Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धागा वाढेना ,धागा चालेना

प — पाटीलअमित, Fri, 10/16/2015 - 19:53
पूर्व प्रकाशित http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html (श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन ) धागा वाढेना ,धागा चालेना धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना गेलो खरडायच्य फळ्या मधी म्हटली अनाहीत्तासावे गाणी आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे आले सम्पादकियाच्य मनी धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे) धाग्यासव उडवले देहभान रे चाल ये रे ड्यू आई ड्या घालू आपण एकमेकात तंगड्या खेळू आपण भांडाभांडी रे हे रिकामे नेटवरचे किडे ह्यांची धाव कम्पू बाजीकडे आपण करू या शुद्ध साहित्य पान रे धागा आला फुलून हितशत्रू गेले आटुन कोण मी अपा कोठे दोघे जन रे

प्रतिक्रिया द्या
21455 वाचन

💬 प्रतिसाद (102)
श
श्रीरंग_जोशी Fri, 10/16/2015 - 19:56 नवीन
काय भाष्य केले आहे या विडंबनातून. __/\__.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 10/16/2015 - 20:06 नवीन
आता तर खात्रीच पटली आहे! विडंबन आवडलं, बादवे.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 10/16/2015 - 20:42 नवीन
चक्क आवडलं या वेळी तुम्ही जे काही लिहिलं आहे ते.
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Fri, 10/16/2015 - 21:12 नवीन
तुम्ही नक्की महिला id आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
अ
अद्द्या Fri, 10/16/2015 - 21:26 नवीन
=]]] देव तुमच्या आत्म्याला शांती देओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
स
स्रुजा Sat, 10/17/2015 - 02:35 नवीन
कशाला माझी गरीबाची चेष्टा करताय? महिला आयडी काय !! या उपरोक्त प्रतिसादात काय महिला स्पेशल दिसलं तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sat, 10/17/2015 - 09:29 नवीन
नेहमी स्त्री प्रजाती शी माझे भांडण होतो पण नंतर मी त्यांना आवडू लागतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
अ
अजया Sat, 10/17/2015 - 10:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
न
नीलमोहर Sat, 10/17/2015 - 10:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
स
सतिश गावडे Sat, 10/17/2015 - 11:31 नवीन
तुम्हाला प्रजाती (species) शब्दाचा अर्थ माहिती नाही असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
स
सस्नेह Sat, 10/17/2015 - 11:59 नवीन
कुणी फुगवला हा भ्र. भोपळा ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
प्यारे१ Sat, 10/17/2015 - 12:14 नवीन
स्त्री प्रजाती? एकदम डिस्कवरी चॅनेल लागला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
न
नीलमोहर Sat, 10/17/2015 - 12:37 नवीन
त्या प्रजातीसाठी एक नाव आणि फोटोही काहीतरी भव्य दिव्य (जावई)शोध लावून, कशाचा कशाला संबंध जोडून दिलेला आहे. माहित असेलच तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 10/17/2015 - 16:00 नवीन
बौन्सर गेला आहे. बाकी पाटीलअमित हे सगळ्यांना आपल्या बालासुलभ लीलांमुळे आवडत असतील यात शेणखा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
पाटीलअमित Sat, 10/17/2015 - 16:04 नवीन
पण आत्ताचा प्रतिसाद तर तारुण्य सुलभ होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अजया Sun, 10/18/2015 - 05:12 नवीन
ठ्ठो =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
स
सागरकदम Tue, 10/27/2015 - 17:28 नवीन
अति प्रसंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 10/17/2015 - 14:30 नवीन
पाटील काका लव्ह गुरु सदर चालू करा ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sat, 10/17/2015 - 15:54 नवीन
काका मत कहो ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 05:43 नवीन
तसा तुमचा http://www.misalpav.com/comment/757295#comment-757295 हा प्रतिसाद वाचुन तुम्हाला एक अडिचाक्षरी यकारांती शब्दाने तुमचा इथुन पुढे कायम उल्लेख करायची उर्मी दाटुन आलेली आहे. पण काय आहे पब्लिक फोरमवरती चार लोकं ओळखत असल्याने आवरतं घेतो काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 06:45 नवीन
तेवढेच वाचले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
स्रुजा Sat, 10/17/2015 - 17:07 नवीन
अस्सं होय ! मग काळजी करु नका. मी स्त्री " प्रजाती" नाही आणि तुम्ही मला आवडण्याचा धोका पण नाही. आणि हां , लेखन आवडलं म्हणजे लेखक आवडला असं होत नाही बरं का पाटील राव , आता ओळखा बघु मी बाई का बाप्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sat, 10/17/2015 - 20:46 नवीन
