Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिटण्याचा हव्यास (विडंबन)

द — दमामि, Sat, 10/24/2015 - 07:31
पेर्णा शोधा पाहू नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता कळले मग~ मजला~ की, तो चष्म्या~चा त्रास होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे ती~ साडीचा रंग पाही, चोळी~ मज, जल्लोष होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो घामात जमल्या अत्तराचा तो मुका आक्रोश होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले म्हणता "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता

प्रतिक्रिया द्या
16647 वाचन

💬 प्रतिसाद (112)
प
प्रचेतस Sat, 10/24/2015 - 07:35 नवीन
चान चान
प
पैसा Sat, 10/24/2015 - 07:44 नवीन
तुमच्यासारख्या शिणेर लोकांनी टक्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन द्यायची हीच का पद्धत? आज एक मिपाकर म्हणून शरम वैग्रे वाटली.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
द
दमामि Sat, 10/24/2015 - 07:45 नवीन
+11111111111111111111111
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रचेतस Sat, 10/24/2015 - 07:54 नवीन
द-मामि कोण आहेत हे आम्हास माहीत आहे आणि तो टक्या नाही हे निश्चित.
↩ प्रतिसाद: दमामि
प
प्रचेतस Sat, 10/24/2015 - 07:56 नवीन
बाकी ते डोंगरीचे कुठलेतरी दादा द-मामिंच्या ओळखीचे आहेत म्हणे. ;)
↩ प्रतिसाद: प्रचेतस
द
दमामि Sat, 10/24/2015 - 08:01 नवीन
तुमी नका टेन्सन घेऊ हो,तुमी आपले दोस्त हायेत ना?
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 10/24/2015 - 08:04 नवीन
उगा दोस्ती दोस्ती म्हणून असं कुणाला दोस्त बनवायचं नै हां. अंगाशी येतं नैतर. ;)
↩ प्रतिसाद: दमामि
प
प्रचेतस Sat, 10/24/2015 - 08:05 नवीन
अपना बेचारा टक्या तो खालीपीली बदनाम हो गया.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
किसन शिंदे Sat, 10/24/2015 - 08:08 नवीन
तर तर..टक्या म्हणजे बळीचा बकराच :D
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 10/24/2015 - 08:09 नवीन
नैतर काय विचारा. तरी तो म्हणूनच टिकून राहिला. एखाद्याची जालिय आत्महत्या झाली असती अशानं.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:24 नवीन
नैतर काय विचारा. प्रचेतस - Sat, 24/10/2015 - 11:39 नैतर काय विचारा. तरी तो म्हणूनच टिकून राहिला. एखाद्याची जालिय आत्महत्या झाली असती अशानं.
=))
↩ प्रतिसाद: प्रचेतस
द
दमामि Sat, 10/24/2015 - 09:41 नवीन
मग? बिच्चारा टक्कु मक्कुशोनु, कट्ट्याला दमामि बनुन यायाला कुणी सांगितल होत?
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सतिश गावडे Sat, 10/24/2015 - 13:35 नवीन
तुमने उसकाच फायदा उचल्या क्या?
↩ प्रतिसाद: दमामि
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 16:14 नवीन
आलो तर आलो....तुला फुक्कट ट्यार्पी दिला की
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Sun, 10/25/2015 - 04:23 नवीन
टक्या, ह्याच्याशी मात्र असहमत! ट्यार्पी कोई किसिको देता नहीं वो मिळवानी पडती है रे बाबा!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 10/26/2015 - 06:48 नवीन
ट्यार्पी मिळवना भी पडता है और अगर किसीने मिळाके दिया तो ले भी सकते हय
↩ प्रतिसाद: दमामि
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:23 नवीन
तर तर..टक्या म्हणजे बळीचा किसन शिंदे - Sat, 24/10/2015 - 11:38 तर तर..टक्या म्हणजे बळीचा बकराच :D
तर काय
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:23 नवीन
अपना बेचारा टक्या तो खालीपीली प्रचेतस - Sat, 24/10/2015 - 11:35 अपना बेचारा टक्या तो खालीपीली बदनाम हो गया.
तर तर
↩ प्रतिसाद: प्रचेतस
द
दमामि Sat, 10/24/2015 - 08:06 नवीन
प्रचेतस, माज्याशि मयतरी कर्नार का?
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 10/24/2015 - 08:06 नवीन
का हो ताई एकदम मयतरीच. सेटलमेंट करायची हाय काय?
↩ प्रतिसाद: दमामि
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:27 नवीन
प्रचेतस - Sat, 24/10/2015 - 11:36 का हो ताई एकदम मयतरीच. सेटलमेंट करायची हाय काय?
दमामि तै आहेत हा शोध कसा लावला याबाबत काही विदा आहे का? =))
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:27 नवीन
दमामि - Sat, 24/10/2015 - 11:36 प्रचेतस, माज्याशि मयतरी कर्नार का?
मज्याशि मयतरी कर्नर कं....असे आहे ना ते?
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Sat, 10/24/2015 - 09:31 नवीन
अरे किती लिवशिल?
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:44 नवीन
;)
↩ प्रतिसाद: दमामि
क
किसन शिंदे Sat, 10/24/2015 - 08:04 नवीन
=))
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
किसन शिंदे Sat, 10/24/2015 - 08:07 नवीन
बघ बे वल्ल्या, नायतर त्या डोंगरीच्या दादांकडे कम्प्लेट गेली तर तुला माफी मागावी लागेल द-मामिंची. =))
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 10/24/2015 - 08:08 नवीन
खी खी खी.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
द
दमामि Sat, 10/24/2015 - 08:09 नवीन
किसनराव, ते दादा कव्वाच खपले.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
अ
अभ्या.. Sat, 10/24/2015 - 08:12 नवीन
हा. बरोबरे. तुम्ही हातघाईवर आल्यावर दादाचा आयडी गायब होतो हे दिसतेय.
↩ प्रतिसाद: दमामि
क
किसन शिंदे Sat, 10/24/2015 - 08:13 नवीन
हातघाई कशाला बे त्यांच्याकडे चांगली 'कोरीव' हत्यारे आहेत की..
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:27 नवीन
हातघाई कशाला बे त्यांच्याकडे किसन शिंदे - Sat, 24/10/2015 - 11:43 हातघाई कशाला बे त्यांच्याकडे चांगली 'कोरीव' हत्यारे आहेत की..
खि खि खि
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
द
दमामि Sat, 10/24/2015 - 09:35 नवीन
दुदुदु लुऊ दुदु
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:44 नवीन
ल्ल्ल्लूऊऊऊल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Sat, 10/24/2015 - 09:36 नवीन
किसनराय कायहे?
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
प्यारे१ Sat, 10/24/2015 - 09:38 नवीन
दात घशात घालणे.
↩ प्रतिसाद: दमामि
अ
अभ्या.. Sat, 10/24/2015 - 09:41 नवीन
हाय हाय प्यारे भैय्या. क्या बाता करतय मीठीमीठी.
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 10/24/2015 - 09:44 नवीन
प्रश्न विचारला होता रायासी, हे नेमके काय आहे खाशी आम्ही वदलो अनुभवेसि, लाडे म्हणोनि काये पुससी?
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 10/24/2015 - 09:48 नवीन
तीच जुनी स्टाइलसी. दुरुन निंयंत्रिती आयडीसी. एक घालीसी गोंधळ, दुसरी प्रेमाने कुरवाळीसी.
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 10/24/2015 - 09:51 नवीन
अश्लील अश्लील!
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 10:18 नवीन
खि खि खि
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:45 नवीन
कोणाचे दात कोणाच्या घशात कोणी घालणे दातच का? दुस्रे काही नाही चाल्णार?
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
दमामि Sat, 10/24/2015 - 10:02 नवीन
खिखिखि
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ Sat, 10/24/2015 - 10:07 नवीन
>>>कोणाचे दात दमामिचे दात >>>कोणाच्या घशात दमामिच्याच घशात >>>कोणी घालणे राया ने घालणे >>> दातच का? दुस्रे काही नाही चाल्णार? ते त्या त्या वेळेवर अवलंबून आहे.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 10:19 नवीन
कोणत्या वेळेला काय असावे याची लिश्ट मिळेल काय
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अभ्या.. Sat, 10/24/2015 - 08:07 नवीन
ज्यांना प्रेम आहे ते घेतील दखल. वरदहस्त मात्र डोंगरीचा असला तर इंटरेस्टिंग आहे. ;)
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:23 नवीन
द-मामि कोण आहेत हे आम्हास प्रचेतस - Sat, 24/10/2015 - 11:24 द-मामि कोण आहेत हे आम्हास माहीत आहे आणि तो टक्या नाही हे निश्चित.
खिक्क...मला पण म्हैत आहे ;)
↩ प्रतिसाद: प्रचेतस
द
दमामि Sat, 10/24/2015 - 09:30 नवीन
काहिही हं टक्कु
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:45 नवीन
खिक्क
↩ प्रतिसाद: दमामि
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 09:22 नवीन
णिशेढ पैसा - Sat, 24/10/2015 - 11:14 तुमच्यासारख्या शिणेर लोकांनी टक्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन द्यायची हीच का पद्धत? आज एक मिपाकर म्हणून शरम वैग्रे वाटली.
हायला तुम्ही माझ्या बाजूने बोल्ताय आज....काय प्लान शिजतोय अनाहितांचा ;)
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अभ्या.. Sat, 10/24/2015 - 09:32 नवीन
तू घे टायपून घ्यायचे तेवढे टक्या. नंतर विषेषाधिकार वापरला जाणारच आहे. आम्हाला हाय एक्स्पिरिअन्स, तू पण शिकशिल. ;)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा