2015 - 06:28
नवीन
चिट(क्)वणीस
सत्कार समीती
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 08/26/2015 - 11:13
नवीन
आमी बी सत्कार समितीचे मेंब्र हावो ना चिमणराव. मंग असा आपल्यातच नसतोय वाटायचा पुर्स्कार !
बाकी ते बीबीसी आणि सगळ्या मिडियाला लोक्स विसरले इथंवर येईपर्यंत.. इ-मेलला काय त्यांनीतरी रिप्लाय दिल्ला नै. आणि पब्लिक आपसातच भांडत बसतंय हे त्यांना चांगलंच म्हैतेय हा..
दादा दरेकर भौ अथवा इतर कोणीही आहेत का की त्यांना असं वाटतंय की जे त्या बीबीसीच्या लेखातल्या बाबी सत्य आहेत अथवा किमान दिशाभूल करणार्या नाहीत ?
एक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र अस्ले काही छापत असेल तर सर्वांनीच निषेध करणं आपलं प्रथम कर्तव्य नाही का ? कारण तशी परिस्थिती असती तर तुम्ही इथे ज्या पद्धतीने लिहिताय त्यानंतर तुम्हाला तुमच्यावर हल्ल्याची भिती वाटली असती. नव्हे असे हल्ले होताना दिसले असते.
याऊलट तुम्ही तर तिसर्या मुंबईत घर घेताय, आपले उद्योग करताय, गीता आणि इतर धर्मातल्या गोष्टी अभ्यासताय (असा तुमचा दावा), त्यावर टिकाही करताय, इथे दंगा ही करताय त्याचबरोबर वरुन तुमचा फोटो ही टाकताय.
म्हणजे परिस्थिती इतकी वाईट नाही हे तुम्हाला दिसंतय तरीही तुम्ही त्या लेखाबद्दल एक अवाक्षर ही काढायला तयार नाही आहात ? हा तुमचा अथवा तुमच्यासारख्या विचारांच्या लोकांचा दांभिकपणाच नव्हे काय ?
मी कोणाचाही समर्थक अथवा द्वेषी नाही परंतु असली स्वार्थी आणि स्वकेंद्रीत दांभिकता चीड आणते हे मात्र खरं.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 08/26/2015 - 17:44
नवीन
गावात हगवणीची साथ आली याचा अर्थ प्रत्येक नागरिक हगवणीने त्रस्त असतो असा नसतो ना ?
दादा दरेकर सुखात रहातो याचा अर्थ प्रत्येकजण सुखातच रहातो , त्याला धार्मिक विषमतेचा सामना करावा लागतच नाही ,असा असतो का ?
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 08/27/2015 - 12:15
नवीन
तुमचा वास सोडलाच का हो. (ह.घ्या.)
बादवे, उदाहरण गंडलंय असे नमूद करतो. जे मुद्दे आहेत त्याच्याशी विसंगत आणि कोणत्याही प्रकारे लागू न होणारी उपमा वापरली आहे.
याचा अर्थ भारतात तुम्हाला कसलीही भिती न बाळगता आंजावर वावरता येतेय आणि स्वतःची प्रगती साधता येतेय हे तुम्हाला मान्य आहे. सध्या तेवढे तरी पुरेसे आहेच सुरुवात करायला.
अर्थ तुम्ही घ्याल तसा आहे. म्हणजे असं की एक सामान्य अल्पसंख्यांक समाजातील व्यक्ती (तुम्ही सामान्य नागरीक आहात हे गृहीत आहे. जर एखाद्या गँगशी संबंधित असाल, खरंच दादा वगैरे असाल, कोणी मोठे नेते असाल, मंत्री असाल तर अलाहिदा. ) जर आरामात आंजावर बहुसंख्य धर्माच्या लोकांना शिव्या घालू शकते, स्वतःची प्रगती साधण्याचे मार्ग इतर सामान्य नागरीकांप्रमाणेच चोखाळू शकते तर मग असे म्हणता येईल ना की अल्पसंख्यांक समाजातल्या बहुसंख्य लोकांना त्या संधी उपलब्ध आहेत (तुमच्यासारख्या आणि तुमच्या वरच्या सामाजिक स्तरातल्या).
हे तुम्ही मान्य केलेल्या फॅ़क्ट्सवर असल्याने तूर्तास इतकी मान्यता गृहित धरू.
विषमता : आता ही कोणाला फेस करायला लागत नाही हो ? तुम्ही तुमच्या कोषातून, गल्लीतून, मोहल्ल्यातून बाहेर पडला की सर्वांनाच वेगवेगळी विषमता फेस करावी लागते.
अगदी मी डावखुरा आहे म्हणून मला खूप सार्या विषमतेस तोंड द्यावे लागले.
उ.दा. गिटार क्लासवाल्याने न घेणे, शाळेच्या हॉकी टीममध्ये संधी न मिळणे, कात्रीने नीट कापू शकत नाही म्हणून शाळेतल्या बाईंचा ओरडा खाणे, देवळात प्रसाद न मिळणे (कारण मी उजव्या हातात घ्यायला नकार दिला होता) अशा क्षुल्लक कारणापासून ते इतर मोठ्या अशा भेदभावास सामोरे जावे लागलेय.
देशात ज्या त्या ठिकाणच्या तर विदेशात तिथल्या तिथल्या विषमता पाहिल्यात.
मुद्दा असा आहे की नेहमी व्हिक्टीम म्हणवून घेऊन भारतात तरी सदैव सहानुभुती मागत बसणं मला तरी अस्थायी वाटतं.
आणि ते ही एक परदेशी वृत्तपत्र तसं म्हणत असताना निषेधदेखील करावासा न वाटण देखील गैर आहे असं माझं मत आहे.
बाकी तुमच्याकडून किमान संयत विचाराची अपेक्षा करतोय. असो.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
गुरुवार, 08/27/2015 - 15:41
नवीन
डायरिया गॅस्ट्रोएंटेरायटिस ऐवजी हगवण टाइपायला सोपे म्हणुन वापरले...
तुम्हाला बीबीसीचा निषेध करायला कुणी अडवले आहे का ? मग तुम्ही बिनधास्त निशीध करा. पण तुमच्या मागोमाग आम्हीही आलेच पाहिजे हा तुमचा अट्टाहास आम्हावर लादु नका.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 08/26/2015 - 05:33
नवीन
बी बी शी हून कुंभात गाडी कधी आली?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 08/26/2015 - 09:12
नवीन
त्यात काय?
ये मिपा है मेरे भाई.... एक कृष्णविवर ते दुसरं कृष्णविवर व्हाया दोन आकाशगंगा प्रवास होऊ शकतो एका धाग्यात.
टेंशन नै लेने का!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/26/2015 - 09:12
नवीन
ही गाडी पेशल हाय. जेला पायजे तशी लई ठेसनं घेत (व्हाया) येडीवाकडी जातीय बगा ! =))
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 08/26/2015 - 10:18
नवीन
याच धाग्यावर भारत-पाकीस्तान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, हमेरीका-भारत, मराठी-परप्रांतीय, आयटी-नॉनाअयटी हे विषयही चर्चीले जातील. खात्री बाळगा.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 08/26/2015 - 13:09
नवीन
आयटी वाल्यांच्या तुलनेत नॉन आयटीवाल्यांना मिपावर येण्यासाठी जास्त पयशे खर्च करावे लागतात त्यामुळे नॉन आयटीवाल्यांना नेटपॅक साठी सबसिडी द्यावी.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 08/26/2015 - 13:21
नवीन
नेटपॅकसाठी लोन देते का बँक ? म्हणजे नंतर कर्जमाफीपण येइल...
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 08/27/2015 - 12:27
नवीन
जुनं लोन बुडवल्याचा पुराव द्या मग आणि मगच नवीन लोन देवून ते माफ करण्याचा विचार केला जाईल.
माझेतेमाझेतुझेतेहीमाझेस्वाहाकारीपतसंस्था.
टगेवाडी-आदर्शपूर शाखा
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 08/27/2015 - 14:16
नवीन
ख्खिक !!
- Log in or register to post comments
अ
अगम्य
गुरुवार, 08/27/2015 - 08:28
नवीन
जर भारतात कुठल्याही कारणासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमा होत असतील तर त्यासाठी सुविधा देणे हे भारत सरकार आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रोज मुंबैबाहेरून लाखो लोक येतात. तरीही मुंबईचे प्रशासन त्यांच्यासाठी सुविधा देते. त्याचप्रमाणे जर भारतात कोठे राष्ट्रीय किंवा आंतर राष्ट्रीय स्पर्धा असतील तर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुविधा दिल्या जातात. तसेच जर हिंदू उत्सव किंवा मुसलमानांच्या कुठल्या पिराचा उरूस भारतातील कुठल्या ठिकाणी असेल तर त्यासाठी एक host म्हणून सुविधा दिल्या जाव्यात. ह्या सुविधा म्हणजे infrastructure प्रकारच्या असणे अपेक्षित आहे. हिंदू अथवा मुस्लिमांच्या उत्सवांसाठी सरकारने फुकट जेवण देणे अपेक्षित नाही. हज यात्रेसाठी भारत हा host नसल्यामुळे अशा सुविधा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु जर बरेच मुस्लिम एखाद्या विमानतळावरून किंवा बंदरावरून मक्केला जात असतील तर त्यांना विमान किंवा बोट पकडण्यासाठी infrastructure देणे ठीक आहे. विमान भाड्यात सवलत देणे अप्रस्तुत आहे.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Mon, 08/31/2015 - 12:40
नवीन
'नॉट विदाउट माय डॉटर' वाचतेय सध्या . गेल्या महिन्यात कारमेन बिन लादेन चं the veiled kingdon (बुर्ख्यामागचे साम्राज्य) वाचलं. शिसारी आली वाचताना . याबद्दल BBC, dadadarekar आणि तत्सम लोकांचं काय म्हणणं आहे ?
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Mon, 08/31/2015 - 12:49
नवीन
हसून हसून डोळयात पाणी आलं . मक्का , मदिनेच्या वेशीवरच ते लोक कर्ने घेवून जोरजोरात ओरडत असतात . गैर मुस्लिमांनी माघारी फिरावं म्हणून . मुस्लिम सोडून इतर कोणालाही मक्का , मदिनेत प्रवेश नाही . भारतीय सरकारचा काय संबंध ह्या सगळ्याशी ? आम्हाला आपपरभव सोडायला शिकवणारे स्वतः काय करतात ?
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Mon, 08/31/2015 - 13:23
नवीन
इंदिरा गांधी परधर्मीय आहेत म्हणून त्याना जगन्नथ पुरीच्या मंदिरात घेतलं नव्हतं म्हणे !
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Mon, 08/31/2015 - 15:49
नवीन
हे dadadaekar आणि यांचे असेच काही आयडीज यांचा कर्ता करविता Multiple personality syndrome चे शिकार आहेत का याची एकदा शहानिशा झाली पाहिजे
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 09/01/2015 - 09:17
नवीन
घ्या की प्रोजेक्ट हाती. बरेच लोक मदत करतील...
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Tue, 09/01/2015 - 09:37
नवीन
dadadarekar असं कोण म्हणे हो ? आणि तसं झालं जरी असेल तरी आम्ही एक बोलावं आणि दुसरंच करावं असं नै कै करत. राहुल गांधीने एका भवानी मंदिराला भेट दिली गेल्या आठवड्यात . तो फोटो बघा जरा . शनिवारी मी मारुतीच्या मंदिरात गेले होते . तिथे १ बुरखाधारी स्त्री रुइचि माळ , तेल वगेरे घेवून पूजा करायला आली होती . मी तिथल्या कर्मचार्यांशी बोलले . (तिथली व्यवस्था बघणाऱ्या लोकांशी ). मग त्यांनी तिला तंबी दिली . बुरखा घालून मंदिरात यायचं नाही म्हणून.
आणि आता तुमचं बरळणही बास करा . स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून . हि वृत्ती बदला जरा
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 09/01/2015 - 11:47
नवीन
आणि आता तुमचं बरळणही बास करा . स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून . हि वृत्ती बदला जरा
एक सांगा लुंगीत असं काय झाकुन ठेवतील ? तुमी पण णां ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3