धागा वाढेना ,धागा चालेना
पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )
धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना
गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे
आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे
चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे
हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे
धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे
💬 प्रतिसाद
(102)
अ
अगम्य
Mon, 10/19/2015 - 09:28
नवीन
मूळ कवितेचे कवी "बी" ( नारायण मुरलीधर गुप्ते ) हे आहेत. ह्या धाग्याच्या सुरुवातीला जे " भा. रा. ताम्बे ह्यान्ची क्षमा मागून " असे लिहीले आहे त्यात दुरुस्ती केली तर बरे होईल. बाकी विडम्बन जमले आहे.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 10/19/2015 - 15:21
नवीन
म्हंजे नक्की काय उडवलं ते कळ्ळं नै. विडंबन ठीक्ठाक!!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3