चोराच्या मनात चांदणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
स्रुजा Sat, 10/17/2015 - 21:26 नवीन
ओ संदीप चांद णे भाऊ तुम्हाला काय म्हणतायेत बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
च
चांदणे संदीप Sun, 10/18/2015 - 07:29 नवीन
चोराला चांदण्यांचा आधार! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 07:37 नवीन
चोराच्या मनात संदीप भाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Sun, 10/18/2015 - 11:31 नवीन
वरडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 11:36 नवीन
चोराच्या मनात संदीप भाऊ varaDlo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Sun, 10/18/2015 - 11:42 नवीन
आस नस्तय ते मामा... "वरडा" हे "बोंबला!" ह्या एक्सप्रेशण्ण सारखे अस्ते! माहित नाही काय तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 05:44 नवीन
ख्या ख्या ख्या... माझ्याशी मयतरी कर्णार का गं????????? =)) प्रजात????????????? हसुन हसुन फुटलो चायला....!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ट
टवाळ कार्टा Sat, 10/17/2015 - 17:19 नवीन
ते लुनावाले ब्रम्हें आहेत त्यांना ओळखता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sat, 10/17/2015 - 20:49 नवीन
त्यांना ज्या मुलीने फसवले मी तिच्या बरोबर लीवे इन relationship मध्ये राहिलोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अस्वस्थामा Sat, 10/17/2015 - 21:05 नवीन
:))) तुमच्याकडे हिरो होंडा होती कै तेवा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
अ
अस्वस्थामा Sat, 10/17/2015 - 21:05 नवीन
:))) तुमच्याकडे हिरो होंडा होती कै तेवा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sat, 10/17/2015 - 21:38 नवीन
माझ्याकडे होंडा होती कारण मी स्वतः hero आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 05:46 नवीन
चांदण्यांच्या जागी योग्यं शब्दप्रयोग करा. आप पैदाइशी ** हो ह्या कहिसे डिग्री की है? अ. झुठे ब. ** क.** ड. वरील तिन्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
स
सुबोध खरे Mon, 10/19/2015 - 08:43 नवीन
@ पाटीलअमित - https://en.wikipedia.org/wiki/Narcissism
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
स
सुबोध खरे Tue, 10/27/2015 - 17:40 नवीन
100
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सागरकदम Tue, 10/27/2015 - 17:43 नवीन
101
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
भ
भैड्या Fri, 10/16/2015 - 20:55 नवीन
हाण्ण,,, कोण मी अपा कोठे दोघे जन रे? हे काय आहेहेहे?
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Fri, 10/16/2015 - 21:11 नवीन
अप अमित पाटील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भैड्या
स
सौन्दर्य Fri, 10/16/2015 - 23:36 नवीन
पाटील साहेब, तुमच्या धाग्यावर फार विश्वासाने येतो, थोडे मनोरंजन होते, थोडे ज्ञान लाभते. हे विडंबन छान जमले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/17/2015 - 02:26 नवीन
काढली अचानक एके फोर्टी सेवन रे
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Sat, 10/17/2015 - 03:56 नवीन
धागे कळेना, धागे वळेना धागे खंत करी, काही केल्या समझेना
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Sat, 10/17/2015 - 06:14 नवीन
पाटील साहेब तुमचे सर्व धागे वाचले पण मला काहीच समजले नाही. विचार करून डोक्यात विचाराचे नुसते तांडव नृत्य चालू झाले.
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Sat, 10/17/2015 - 08:49 नवीन
अहो तुम्ही देग्री झालेले आहात ,ड्रोप औट व्हा मग कळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
आ
आदूबाळ Sat, 10/17/2015 - 14:16 नवीन
देग्री झाल्यावर ड्रोप औट व्हायची आयड्या आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
अ
अस्वस्थामा Sat, 10/17/2015 - 21:11 नवीन
अर्रे आदुबाळा, परत एडमिशन घ्यायचं अन मंग ड्रोपौट व्हायचं. मंग आपुन मिलेनियर होतो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 05:54 नवीन
हे बघा डिग्री घेउन परत ड्रॉपौट झालो तर मग किमान बिलियनांची अपेक्षा, एक ब्लाँडबाला, एक ३०० कोटींचा प्रासाद आणि जगातल्या सगळ्या क्लासिक गाड्या दिमतील पायजेत. आपण तयार हाए ड्रॉपाउट व्हायला आता एम.एस. ला अ‍ॅडमिशन घेउन काय म्हंता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ए
एस Sat, 10/17/2015 - 06:31 नवीन
'जो प्रतिसादांचा भुकेला, तो मिपावरी उपाशी मेला'...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा