मिटण्याचा हव्यास (विडंबन)
पेर्णा शोधा पाहू
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
कळले मग~ मजला~ की, तो चष्म्या~चा त्रास होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे
बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे
ती~ साडीचा रंग पाही, चोळी~ मज, जल्लोष होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो
सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो
घामात जमल्या अत्तराचा तो मुका आक्रोश होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले
हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले
म्हणता "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता
💬 प्रतिसाद
(112)
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 09:33
नवीन
होना तर काय!
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/24/2015 - 09:46
नवीन
वाप्रु दे की....मी परत टायपेन ;)
अ
अभ्या..
Sat, 10/24/2015 - 09:49
नवीन
सलाम तुझ्या चिकाटीला.
असा कार्यकर्ता मिळणार नाही पुन्हा.
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/24/2015 - 10:19
नवीन
;)
स
सतिश गावडे
Sat, 10/24/2015 - 13:38
नवीन
टक्यासाब आगे बढो. हम तुमारे साथ हय.
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/24/2015 - 16:38
नवीन
अर्रे तुम कमीत कमी कपडा तो संभालो
स
सतिश गावडे
Sat, 10/24/2015 - 18:15
नवीन
मतलब? तुम क्या बिना कपडेका आगे बढेगा क्या?
द
दमामि
Sun, 10/25/2015 - 03:27
नवीन
अश्लील अश्लील
ट
टवाळ कार्टा
Mon, 10/26/2015 - 06:49
नवीन
ते समोर कोण आहे त्यावर अवलंबून असेल ;)
ट
टवाळ कार्टा
Mon, 10/26/2015 - 06:49
नवीन
काही शत्रू प्रेमाने जिंकलेले चांगले ;)
द
दमामि
Mon, 10/26/2015 - 08:37
नवीन
शाब्बास रे पठ्ठ्या!
ट
टवाळ कार्टा
Mon, 10/26/2015 - 08:40
नवीन
नक्की समज्ले का मी काय लिल्हे आहे ते??? =))
द
दमामि
Mon, 10/26/2015 - 08:45
नवीन
नाही रे, मी निरर्थक आत्मरंजन करतोय. =))
ट
टवाळ कार्टा
Mon, 10/26/2015 - 08:49
नवीन
खि खि खि
क
किसन शिंदे
Sat, 10/24/2015 - 08:14
नवीन
चान चान + १००
प
प्यारे१
Sat, 10/24/2015 - 09:12
नवीन
संपादकीय धागा!
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 09:32
नवीन
का हो???
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 09:37
नवीन
मागे एक धागा उडाला, हा तरी राहुंदे
प
प्यारे१
Sat, 10/24/2015 - 09:39
नवीन
कं बोल्तो बोल्ति बोल्ते.
अ
अभ्या..
Sat, 10/24/2015 - 09:40
नवीन
तुमच्याच मनावर आहे सगळं.
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/24/2015 - 09:44
नवीन
तो तुम्चा भ्रम आहे =))
स
सतिश गावडे
Sat, 10/24/2015 - 13:39
नवीन
चालूद्या तुमचे निररर्थक अत्मकुंथन...
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/24/2015 - 16:38
नवीन
आपणांस मुद्दा समजलेला नाहीये
ज
जेपी
Sat, 10/24/2015 - 11:08
नवीन
शनिवारी पन्नास कसे झाले ते पहायला आलतो.
बाकी चलुद्या धागाभंजन..
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 12:30
नवीन
खऱ्या प्रतिक्रिया ४-५ च आहेत हो, बाकी धुळवड
अ
अभ्या..
Sat, 10/24/2015 - 12:35
नवीन
कौतुकाच्या फुलबाज्या उडायला ही थोडीच दिवाळीची रोषणाई आहे. होळी पेटवल्यावर धुळवडच होणार. अजून नारळ फुटायचाय. थाम्बा जरा.
प
प्यारे१
Sat, 10/24/2015 - 12:37
नवीन
अभ्या परखड़कर. ;)
अ
अभ्या..
Sat, 10/24/2015 - 12:42
नवीन
अर्रर्र एक अॅडीशन राह्यलीच.
चोरुन लाकडे आणून पेटवलेल्या होळीनंतर धुळवड होणारच असे वाचले तरी चालेल. ;)
प
प्यारे१
Sat, 10/24/2015 - 12:45
नवीन
अभ्या अतिपरखडकर ;) ;)
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 13:28
नवीन
प्रतिक्रिया कौतुकाच्याच असतात असं कोणी म्हणतय? प्रतिक्रिया विडंबनाबद्दल असाव्यात, अवांतर प्रतिक्रिया म्हणजे धुळवडच अभ्या.
त
तर्राट जोकर
Sat, 10/24/2015 - 11:10
नवीन
विडंबनाचा हव्यास मिटण्याचा.... काही चान्स हाय का..?
ख
खटपट्या
Sat, 10/24/2015 - 12:43
नवीन
पूर्वी हीथं आयूर्हीत नावाचे वैदू होते. त्यांनी दीलं अस्तं औषध...
सद्या विडंबनहव्याससुटकावटी सकाळ दुपार संध्याकाळ एक एक घ्यावी लागेल असे दीसतंय
त
तर्राट जोकर
Sat, 10/24/2015 - 13:04
नवीन
आयुर्हित, तेच का ते, वयनी वयनी चा खेळ खेलनारे...?
स
सतिश गावडे
Sat, 10/24/2015 - 13:42
नवीन
त्यांची एकच ईच्छा होती, मिपाकरांनी त्यांना व्यनी करावेत. मात्र मिपाकर बाराचे. मिपाकरांनी त्यांच्या अपेक्षेची खिल्ली उडवली. शेवटी गेले बिचारे मिपा सोडून. आता दुसर्या नावाने येत असतील तर कल्पना नाही.
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 14:19
नवीन
विडंबना पलिकडे बुद्धी चालत नाही हो, बाकी आम्ही मा~ठ की हो.
त
तर्राट जोकर
Sat, 10/24/2015 - 14:50
नवीन
चलतंय हो... उगा आपलं शिर्षकाचं विडंबन करु पाहिलं.
अ
अरुण मनोहर
Sat, 10/24/2015 - 11:32
नवीन
च्यायला, त्या प्रेरणेत देखील तेच, आणि इथे खुद्द दंगा कर्त्याच्या घरातही दंगा?
०००चेहो एखादा चांगला शब्द विडंबन काराच्या र्थोर्थोर प्रतिभे विषयी लिहीला तर तुमची बोट झाडातील का?
जाऊदे मीच लिहितो! प्रेर्णेचे विडंबन आवडले. मस्तच!
अवांतर-
" वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता" ---> कानाखाली का?
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 11:57
नवीन
बरोबर!
स
सतिश गावडे
Sat, 10/24/2015 - 13:46
नवीन
आपण लिहिलेल्या पेर्णेवर कुणी प्रतिसाद देईना, अगदी विडंबनकर्त्यानेही (हे स्त्रीलिंगी एकवचन किंवा स्त्रीलिंगी अनेकवचनही असू शकते) पेर्णेचा थेट उल्लेख न करुन तिचा दुवा देण्याचे टाळले तेव्हा तुम्हीच इथे तिचा उल्लेख केलात हे आवडले.
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 14:15
नवीन
सगा, दुव्याची लिंक येइना, गेल्यावेळी पण हाच प्रॅाब्लेम झाला होता,
पण अरुणजी त्याबद्दल माफी!
सासंना अॅडवायला सांगतो.
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/24/2015 - 16:38
नवीन
काय ते बेअरिंग =))
अ
अभ्या..
Sat, 10/24/2015 - 17:47
नवीन
हीहीही
प
पगला गजोधर
Sat, 10/24/2015 - 12:11
नवीन
च्या ऐवजी
"ऐकता" "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता.
हे कसे वाटते ?
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 12:27
नवीन
सर्व प्रथम धन्यवाद, मामा, मामी, मामे न करता कविता वाचल्याबद्दल;)
"ऐकता" चालेल किंवा "ऐकून" काका जास्त योग्य ठरेल असं वाटतं.
ए
एस
Sat, 10/24/2015 - 13:44
नवीन
घर की मुर्गी दाल बराबर? रामाचा आदर्श घ्या. बाकी कविता छान आहे!
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 15:20
नवीन
दाल मुर्गी पेक्षा किमती आहे हो.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/24/2015 - 14:44
नवीन
मी कै डबल ब्यारल ब्यान नै केली याची समस्त मंडळींनी नोंद घ्यावी.
-दिलीप बिरुटे
(डबल बॅरलवाला)
द
दमामि
Sat, 10/24/2015 - 15:22
नवीन
सर, तेवढी पेर्ना टाकता येइल का प्लिज?
स
सतिश गावडे
Sat, 10/24/2015 - 18:13
नवीन
*तुमच्या या विडंबनाची पहिली ओळ आहे:
आणि आता तुम्हीच संपादकांना तिकडे दुवा द्यायला सांगत आहात. त्याहीपेक्षा मंत्रातंत्रांवर विश्वास नसलेले संपादक तुम्हाला दुवा देतील याबद्दल मी साशंक आहे.
*हे आदरार्थी आहे, अनेकवचन नाही. अर्थात अनेकवचनही चालू शकेल. ;)
द
दमामि
Sun, 10/25/2015 - 03:25
नवीन
"मंत्रातंत्रांवर विश्वास नसलेले संपादक तुम्हाला दुवा देतील याबद्दल मी साशंक आहे."
खिखाखि
दुवा माँगी हैं, दवा तो नही?
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »