Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव संबधी चौकशी

ल
लाडू.
Fri, 01/22/2016 - 08:04
🗣 156 प्रतिसाद
मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे, म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? इंटरेस्टिंग वाटते आहे

प्रतिक्रिया द्या
20034 वाचन

💬 प्रतिसाद (156)
अ
अजया Fri, 01/22/2016 - 08:10 नवीन
इंटरेस्टिंग विषयच आहे हा;) -पाॅपकाॅर्न घेऊन फांदीवर आधीच जाऊन बसलेली,चिवड्याचा इंतजार असणारी चकली :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/22/2016 - 08:19 नवीन
सरक बाजूला. थम्ब्स अप आणलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 01/22/2016 - 08:24 नवीन
अरे अरे, जुन्या जाणत्यांकडून हि अपेक्षा नव्हती. आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 01/22/2016 - 08:25 नवीन
ते काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
प
प्रमोद देर्देकर Fri, 01/22/2016 - 08:32 नवीन
संस्कृतीची बहिण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 01/22/2016 - 08:41 नवीन
लेख कधी लिहिताय मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 08:42 नवीन
घेतलं संस्कृतीचं नाव..? आता बसा, एनीवन फॉर समोसा ? गरम आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
प्रमोद देर्देकर Fri, 01/22/2016 - 08:49 नवीन
चुकलंच माझे ती संस्कृती बहिण नाही तर जाव आहे असे म्हणायला पाहिजे. ह्म्म आता कुठे त्यावर हवा तेव्हढा काथ्याकुट करता येईल. चला नाश्त्याच्या ऑर्डरीवाल्या मिपा बायकांनो झारा हाती धरा बघु. एवढासा नाश्ता पुरणार नै. आणि स्वीट डिश म्हणुन गुरुजींकडुन एक जिल्बी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 01/22/2016 - 09:27 नवीन
लिहीणार्‍याने काय तो शब्द शोधलेला आहे, आहाहा !! याला म्हणतात अति कु.. शा.. ग्र बुध्दि, मिपा शब्दभांडारात पडलेली एक अमूल्य भर आहे ती. दर वेळी वाचला की एक वेगळीच अनुभूति मिळते.. कसं गोड गोड वाटतं.. मन प्रसन्न होतं.. हरी ओम..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ह
हेमंत लाटकर Fri, 01/22/2016 - 13:12 नवीन
लिहीणार्याने काय तो शब्द शोधलेला आहे, आहाहा !! लिहीणार्याने च्या ऐवजी लाटकरांनी असे पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
अ
अन्नू Fri, 01/22/2016 - 08:34 नवीन
ते काय असतं?
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
के.पी. Fri, 01/22/2016 - 09:43 नवीन
ए तुमच्या दोघींच्या मधे मी बसणार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 01/22/2016 - 09:59 नवीन
तू काय आणतेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: के.पी.
श
शैलेन्द्र Sat, 01/23/2016 - 10:21 नवीन
टिश्यू पेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कविता१९७८ Fri, 01/22/2016 - 10:12 नवीन
ही घ्या दोघींसाठी मुडाखी विथ ब्राउन राईस , वॉटरमार्क्स पाहुन डोळे पाणावु नका बरं Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 01/22/2016 - 10:35 नवीन
व्याक्क......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Fri, 01/22/2016 - 10:53 नवीन
हो का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
प
पैसा Fri, 01/22/2016 - 10:38 नवीन
खिचडीसोबत लोणचे पापड आणि दही पाठवावे ही णम्र विणंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Fri, 01/22/2016 - 10:53 नवीन
बर पाठवते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
के.पी. Fri, 01/22/2016 - 12:37 नवीन
हे बघ ही कवीतै पाठवतेय तेच घेऊन येते बरं का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
आ
आदूबाळ Fri, 01/22/2016 - 13:57 नवीन
मुडाखीला जिर्‍याची फोडणी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Fri, 01/22/2016 - 15:09 नवीन
हो छान लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 16:51 नवीन
सगळी रेसिपी टाकाल का? नाव बरेचं वेळा ऐकलय पदार्थाचं पण कधी खाण्यात आलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Fri, 01/22/2016 - 17:16 नवीन
मुग डाळ खिचडी (मुडाखि) सगळीकडेच बनते,बनवण्याची पध्दत वेगळी असते एवढच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 17:21 नवीन
भात शिक्षा म्हणुन खातो त्यामुळे खाण्यात आली नसावी. मला मुडाखि म्हणजे खिचड्यासारखा प्रकार वाटलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
आ
आदूबाळ Fri, 01/22/2016 - 17:25 नवीन
भात शिक्षा म्हणुन खातो
व्हेयर विल यू फेड धिस पाप आय डोंट नो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/22/2016 - 17:36 नवीन
अता अवडत नै त्याला मी काय करणार पामर. पोटात जायला हवा म्हणुन अमच्याकडे आठवड्यातुन एक संध्याकाळ मातोश्री फक्तं भात करतात. आजची काळरात्रही भातावरचं होती तशीही. :(!!! एकतर भात खा नाहीतर उपास कर म्हणुन. उपास काय आपल्या काकाच्यानी होणार नाही. Q_Q!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बाबा योगिराज Fri, 01/22/2016 - 18:35 नवीन
खीक्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
न
नुस्त्या उचापती Fri, 01/22/2016 - 17:21 नवीन
खिचडीतलं जिरं जळलंय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
न
नुस्त्या उचापती Fri, 01/22/2016 - 17:24 नवीन
मीठ पण जरा कमीच वाटतंय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुस्त्या उचापती
क
कविता१९७८ Fri, 01/22/2016 - 17:26 नवीन
अच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुस्त्या उचापती
अ
अजया Fri, 01/22/2016 - 17:31 नवीन
नाव सार्थ केले अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
म
मुक्त विहारि Fri, 01/22/2016 - 08:30 नवीन
मिपावर स्वागत आहे....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/22/2016 - 08:31 नवीन
काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे >> वैगरे वरुन थोडीफार आयडिया आली. तर मोजून प्रतिसाद कसे करायचे ह्याची कृती. एक १०० पाने वही घ्या. त्यात आपल्याला येतील तितके अंक लिहा. प्रत्येक प्रतिसादागणिक एकेका अंकावर काट मारा. अशा तर्‍हेने वहे भरली की ती रद्दीसाठी साठवून ठेवा. अशा अनेक वह्या भरा. तरबेज झालात की वही आधी भरतेय की अंक अधिक होतायत असं होईल. अशा तर्‍हेने मज्जानू लाईफ जगा. स्कोअर सेटलींगबद्दल वरील प्रकारात तरबेज झालात की सांगूया :) शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/22/2016 - 08:34 नवीन
दुत्त यशोधरा! आत्ताच सांग ना ग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 01/22/2016 - 08:36 नवीन
अय्यो! एक सांगायचं रैलंच! अशा रद्दी जमवून ठेवलेल्या वह्या जमल्या की रद्दी विका! फायदाच फायदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 01/22/2016 - 08:41 नवीन
महिन्याचा शेवटचा आठवडा पेपर वीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अजया Fri, 01/22/2016 - 09:31 नवीन
स्कोअर सेटलिंगबद्दल कोण्णी काही सांगतंच नाही.जा बाबा:( -एक निरागस मिपाकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 01/22/2016 - 09:43 नवीन
कुठे जायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 01/22/2016 - 09:56 नवीन
तू मेरे साथ साथ आसमाँ के आगे चल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पैसा Fri, 01/22/2016 - 09:58 नवीन
जब हम चले तो साया भी अपना साथ न दे, जब तुम चलो तो ज़मीं चले, आसमां चले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
य
यशोधरा Fri, 01/22/2016 - 10:05 नवीन
हां! म्हंजे ढगांमध्ये काही न दिसून कुठे पाय वगैरे अडकून पडायला झाले की मी पडणार नैका! मुळ्ळीच आगे बिगे चालणार नै! सांगून ठेवते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा Fri, 01/22/2016 - 10:19 नवीन
बादल पे पाँव है, या छूटा गाँव है अब तो भई चल पड़ी अपनी यह नाव है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अजया Fri, 01/22/2016 - 10:34 नवीन
रखना है कहीं पाँव तो रख्खो हो कहीं पाँव चलना जरा आया है तो इतराए चलो हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बोका-ए-आझम Fri, 01/22/2016 - 12:04 नवीन
तुम्ही बेकरी कधी चालू केलीत? आणि सांगितलं पण नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सस्नेह Fri, 01/22/2016 - 12:08 नवीन
आजकल पाव जमीपर नही पडते मेरे.. मैने नव्या बास्केट लाव्या है स्कूटरपर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कविता१९७८ Fri, 01/22/2016 - 12:09 नवीन
बेकरीतले पदार्थ खाउन तुमचे दात खराब झाले की ती तुमचे दात पाडणार पैसे घेउन अशी तीची ट्रीक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
य
यशोधरा Fri, 01/22/2016 - 12:13 नवीन
हे भारी!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
प
पैसा Fri, 01/22/2016 - 12:26 नवीन
पाव नसल्याने चालत नव्हती ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कविता१९७८ Fri, 01/22/2016 - 12:30 नवीन
आपके पाव जमीनपे मत रखिये , मैले हो जायेन्गे आठवल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा