Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काय होणार मिपाचे??

न
नीलमोहर
Sat, 11/21/2015 - 07:03
🗣 70 प्रतिसाद
प्रेरणा: काय होणार आपले?? मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते. त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो, की भविष्यात नेमके काय होईल? अ) सर्वसाधारण सदस्य विरुद्ध डू-आयडी युध्दात डू-आयडीचा सर्वनाश होईल. ब) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दात स. स. चा सर्वनाश होईल. क) स.स.- डू-आयडी मधील मतभेद व भांडणे मिटून दोन्ही पार्टीत सौख्य निर्माण होईल. ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील. ई) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल. काहीही झालं तरी शेवटी आपल्याच काही स.स. मिपाकर मित्रांचे आयडी मात्र हकनाक उडतील... mp_scd1
वर्गीकरण
विडंबन
मुक्तक
अनर्थ शास्त्र
इशारा
संस्कृती

प्रतिक्रिया द्या
13538 वाचन

💬 प्रतिसाद (70)
म
मांत्रिक Sat, 11/21/2015 - 07:15 नवीन
ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील. ई) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल. हे दोनच जास्त खरे ठरतील. तिस-याचा लाभ म्हणजे वाचकांची करमणूक होईल एवढेच.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 11/21/2015 - 07:24 नवीन
खि खि खि....ते उज्व्या कोप्र्यात्ले मौ क्काय्य गोग्गोड दिस्तेय :)
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 12/11/2015 - 12:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पगला गजोधर Sat, 12/12/2015 - 08:38 नवीन
कोण होतास तू, काय झालीस तू अरे देवा, Caitlyn Jenner झालीस तू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
न
नीलमोहर Mon, 12/14/2015 - 09:32 नवीन
उदाहरण जरा बरे तरी द्यायचे हो, इतकीही वाईट परिस्थिती नाहीये. कुठे ते ब्रूस/कॅटलिन, कुठे मिपा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 12/14/2015 - 10:20 नवीन
उदाहरण जरा बरे तरी द्यायचे हो, इतकीही वाईट परिस्थिती नाहीये. कुठे ते ब्रूस/कॅटलिन, कुठे मिपा..
बरे म्हणजे काय ? , मी कुठे म्हटलंय वाईट आहे... ब्रूस/कॅटलिन हे नॉर्मल मानव नाही का ? तुम्हाला, हे व्यक्तीमत्व विकृतीचे/अनैसर्गिकतेचे प्रतिनिधित्व करते आहे, असे म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Mon, 12/14/2015 - 11:30 नवीन
आधी ब्रूस होता, कन्व्हर्ट होऊन कॅटलिन झाली त्यावरून बरेच वादंग, चेष्टाही झाली. ते एकूणच प्रकरण थोडं निगेटिव्ह, वादग्रस्त झालं होतं म्ह्णून तसं म्हटलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 12/14/2015 - 12:55 नवीन
आधी ब्रूस होता, कन्व्हर्ट होऊन कॅटलिन झाली त्यावरून बरेच वादंग, चेष्टाही झाली.
तसच् काही मिपाचे होत आहे का ???? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Mon, 12/14/2015 - 13:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
न
नाखु Sat, 11/21/2015 - 07:43 नवीन
नसल्याने मी ७,किंवा ११ किंवा ७७ वा पर्यायला मत देत आहे. नी मो मस्त धागा. वाच्कांसाठी वैधानीक ईशारा:
सदर प्रतिसाद मिपाच्या धागा विषय सोडून अन्य(दिशाहीन) प्रतीसाद देण्याच्या परंपरेला अनुसरून आहे उगा ऊर बडवून घेऊ नये. पौड व नांदेड फाट्यावर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 11/21/2015 - 07:51 नवीन
२०२० पर्यंत वाट पहावी हे उत्तम :-)
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 11/21/2015 - 08:09 नवीन
काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडीं
असल्या डुआयडींचे आणि लोकांचे आम्ही बारसे जेवलेलो असल्याने त्यांचे पितळ उघडे पाडण्यात आमचा हातखंडा आहे. ;-) त्यामुळे आमचे मत पर्याय क्र. अ) ला.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 11/21/2015 - 08:27 नवीन
नीमो, आज वेळ जाईना का ;) पाॅपकाॅर्न नको पण यानिमित्ताने जर टोळीयुध्द सुरु होणार असेल तर धागा आवरा अशी वेळ न येवो! !
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 11/21/2015 - 09:58 नवीन
अजया ताई, हा धागा आजवरचा फास्टेस्ट बनवलाय, वाया घालवायला अजिबात वेळ नाही, कामांची लाईन लागली आहे पण काय आहे ना.. जो करना है सो करना है. ;) ( हा धागा तरी वामा होऊ नये हीच.... चरणी प्रार्थना )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा Sat, 11/21/2015 - 08:36 नवीन
यातले काहीच होणार नाही. मिपाचा ट्यार्पी वाढत राहील. मरोत मिपाचे दुश्मन!!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 11/21/2015 - 11:19 नवीन
मिपाला दुश्मन आहेत म्हणजेच ते लोकप्रिय आहे हे सिद्ध होतं, नाही का? दुश्मनच मेले तर मिपाचा द्वेष कोण करणार? आणि जर आपला कोणी द्वेष करत नसेल तर आपण कसले यशस्वी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 11/21/2015 - 14:21 नवीन
एक फ्येमस ड्वायलॉक आठवला. "सुना है इसके दुश्मन बहोत है, आदमी जरूर अच्छा होगा!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
र
रातराणी Sat, 11/21/2015 - 08:44 नवीन
वही होगा जो मंजूरे .... होगा. गाळलेल्या जागा भरा.
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Sat, 11/21/2015 - 08:58 नवीन
काय होणार आपले?? हा धागा मी वर आणला असल्याने सर्व सदस्यांनी माझे आभार मानायला पाहिजे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 11/21/2015 - 09:17 नवीन
आपण या पृथ्वीवर ट्यॅह्यँ केलेत याबद्दल सगळ्यांतर्फे आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
स
सागरकदम Sat, 11/21/2015 - 11:38 नवीन
तुमच्यात काही वेगळे करतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी Sat, 11/21/2015 - 09:37 नवीन
मिपाला काय नाय होवो ही भावी संपादक पदी प्रार्थना
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Sat, 11/21/2015 - 11:39 नवीन
भावी संपादक पदी? कोणी गचकला का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्रभाकर पेठकर Sat, 11/21/2015 - 09:44 नवीन
यदा यदा ही मिपास्य ग्लानिर्भवती आंतरजाल......
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 11/23/2015 - 03:48 नवीन
यदा यदा ही मिपास्य ग्लानिर्भवती आंतरजाल...... अभ्युथानार्थ पोर्टल्स , संभवाम: परा ठोक:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सस्नेह Sat, 11/21/2015 - 10:56 नवीन
मिपाचं काय होईल नाही होईल ते जौदे !! तुझं काय होईल आता ? ...तेरा क्या होगा नीमो ?
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 11/21/2015 - 11:40 नवीन
स...स... सरदार, मैने मिपा का नमक खाया है, अब गोली खाने को मत बोलो हां... होली कब है..?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
D
DEADPOOL Sat, 11/21/2015 - 12:45 नवीन
गहन चर्चा ; )
  • Log in or register to post comments
व
वडाप Sat, 11/21/2015 - 13:02 नवीन
बिनकामाचं डंपर ,पोकलेन फिरवता कशाला.तुमच्या रस्त्यात तर येत न्हाय ना आमचा कचय्राचा ढिघारा?
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 11/23/2015 - 07:41 नवीन
आजचं एकूण ढगाळ हवामान पाहता हा प्रश्न परत पडलाय.. नक्की काय होणार मिपाचं ??
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/23/2015 - 07:46 नवीन
इथे आहे. आणि तेच होणार आहे खुद्द नॉस्ट्रोडेमस म्हणून गेला आहे पूर्वीच्या क्ट्ट्यावर, जुन्या मिपाकरांची साक्ष काढा.. हवी तर. वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 12/11/2015 - 07:10 नवीन
यापुढे असे सुसाईड टाळण्यासाठी स.स काय करू शकतात. १. आपले डू-आयडींविरूध्दचे मत या-त्या धाग्यांवर न मांडता डायरेक्ट मालकांशी बोलणे. २. काही वाद असतील तर सामोपचाराने बोलून मिटविणे, डायरेक्ट मालकांशी बोलणे. ३. सं.मं बद्दल कुठेही वाईट साईट न लिहीणे, ते आपले कर्तव्य पार पाडत असतात, डायरेक्ट मालकांशी बोलणे. ४. मिपा एक आनंददायी संस्थळ आहे इथे फक्त वाचन-लेखन आनंद देणे घेणे. यात अजूनही काही मुद्द्यांची भर घालता येईल. (रहम हो मालिक, नाचीज को सुसाईड का कोई शौक नहीं)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 12/11/2015 - 09:12 नवीन
एक मंत्र देतो तो रोज उजळणी करत जावा, मिपा हे खासगी संस्थळ आहे आणि आपण इथे पाहुणे आहोत. आपण इतरांच्या घरी गेल्यावर जसे पाहुण्यासारखे राहतो तसेच रहावे. दुसरे कितीका डुआयडी येईनात ! आपल्याला काय करायचय ? आपण अशा आयडीपांसून अंतर ठेवून रहावे. बसमधे जसा आपण शक्यतो स्त्री प्रवाशांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतो तशीच काळजी इथे पण घेत चला. बाकी तुम्ही उनक की अनाहिता , त्यावर पुढील संभाषण राहील =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 12/11/2015 - 09:45 नवीन
हे मंत्र काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करत असल्यानेच आयडी शाबूत आहे. 'तुम्ही उनक की अनाहिता , त्यावर पुढील संभाषण राहील' - अनाहिता माहीत आहे, उनक काय आहे ? आणि असा भेदभाव का बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सस्नेह Fri, 12/11/2015 - 10:06 नवीन
उनक = उनाड नवरे कमिटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 12/11/2015 - 10:32 नवीन
तसं तर सर्वच नवरे या कॅटेगरीत येत असतील ना, वेगळ्या कमिटीची काय गरज ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ग
गणपा Sat, 12/12/2015 - 07:23 नवीन
याच चालीवर असे म्हणावे का?.... तसं तर सर्वच महिला अनाहिता कॅटेगरीत येत असतील ना, वेगळ्या अनाहिताची काय गरज? ;) रच्याक संस्था संस्थापक आदी जोशीं नुसार ते उ म्हणजे 'उपेक्षीत' आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Sat, 12/12/2015 - 11:08 नवीन
Access Denied _ You are trying to enter a prohibited area _ Trespassers will be prosecuted _ Access Denied _ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा Sat, 12/12/2015 - 11:44 नवीन
भावना पोहोचल्याशी मतलब. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/11/2015 - 11:59 नवीन
>>>> बसमधे जसा आपण शक्यतो स्त्री प्रवाशांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतो तशीच काळजी इथे पण घेत चला. खपलो. मेलो. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सतिश गावडे Sat, 12/12/2015 - 05:52 नवीन
>> बसमधे जसा आपण शक्यतो स्त्री प्रवाशांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतो तशीच काळजी इथे पण घेत चला. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
नीलमोहर Mon, 12/14/2015 - 10:02 नवीन
>> बसमधे जसं आपण शक्यतो पुरूष प्रवाशांचे धक्का खावे लागणार नाही याची काळजी घेतो, तशीच काळजी इथे पण घ्यायची. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
त
तुडतुडी Fri, 12/11/2015 - 08:39 नवीन
डू-आयडी हा काय प्रकार असतो . सांगा ना प्लीज
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 12/11/2015 - 11:02 नवीन
डु-आयडी साठी इथे बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
क
कविता१९७८ Fri, 12/11/2015 - 09:52 नवीन
डुप्लिकेट आयडी, एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने आयडी घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
क
कपिलमुनी Fri, 12/11/2015 - 11:34 नवीन
डू-आयडी हा काय प्रकार असतो . तुडतुडी - Fri, 11/12/2015 - 13:09 डू-आयडी हा काय प्रकार असतो . सांगा ना प्लीज डु-आयडी स्नेहांकिता - Fri, 11/12/2015 - 15:32 डु-आयडी साठी इथे बघा. डुप्लिकेट आयडी, कविता१९७८ - Fri, 11/12/2015 - 14:22 डुप्लिकेट आयडी, एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने आयडी घेणे. 13:09 च्या प्रतिसादाखाली 14:22 चा प्रतिसाद हवा ! पण त्या ऐवजी 15:32 चा प्रतिसाद दिसतोय ह्याचा अर्थ तो प्रतिसाद नंतर एडिट केला गेलाय , म्हणून तो उतरंडीमधे ( हायरारकी) मधेच आहे सर्वात खाली नाही. मिपावर स्वयंसंपादन पुन्हा सुरू झालय का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ज
जातवेद Fri, 12/11/2015 - 11:51 नवीन
शंका रास्त आहे. निराकारण व्हावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
आ
आनंदी गोपाळ Wed, 12/16/2015 - 15:28 नवीन
डू-आयडी हा काय प्रकार असतो . सांगा ना प्लीज
हे बघा : Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
प
पैसा Wed, 12/16/2015 - 15:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बिन्नी Fri, 12/11/2015 - 10:27 नवीन
हैला ! एवढे नियम ! शाळेत आल्यासारखं वाटलं =))
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा