Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धागा वाढेना ,धागा चालेना

प — पाटीलअमित, Fri, 10/16/2015 - 19:53
पूर्व प्रकाशित http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html (श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन ) धागा वाढेना ,धागा चालेना धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना गेलो खरडायच्य फळ्या मधी म्हटली अनाहीत्तासावे गाणी आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे आले सम्पादकियाच्य मनी धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे) धाग्यासव उडवले देहभान रे चाल ये रे ड्यू आई ड्या घालू आपण एकमेकात तंगड्या खेळू आपण भांडाभांडी रे हे रिकामे नेटवरचे किडे ह्यांची धाव कम्पू बाजीकडे आपण करू या शुद्ध साहित्य पान रे धागा आला फुलून हितशत्रू गेले आटुन कोण मी अपा कोठे दोघे जन रे

प्रतिक्रिया द्या
21455 वाचन

💬 प्रतिसाद (102)
द
दमामि Sat, 10/17/2015 - 08:53 नवीन
अगदी बरोबर. आणि ज्याने सल्ला मागितला, तो अतिसाराने गळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मांत्रिक Sat, 10/17/2015 - 09:27 नवीन
अगदी झकास विडंबन! मस्तच! आवडेश!!!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 10/17/2015 - 09:35 नवीन
करेल मनोरंजन जो सार्‍यांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे !!!
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 10/17/2015 - 10:11 नवीन
पण कवीचे नावात गल्लत झालीये. खालील लिंक बघा http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Kavi_B
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 10/17/2015 - 14:09 नवीन
बरोबर, कवी बी यांची कविता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 12:57 नवीन
जाऊ द्या हो नावात काय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
ब
बॅटमॅन Sat, 10/17/2015 - 11:56 नवीन
ट्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 10/17/2015 - 13:31 नवीन
धागा चालला वाद सुरु झाला पा. साहेबाना प्रतिसाद मिळाला
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 10/17/2015 - 15:30 नवीन
पाटीलसाहेब, फक्त विडंबन आवडले. हो, म्हणजे तसे स्पष्ट कळवावे लागते ना!
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sat, 10/17/2015 - 17:10 नवीन
हेच चुकलं माझं, तुमच हे (च) लेखन (च) आवडलं हे स्पष्ट नाही कळवलं मी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sat, 10/17/2015 - 20:41 नवीन
हा हा हा. आता यापुढे काळजी घे. मीही घेते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 06:44 नवीन
जाऊ द्या न ,तुम्ही नाही ना महिला आय डी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
स्रुजा Sun, 10/18/2015 - 06:51 नवीन
नाय ब्वॉ ... स्वारी हां... आदुबाळ बद्दल काय मत आहे तुमचं ? त्यां ना पण आवडलंय विडंबन ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 07:22 नवीन
अहो आधी नावड होऊन मग आवड होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 07:32 नवीन
काय रे तु पण. असं खेचतात का नव्या आयडीला आँ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 07:39 नवीन
गरीबाचा कोणी वाली नसतो हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
स्रुजा Sun, 10/18/2015 - 07:53 नवीन
सुग्रीव चालेल का? बघा ना राव कॅप्टन , मला पोट्टी म्हणुन राह्यले पाटील साहेब ! अनाहितात घेतील काय मला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 08:04 नवीन
णया है वह!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
आ
आदूबाळ Sun, 10/18/2015 - 07:54 नवीन
बघ ना गं... मी सरळ मनाने सांगायला गेले तर कसं कर्तात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 08:10 नवीन
मी नाही ओढले रे बाबा तुम्हाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
स्रुजा Sun, 10/18/2015 - 16:08 नवीन
का पण? एका स्त्री कडे दुर्लक्ष का करताय तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
ज
जव्हेरगंज Sat, 10/17/2015 - 15:47 नवीन
मस्त मस्त विडंबन!!! अजुन येऊ द्या...!!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 10/18/2015 - 05:51 नवीन
चांगल विडंबन आहे
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 10/18/2015 - 06:08 नवीन
अगागा एव्हढी राळ उडालीये,असो एक नवी म्हण"चोरांच्या मनात सं. चां." (सं.चां.ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 09:23 नवीन
नवी म्हण म प्र मनात अपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
प
पियुशा Sun, 10/18/2015 - 10:31 नवीन
ओ म्हण जरा इस्क्टुन सान्गा म प्र मनात अपा म्हन्जे मध्यप्रदेश च्या मनात अमित पाटील का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 11:13 नवीन
आता आता बाद्व्वे प्र म्हणजे प्रजाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
च
चांदणे संदीप Sun, 10/18/2015 - 11:44 नवीन
आता मी, "मनात येतो, पण ध्यानात नाही!" अस म्हणायची वेळ आलेली आहे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
इ
इशा१२३ Sun, 10/18/2015 - 06:42 नवीन
मनोरंजक धागा आहे.(फक्त धागा) पियुची नविन म्हण...खिक्क!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 10/18/2015 - 12:23 नवीन
धागा आणि प्रतिसाद वाचून पाटील या 'प्रजाती'बद्दल मनात (भलती) सलती शंका सलत आहे =))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 12:29 नवीन
=)) ठ्ठो =)) एका बारिक शंका आहे. तुम्हाला शंका आहे का खात्री?>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 12:31 नवीन
तुम्हाला माझ्याशी भांडायचे आहे असे दिसतेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 12:33 नवीन
माझ्या नेमक्या कुठल्या प्रतिसादावरनं तुम्हाला ही जाणीव झाली म्हणायची सर? नै म्हणजे तुम्ही डॉकना लिहिलेल्या उद्धट प्रतिसादावरचा माझा प्रतिसाद वाचलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 12:36 नवीन
नाही अस्य छोट्या मोठ्या ignore करतो आणि एवढेच असेल तर स्वतच्या धाग्य्वारच राहा,माझा धागा माफ करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 12:27 नवीन
प्रतिसाद एक वेळ ठीक आहे धाग्यात काय प्रोब्लम आहे ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 10/18/2015 - 12:29 नवीन
अमितभौ तुमीच मिपावरचं केआरके बगां
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 12:30 नवीन
कधी वागले ,कधी ताब्याधीपती आज कर्क एक काहीतरी ठरावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 10/18/2015 - 13:26 नवीन
माझ्यासाठी तुच्च मिपाचा केआरके...रच्याकने मी कधी तुला वागले अथवा ताब्याधीपती म्हणालोय? मिपाचे "तांब्याधिपती" एकच्च....आम्चे गुल्जी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 12:34 नवीन
कैच्या कै काय बोलतो बे. के आर के इझ एंटरटेनिंग ऑन ट्विटर अ‍ॅटलिस्ट. त्याचा ट्रेंड आहे स्वतःचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 12:37 नवीन
कैच्या कै काय बोलतो बे. के आर के इझ एंटरटेनिंग ऑन ट्विटर अ‍ॅटलिस्ट. त्याचा ट्रेंड आहे स्वतःचा. ईनो घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 12:41 नवीन
का आपण वय ६० (शारिरिक) आणि इनो विकुन विकत घेतला दुबईत राजमहाल वगैरेंचे डिलर अहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
ट
टवाळ कार्टा Sun, 10/18/2015 - 13:24 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 12:36 नवीन
ईनो घ्या
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/18/2015 - 12:56 नवीन
फालतु लेख.. जल्ला माझा वेळ आणी नेटपॅक वाया गेला.
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 13:06 नवीन
लेख कमी ,प्रतिसाद जास्त खपत आहे जेपी बुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Mon, 10/19/2015 - 06:44 नवीन
एकूण ९१ पैकी २६

"लाल लाल"

आजचा सुविचार :
धाग्यातून जे कमावले ते प्रतिसादातून घालवले त्याला विनोद कांबळी म्हणतात !!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 10/19/2015 - 08:23 नवीन
धाग्यातून जे कमावले ते प्रतिसादातून घालवले त्याला विनोद कांबळी म्हणतात !!!!
_/|\_ कहर आहात हो काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
शलभ Mon, 10/19/2015 - 13:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सागरकदम Fri, 11/13/2015 - 19:40 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
ह
हेमंत लाटकर Mon, 10/19/2015 - 08:55 नवीन
बच्चे और बच्चीयों पाटील भाऊ को क्यो सता रहे हो. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा