Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिटण्याचा हव्यास (विडंबन)

द — दमामि, Sat, 10/24/2015 - 07:31
पेर्णा शोधा पाहू नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता कळले मग~ मजला~ की, तो चष्म्या~चा त्रास होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे ती~ साडीचा रंग पाही, चोळी~ मज, जल्लोष होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो घामात जमल्या अत्तराचा तो मुका आक्रोश होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले म्हणता "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता

प्रतिक्रिया द्या
16647 वाचन

💬 प्रतिसाद (112)
स
सतिश गावडे Sun, 10/25/2015 - 04:38 नवीन
दवा मिळणे शक्यच नाही. ते साहित्यातले डॉक आहेत. औषधवाले डॉक नाही. ;)
↩ प्रतिसाद: दमामि
क
कंजूस Sun, 10/25/2015 - 02:15 नवीन
विडंबन चांगलं जमलंय.आणि जमतंही. कधीतरी एखादा कुमारी लेखही टाका बिनपेर्णेचा. आणि द्या कुणाला चानस छेड काढण्याचा.
द
दमामि Sun, 10/25/2015 - 04:27 नवीन
धन्यवाद ! कुमारी लिखाणासाठी प्रतिभा लागते , ती माझ्या कडे ढुंकूनही बघत नाही,काय करायचं?
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सतिश गावडे Sun, 10/25/2015 - 04:40 नवीन
प्रतिभा सरळ साधी असेल म्हणून तुमच्याकडे ती ढुंकूनही पाहत नसेल.
↩ प्रतिसाद: दमामि
क
कंजूस Sun, 10/25/2015 - 06:47 नवीन
मिटा पापण्या दोनतीनवेळा आणि बघा इकडे तिकडे.नाहीतर सूड काढा आपलं सूडाकडून टिप्स घ्या.
↩ प्रतिसाद: दमामि
ज
जव्हेरगंज Sun, 10/25/2015 - 04:33 नवीन
खत्री!
ज
जेपी Sun, 10/25/2015 - 04:51 नवीन
शंभरची भरती करू याची
ए
एस Sun, 10/25/2015 - 04:54 नवीन
१००!
द
दमामि Sun, 10/25/2015 - 05:10 नवीन
शतश: धन्यवाद!
ब
बॅटमॅन Mon, 10/26/2015 - 07:50 नवीन
दमाहिता =)) =)) =))
ट
टवाळ कार्टा Mon, 10/26/2015 - 08:22 नवीन
दमाहिता
ठ्ठो =))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
द
दमामि Mon, 10/26/2015 - 08:42 नवीन
अच्च जॅाल आँ?
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा