Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/03/2015 - 10:58
🗣 224 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही - १) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य..... मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील. टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.

प्रतिक्रिया द्या
45187 वाचन

💬 प्रतिसाद (224)
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/04/2015 - 10:26 नवीन
कचकुन हनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जातवेद Fri, 12/04/2015 - 11:02 नवीन
कोनाडा बिनाडा सोडा, सगळे धागे एकाच लिस्ट मधे दिसतील अशी व्यवस्था करता येईल की. फक्त अ‍ॅक्सेस ज्यांना आहे त्यांनाच 'ते' धागे लिस्ट मधे दिसतील. धाग्याच्या बाजूला एक फ्लॅग दिसला की झालं. अनाहिता मधे कसे काय दिसते माहित नाही. अवांतरः मालकांचा यात काही रोल नाही तर आपण का एवढ कुथतोय कळत नाही. भावना पोचल्या तरच ईथे वेळ दिल्याचा उपयोग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/04/2015 - 11:27 नवीन
मेन बोर्डावरचे धागे दिसतील आवागमनच्या खाली कोनाडाची लिंक असेल त्याला क्लिक केलं की तिथे प्रवेश करता येईल.तिथे नवे लेखन दिसेल. मिपा सारखच असेल फक्त ऑफिस, कुटंब, असे विभाग करु.... :) >>>>>>मालकांचा यात काही रोल नाही तर आपण का एवढ कुथतोय कळत नाही. मालकाचा काही रोल नाहीच. आपण का कुंथतो त्याचं कारण भावनेच्या विरेचनाचा सिद्धांत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/04/2015 - 11:02 नवीन
क ख ग आणि घ च्या दालनाचा उच्चार न करता आपली चर्चा पुढे न्यायची आहे. समजा आपला असा कोंडवाडा सॉरी कोनाडा झालाच तर आपला लोगो कसा असेल ? हिडर फूटर कसे सजवू ? घोषवाक्य काय असेल ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 11:14 नवीन
तेची जबाबदारी आपली.... नगं काय टेन्सन घ्येयचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रसाद गोडबोले Fri, 12/04/2015 - 11:22 नवीन
आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर कसे सजवू ? घोषवाक्य काय असेल ?
आधी नाव तरी कन्फर्म करा सर ! बाकी "वाडा " हे नाव कन्फर्म केल्यास घोषवाक्य " बाई , वाड्यावर या " हे होवु शकते आणि लोगो मधे आपले आवडते निळु फुले =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 11:37 नवीन
मेलो मेलो मेलो =)) =)) =)) तदुपरि- हे अतिप्रसिद्ध, अजरामर वाक्य नेमक्या कोणत्या पिच्चरमधले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 12/04/2015 - 11:39 नवीन
मी अत्ता तेच गुगलुन पाहिले , कोरावर कोणीतरी हाच प्रश्न विचारला आहे , पण मला समाधानकारक उत्तर मिळालेले नाहीये !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु Fri, 12/04/2015 - 11:50 नवीन
सुशीला का काय सिनेमा त्यात निळुभौ सरपंच आणि नायीका मास्तरीण तील उद्देशून आहे. सिनेमाबाबत साशंक आहे पण मास्तरणीला वाड्यावर सूचकपणे बोलले गेलेले वाक्य आहे हे नक्की.... मराठी सिनेमा प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 11:57 नवीन
धन्स नाखुनकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
S
sagarpdy Fri, 12/04/2015 - 12:35 नवीन
बाई वाड्यावर या चं नाही माहित. परवा 'सामना' बघताना पाटील : "मास्तर वाड्यावर या" असे म्हणाले मात्र - बेकार हसू आणि आसू एका वेळी आले होते. :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/04/2015 - 11:41 नवीन
आपला कोनाडा कसा उच्च अभिरुची असलेला असेल. नाव कसं दमदार असलं पाहिजे. निळु फुले आणि बाईनं वाड्यावर येणे हे असं नको. (लो क्वालिटीसाठी त्याचा उपयोग करायचा नाही) लग्न प्रसंगी म्हटल्या जाणारी पुरुषांची गाणी, आदिवासी, जनवादी, अभिजनवादी, गिरिजनवादी, स्रीवादी, दलित, शोषित पिडितांची गाणी पहिल्यांदा मिशा आल्या किंवा दिसायला लागल्या तेव्हा कसं वाटलं.....इ इ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 12/04/2015 - 12:42 नवीन
मुछ्छड
हे नाव कसे वाटते आपल्या कंपुला ? लोगो मधे तुमचाच फोटो लावुया सर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जातवेद Fri, 12/04/2015 - 12:04 नवीन
मिपा वर Data URI scheme चा पण वापर करतात हे माहित नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 12/07/2015 - 10:02 नवीन
जबरी अफाट :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/04/2015 - 10:41 नवीन
कचकुन हनुमोदन
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 10:46 नवीन
कितीवेळा कचकणार? ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 10:50 नवीन
चालू द्या तुमचे निरर्थक अत्मकुंथन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कपिलमुनी Fri, 12/04/2015 - 10:50 नवीन
या वेळेस गुर्जींचा पुरुष विभागाच्या चळवळीतला उत्साह फसफसून वहातो आहे ! काय कारण आहे ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 10:51 नवीन
त्यांना समुपदेशन होणे गरजेचे वाटत असावे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रसाद गोडबोले Fri, 12/04/2015 - 10:55 नवीन
हा हा हा =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कपिलमुनी Fri, 12/04/2015 - 11:29 नवीन
खजुराहोवर एक लेख येउ द्या =)) गुर्जीना त्या ट्रिपवर न्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/04/2015 - 14:05 नवीन
हलकट आगोबा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 12/04/2015 - 11:11 नवीन
अवघे विश्वाची माझा कोनाडा!! (पृथ्वी गोल असूनही!) (सरळवळणी) बाप्या
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 12/04/2015 - 11:50 नवीन
Prof . माझे समर्थन आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 12/04/2015 - 11:52 नवीन
Prof . माझे समर्थन आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 12/04/2015 - 12:16 नवीन
कोनाडा उघडला की नवीन {ड्यु}आइडींचा पाउस पडेल.कसा आणि का त्याची श्टोरी "गुर्जींचा उत्साह फसफसून वहात आहे" यामागे आहे. @गुर्जी हे एक लाक्षणिक पात्र आहे याची गुर्जींसह सर्वांनीच नोंद घ्यावी.कारण प्रश्न अथवा उत्तर आले की @अमुक,@तमुक तुम्हीसुद्धा? वगैरे प्रतिक्रिया आणि मूळ पोस्टमधली गम्मत जाऊन @अमुकतमुक अस्सच करतो की काय वगैरे चालू होईल.शिवाय कट्ट्याला भेटल्यावर "******" लिहिणारा ह्हाच तो ही ओळख.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Fri, 12/04/2015 - 16:59 नवीन
एक लोगो: Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 12/04/2015 - 19:14 नवीन
नाव आडनावसाहेब माफ करा पण लोगो कसा अर्थपूर्ण अन क्रियेटीव्ह पाहीजे. मी तर म्हणतो, मी असताना दुसरे कोण ह्या कोनाड्याचा लोगो बनवणारच कसा? तर तमाम सत्पुरुष मित्रानो हा घ्या आपल्या स्वतःच्या कोनाड्याचा लोगो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 19:26 नवीन
=)) =)) =)) धन्य आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/05/2015 - 05:47 नवीन
आवडलं ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाव आडनाव Sat, 12/05/2015 - 08:03 नवीन
:) भारी. मी तरी कुठे बनवलाय तो लोगो, गुगल देवा कडून उधारंच घेतला होता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 12/05/2015 - 08:22 नवीन
@आपल्या स्वतःच्या Image removed. कोनाड्याचा लोगो. Image removed. म'हाण आहेस तू अब्याडब्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
त
तिमा Sat, 12/05/2015 - 08:57 नवीन
पोपटधारी लंगोट ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाखु Mon, 12/07/2015 - 04:41 नवीन

पटलेला पोपट...

तो बुवांकडे पाहून पंख फडफडवतोय असे मलाच वाटतयं का सर्वांना खुलासा व्हावा.. चार आणे सभासद कोणाच्या (?) नादात मिपावर डावल्रेला पुरुष वर्ग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
त
तिमा Sat, 12/05/2015 - 05:51 नवीन
कोनाड्यासारखाच एक 'गाभारा' पण असावा. म्हणजे धर्ममार्तंडांना त्यावर निवांत चर्चा करता येईल. त्या नतद्रष्ट विज्ञानवाल्यांची अशुभ सावलीही पडणार नाही. - नया वाला
  • Log in or register to post comments
च
चिनार Sat, 12/05/2015 - 12:07 नवीन
पुरुषांना वेगळा कोनाडा द्यायचा की नाही ते नंतर बघू ... पण स्त्रियांच्या कोनाड्यात स्त्रीमुक्तीवर चर्चा होईल, किंवा स्त्रीयांना त्यांचं स्वत:च असं वेगळं व्यासपीठ मिळेल, स्त्रियांच्या भावनांची वादळे येतील वगैरे वगैरे ...आणि पुरुषांच्या कोनाड्यात फक्त "एकाच" गोष्टीवर चर्चा होईल असा सरळसोट निष्कर्ष काढू नका म्हणजे झालं...
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 12/05/2015 - 13:44 नवीन
इतरांना फाल्तू समजणार्‍या काही हुच्च्ब्रु स्वयंघोषीत फुडारलेल्या महान आत्म्यांना तसाच निष्कर्ष काढायचा आहे हे एकंदरित दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 13:32 नवीन
छान लिहिले आहेस हो चिनार्‍या. पण काही कंपूबाज लोकांच्या खवमध्ये पाहिल्यास अशीच मुक्ताफळे उधळलेली दिसतात असे यांचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
P
pacificready Mon, 12/07/2015 - 13:35 नवीन
कुणाचा मोड़ ते पण लिहित जा रे ब्याटमना. उगीच आमच्या हिच्या नावावर काहीही खपवत जाऊ नकोस असं आमच्या ह्यांच्या त्यांचं मत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 13:49 नवीन
उगीच आमच्या हिच्या नावावर काहीही खपवत जाऊ नकोस असं आमच्या ह्यांच्या त्यांचं मत. ;-)
तुम्ही जर माईंचे हे असाल तर तुमच्या ह्यांचे ते कोण? बाकी रिलेशनशिप्स पाहून निर्वाण पावल्या गेले आहे. _/\_ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
P
pacificready Mon, 12/07/2015 - 14:01 नवीन
ह्यांच्या त्यांचं म्हणजे ह्यांच्या मातोश्रींचं मत रे! तूमच्या मनातच ते हे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/07/2015 - 13:55 नवीन
आता खरडवह्या चाळणं आलं. कोण कोणत्या पुरुषांच्या खरडवह्या चाळु ? (संपादकांना विनंती की हा धागा दखल मधे कायम स्वरूपी ठेवता येईल का ? ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेपी Sat, 12/05/2015 - 13:26 नवीन
जो जे वांछील ,ते तो पावो... ही भावी संपादक पदी प्रार्थना
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 12/07/2015 - 09:02 नवीन
असावाच कोनाडा. स्त्री पुरुष दोघांना व्यक्त होण्याच्या समान संधी मिळायलाच हव्यात. मुळात पुरुषांना त्यांचे प्रश्न असतील समस्या असतील हे मान्य करण इतकं का अवघड आहे? न बोलणारे, भावनिक न होणारे पुरुष भारी हा समज दूर व्हायला हवा. त्यासाठी जर त्यांना स्वतंत्र व्यासपीठाची गरज असेल तर तो त्यांना देण्यात यावा.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 09:21 नवीन
संतुलित प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/07/2015 - 13:25 नवीन
प्रतिसादाशी सहमत आहे, प्रतिसाद आवडला. धन्स...... ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/07/2015 - 13:50 नवीन
+१ प्लस वण फ्रॉम मी टू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस Mon, 12/07/2015 - 14:02 नवीन
पुन्हा हम्म... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/07/2015 - 19:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा