Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद

म — महासंग्राम, Fri, 09/04/2015 - 13:00

प्रतिक्रिया द्या
1504 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ज
जव्हेरगंज Mon, 01/11/2016 - 17:21 नवीन
इथे तर काहीच नाही! :-(
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 01/12/2016 - 05:11 नवीन
संपादक मंडळाने अथवा तांत्रिक चुकीमुळे धागा उडाल्या गेल्याची शक्यता दिसते पण खालील ठिकाणी हे उपलब्ध आहे. मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
श
श्रीरंग_जोशी Mon, 01/11/2016 - 18:27 नवीन
अमृता प्रीतम यांच्या कवितांषी संबंधीत मिपावरच्या इतर लेख व कवितांचे दुवे...
  • भेटेन पुन्हा एकदा... नव्याने पुन्हा...
  • नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम
  • मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 01/11/2016 - 18:36 नवीन
थोडंसं दवणियः या धाग्यावर दोन प्रतिसाद आले आहेत. एक "इथे तर काहीच नाही!" असं निराशावादी वाक्य आणि त्यानंतर निराशावादी भावचिन्ह. तर दुसरा प्रतिसाद त्या रिक्ततेतही भरलेपण शोधणारा. या रिकाम्या धाग्याच्या निमित्ताने अमृत प्रितम यांच्या लेखनांसंबंधित इतर धाग्यांचे दुवे देणारा. आपल्या अवती-भवतीही असे घडताना दिसते. कुणी आयुष्याकडे नकारात्मक भावनेने पाहतो तर कुणी सकारात्मक. लाईफ हॅज व्हाट यू सी. या दोन प्रकारांव्यतिरिक्त तिसरा प्रकारही असतो. या दोघांना पाहून भाष्य करणारा. अलिप्त.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 01/11/2016 - 18:41 नवीन
अन चौथा प्रकार म्हणजे, उत्तमोत्तम वाचण्यासारखं असताना पॉपकॉर्नचा आस्वाद घेत राहता येईल अशा प्रकारचे लेखन शोधून काडी सारणारा ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Mon, 01/11/2016 - 18:43 नवीन
ती ही एक कला आहे. तुमच्या उत्तमोत्तम वाचण्यासारखं लेखन वर आणण्याच्या कौशल्याच्या बरोबर उलट दिशेला असलेली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 01/11/2016 - 18:47 नवीन
जुने लेखन वर आणणेके बारें में कुछ मत कहना, वो संपादक मंडळ के मार्गदर्शक तत्वो के विपरीत है! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
माहितगार Mon, 01/11/2016 - 18:44 नवीन
मुक्त आणि स्वैर या शब्दांच्या अर्थछटांमध्ये फरक आहे का ? ओपनसोर्स च्या जमान्यात मुक्त शब्दाला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. स्वैर अनुवाद हा शब्द अधिक चपखल बसू शकेल का ?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 01/11/2016 - 19:12 नवीन
माहिती देणे-घेणे राहिले बाजूला, गार करून टाकले या प्रतिसादाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा