जे.एन.यु. - नक्की काय सुरु आहे??
णमस्कार लोक्स. (टार्याची लै आठवणा येते कधि कधि)
जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे?
भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे.
अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि.
यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु.
आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का?
याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय?
कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?
💬 प्रतिसाद
(132)
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 02/20/2016 - 09:15
नवीन
याला राऊंडिंग अप प्रॉक्झिमेट सस्पेक्ट्स असे म्हणता येईल का? सप्लाय साईड इकॉनॉमिक्सवर लिहितोच खाली.पण रोनाल्ड रेगन यांच्या धोरणांमुळे गरीब आणि श्रीमंत ही दरी वाढली की ही दरी वाढायची प्रक्रीया सुरू झाली त्यावेळी रोनाल्ड रेगन हे अध्यक्ष होते (आणि ही प्रक्रिया थांबविणे अमेरिकेच्या अध्यक्षांच्याही आवाक्याबाहेरचे होते) त्यामुळे दोष द्यायला रोनाल्ड रेगन हे प्रॉक्झिमेट सस्पेक्ट राऊंडिंग अप करायला मिळाले?
रेगन अध्यक्ष होते १९८१ ते १९८९ या काळात.अमेरिकेत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटर यायची सुरवात झाली ती १९८० च्या दशकाच्या सुरवातीपासून.कॉम्प्युटर आल्यामुळे पूर्वी हाताने करावी लागायची अशी अनेक कामे रद्दबादलच झाली आणि त्यामुळे त्यासंबंधीच्या अनेक नोकर्या इतिहासजमा व्हायला सुरवात झाली.रघुराम राजन यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात एक उदाहरण दिले आहे.एखाद्या रिसर्च संस्थेत पूर्वी रिसर्च पेपर पाठवा म्हणून पाठविलेले फॉर्म गोळा करणे, चेक जमा करणे, त्यांच्या गरजेप्रमाणे पेपर पोस्टाने पाठविणे इत्यादी कामांसाठी एक माणूस असायचा.नंतर ई-मेल, वेबसाईट इत्यादी प्रकार आल्यानंतर असे जॉब इतिहासजमा झाले.अनेक वेगवेगळ्या नोकर्यांविषयी असे लिहिता येईल.त्यातून झाले असे की पूर्वी अगदी हायस्कूल शिक्षित अमेरिकन लोकांना बर्यापैकी नोकरी मिळून जात असे तो प्रकार बंद झाला.बदललेल्या काळात चांगली नोकरी मिळायला अधिक शिक्षण असणे गरजेचे झाले. अर्थातच रेगन यांच्या काळात ई-मेल, वेबसाईट वगैरे नव्हते.पण अधिक संगणकीकरणाच्या प्रक्रीयेची सुरवात प्रकर्षाने १९८० च्या दशकापासून झाली म्हणून दोष द्यायला रेगन समोर आपसूकच मिळाले असे का म्हणू नये? किंबहुना रघुराम राजन यांनीही पुस्तकातील त्या प्रकरणात रोनाल्ड रेगन यांना ही दरी रूंदावण्याबद्दल दोष दिलेला नाही. तेव्हा या सगळ्याला रोनाल्ड रेगन किती जबाबदार होते हा निर्णय मी वाचकांवरच सोडतो.
आता हिंडसाईटमध्ये हे सगळे बोलणे ठिक आहे.पण रेगन अध्यक्ष झाले तेव्हा काय परिस्थिती होती? १९६० च्या दशकापर्यंत किनेशिअन इकॉनॉमिक्स प्रमाणे मंदी आल्यास सरकारी खर्च वाढविणे (किंवा केनेडी टॅक्स कटप्रमाणे लोकांना करसवलती कमी देणे) हा रामबाण उपाय असल्याप्रमाणे होता.पण १९७० च्या दशकात पूर्वी न अनुभवलेला स्टॅगफ्लेशन हा प्रकार बघायला मिळाला.किनेशिअन इकॉनॉमिक्सप्रमाणे महागाई आणि मंदी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी येऊच शकणार नाहीत.पण नेमकी तीच जोडी एकत्र १९७० च्या दशकात बघायला मिळाली.अर्थातच किनेशिअन इकॉनॉमिक्समध्ये त्यावर उत्तर नव्हते.ते उत्तर शोधून काढले मिल्टन फ्रिडमन या मोनेटरीस्टने.फ्रिडमनच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे सुरवातीला मनी सल्पाय वाढवणे गरजेचे होते.म्हणजेच आधीच असलेल्या महागाईमध्ये मनी सप्लाय वाढवून अजून महागाईचा कडू डोस घेतल्याशिवाय समस्या सुटणार नव्हती.रोनाल्ड रेगन यांच्या आधी जिमी कार्टर अध्यक्ष असताना फेडचे चेअरमन विल्यम मिलर यांनी तेच केले.त्यातच १९७९ चे इराण प्रकरण आणि १९७९ चा एनर्जी क्रायसिस आला.या सगळ्याचा परिणाम म्हणून १९८० मध्ये अमेरिकेत महागाईचा दर १९७४ पेक्षाही जास्त वाढला .
अशा प्रसंगी रोनाल्ड रेगन अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्याकडे नक्की काय उपाय होता? ते रिपब्लिकन असल्यामुळे सरकारी खर्च वाढविण्याकडे त्यांचा कल नव्हता.त्यांनी करसवलती दिल्या त्या नुसत्या कॉर्पोरेटना नाही तर सामान्यांनाही दिल्या. १९८१ मध्ये सगळ्यात वरच्या ब्रॅकेटमध्ये ७०% इतका होता तो १९८६ पर्यंत २८% पर्यंत खाली आला.आता याला केवळ श्रीमंतांनाच करसवलती देणे झाले असे म्हणता येईल का?मला माहित नाही. पण इथे दिलेल्या माहितीवरून तरी सामान्यांनाही सवलती दिल्या गेल्याच होत्या असे दिसते. उदाहरणार्थ १९८० मध्ये वर्षाला २५,००० कमविणार्याला ३९% हा टॉप दर तर समजा तो पगार वाढून १९८६ पर्यंत ३२,००० झाला (भारताप्रमाणे अमेरिकेत पगारवाढीचे दर वर्षाला १०-१५% नसतात) तर त्यावर ३४% टॉप दर होता. करकपातीचा असाच प्रयत्न जॉन केनेडींनी केला होता (तो केनेडींची हत्या झाल्यानंतर लिंडन जॉन्सन अध्यक्ष असताना अंमलात आला).मग रेगन यांनीही तसाच प्रयत्न केल्यावर (विशेषतः त्यापूर्वी किनेशिअन आणि मोनेटरीस्ट पध्दती अपेक्षित परिणाम देत नसताना) त्यात चूक काय?
रच्याकने भारतातही १९७० च्या दशकात हायेस्ट ब्रॅकेटमध्ये ९०% इतका टॅक्स दर होता.तो १९९० च्या दशकात ५०% इतका खाली आला.आणि या काळात बहुतांश काळ प्रो-गरीब पक्षाचेच सरकार होते.
अनेकदा रोनाल्ड रेगन आणि मार्गारेट थॅचर यांना या सगळ्या गोष्टींसाठी दोष दिला जातो. माझ्या मते ते १००% समर्थनीय नक्कीच नाही.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 02/20/2016 - 09:26
नवीन
याऐवजी किंवा केनेडी टॅक्स कटप्रमाणे लोकांना करसवलती देणे (किंवा करांचे दर कमी करणे) अशी सुधारणा हवी.
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/20/2016 - 00:10
नवीन
अफझलच्या बाबतीत वरकरणी भोकाड पसरणारे अलगतावादी, डावे आणि अविचारवंत तथाकथीत धर्मनिरपेक्ष हे सतत अफझलचे नाव घेत आणि त्यावर झालेला कथीत अन्याय यावर तावातावाने बोलत असताना असताना जनतेला एका गोष्टीचा पद्धतशीरपणे विसर पाडायला लावतात. तो म्हणजे अफझलचा चुलतभाऊ शौकत गुरू आनि आत्ता ज्याला राष्ट्रद्रोहाखाली अटक झाली आहे तो गिलानि.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यांना पकडण्यात आले त्यात अफझल गुरु व्यतिरीक्त शौकत गुरू, गिलानी आणि नवज्योत संधू उर्फ अफसान गुरु ही शौकतची बायको देखिल होती. ह्या चौघांना प्रमुख आरोपी करण्यात आले होते. या सर्वांवरील आरोपाची स्पेशल कोर्टाने भरपूर छाननी केली. सुरवातीस कोर्टाने त्यांना सरकारी वकील देखील दिला होता. (नंतर मला वाटते त्यांनी स्वतःचे वकील घेतले होते).
त्यातील अफसान गुरूस या स्पेशल कोर्टाने देशाविरुद्ध युध्द करण्याचा कट रचण्याचा एक आरोप सोडल्यास इतर आरोपातून मुक्त केले. एका आरोपासाठी तिला पाच वर्षाची सक्त मजूरी देण्यात आली. पण अफझल, शौकत आणि गिलानी यांना फाशीची शिक्षा दिली. पुढे हायकोर्टाने (सुप्रिम पण नाही!), यातील अफसान आणि गिलानी ला सोडून दिले तर शौकत गुरूस दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिली. त्यात देखील चांगल्या वर्तणुकीसाठी शौकतची शिक्षा ही कमी करून त्याला नऊ महीने आधी सोडण्यात आले.
अफझलच्या बाबतीत मात्र सुप्रिम कोर्टाला दिलेला पुरावा योग्यच वाटला आणि म्हणून परत एकदा विनंती केली तरी देखील त्याची ह्या दहशतवादी हल्यातली भुमिका ही (खल)नायकाची ठरवत त्याला भारतीय दंड विधानानुसार "rarest of the rare" अशी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. ती शिक्षा युपिए सरकारमधील काँग्रेसचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अमलात आणली. ती देखील कशी, तर त्याच्या निकटच्या नातेवाईकांना (बायको, मुलगा वगैरे) न सांगता. आणि यांचे राहूल गांधी आता जेएनयुत जाऊन इतक्या वर्षांनी सुतक पाळत बसलेत... सुप्रिम कोर्टाने यालप वून केलेल्या अंमलबजावणीवर नाराजी व्यक्त करत फाशीची शिक्षा आमलात आणण्यासंदर्भात काही नियम घालून दिले. जे याकुब मेमनच्या वेळेस पाळले गेले (तरी देखील भोकाड पसरणारे पब्लीक होते हा मुद्दा वेगळा)
हे अलगतावादी, डावे आणि अविचारवंत तथाकथीत धर्मनिरपेक्ष अफझलचे नाव घेत आपली न्यायसंस्था कशी वाईट आहे ह्याचे खोटे चित्र रंगवत बसतात. दहशतवादाचा आरोप असलेल्या चार प्रमुख आरोपींपैकी याच न्यायव्यवस्थेने आणि तत्कालीन सरकारने तिघांना काय न्याय दिला या बद्दल मात्र बोलायला तयार नाहीत. अर्थात तसे बोलले असते तर ते डावे आणि तथाकथीत सेक्युलर राहीले असते का?
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 02/20/2016 - 02:52
नवीन
ह्याच चालीवर म्हणेन हैद्राबाद युनि मध्ये प्रकरण युनि ने मिटवले तरी बोंबा बोंब
आता जे एन यु प्रकरण दिल्ली पोलिस हाताळत आहेत तरी बोंबा
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 02/20/2016 - 04:52
नवीन
एक्झॅक्टली डाव्या आणि फुटीरतावादींच्या नॅरेटीव्हचा उद्देश आणि/अथवा परिणाम न्यायव्यवस्थेचे खोटे चित्र रंगवून अन्याय झाल्याची बतावणी करणे व अधिक आतंकवादी विचाराची माणसे गोळा/तयार करणे असा असू/होऊ शकतो. आणि भारतीय न्यायव्यवस्थेचे असे खोटे चित्र जाणीवपुर्वक रंगवणे जेणे करून शासकीय यंत्रणेला अनुचित हिंसक मार्गांनी आव्हान देणे, कुठेतरी शासन व्यवस्थेचाही तोल जातो त्याचे परत परत भांडवल करण्याचे दुष्टचक्र ही यातील सर्वात हानीकारक गोष्ट आहे आणि हे विद्यार्थ्यांना समजायला वेळ लागणे ठिक पण त्यांच्या त्यांच्या तथाकथित प्राध्यापकांना आणि फुटीरतावादाचे आंधळेपणाने समर्थन करणार्यांना भान येत नसेल तर ती त्यांच्या आत्मपरिक्षणाची वेळ आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 02/20/2016 - 05:01
नवीन
शिवाय काश्मिरचा जिथपर्यंत प्रश्न आहे अशा खोट्यानाट्या प्रसंगांचे भांडवल करून खोट्यानाटी आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी देववण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्नात पाकीस्तानचा हात असू शकतो आणि तसे असेल तर अशा कृती अकॅडेमीक फ्रीडमचा नव्हे देशद्रोहाचाच भाग ठरणर नाही का ? एक कन्हैय्याच्या अटकेची घाई झाली की गहबज केला जातो न्यायव्यवस्थेवर खोटे आरोप लावणार्यांची दृष्टीच देशद्रोही असेल पण त्यांचे मुद्दे खोडण्या एवजी त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न करणार्या तथाकथित बुद्धीवंत प्राध्यापकांना लाजा वाटायला नकोत का ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 02/20/2016 - 07:15
नवीन
जरा उशिराने कुणाला जाग आल्याचे दिसते कंटेम्ट ऑफ कोर्ट्ची केअ दाखल केले जाण्याची एक बातमी दिसते आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 02/20/2016 - 02:58
नवीन
इतर सर्व पक्षांची साठमारी एकवेळ समजु शकते. त्यांचं पोटपाणी चालतं त्याच्यावर. पण केजरीवालांना विरोधी पक्षाची स्पेस घेरण्याची एव्हढी घाई का झाली आहे कळत नाहि. अत्यंत थर्ड्क्लास कमेण्ट्स देऊन हा माणुस आपली उरली-सुरली इज्जत घालवायला किती उतावीळ झाला आहे.
कधि कधि वाटतं मोदी आणि आआप यांचं प्राक्तन सारखंच आहे. मोदिंच्या मेहेनतीला भाजपचे बोलघेवडे ग्रहण लावतात, तर आआपच्या स्वच्छ राजकारणाच्या कन्सेप्टला हा केजरीवाल नासवतो.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 02/20/2016 - 03:22
नवीन
तिरंग्याला विरोध चालू आहे
उद्या भारतीय जनता अश्याने कनैह्या जेल मधून बाहेर आला तरी त्याच्याशी सहानभूती बाळगणार नाही
मागे बीकाने विनायक सेन चा धागा काढला होता
ते सुटले कारण कोर्ट म्हणते घोषणा देणून देशद्रोही सिद्ध होत नाही तशी कृती करायला हवी अश्या धाटणीचे काहीतरी
म्हणून लोकशाहीत अश्या घोषणा द्यायचा अधिकार आहे असे स्वरा भास्कर अभिनेत्री माजी विद्यार्थिनी व उमर चा दावा होता कि देशाला शिव्या घालणे हा देशद्रोह कायद्याचा भाषेत नाही असे त्यांना मागील काही निकालांच्या मुळे वाटते पण जनतेच्या मते तो नक्कीच राजद्रोह आहे आणि जनता म्हणजे राष्ट्र
सध्या जनमत अश्या लोकांच्या बौद्धिक हैदोस चा तिटकारा करत आहे तेव्हा लगे हात कानून अपग्रेड किया जाय,
अमीर खान ची घर वापसी आयमिन सरकार वापसी नुकतीच झाली आहे हे सुद्धा विचारवंतांना सणसणीत उत्तर आहे
आमिर मौका टेरीयन आहे हे ह्या निमित्ताने दुनियेला कळून चुकले ह्या वेळी
किरणच्या मन कि बात मनात राहिली
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Sat, 02/20/2016 - 03:56
नवीन
मोदिंच्या मेहेनतीला भाजपचे बोलघेवडे ग्रहण लावतात, तर आआपच्या स्वच्छ राजकारणाच्या कन्सेप्टला हा केजरीवाल नासवतो.
साधुवाद
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 02/21/2016 - 03:27
नवीन
:)
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 02/20/2016 - 11:38
नवीन
सहमत !!!
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sat, 02/20/2016 - 03:35
नवीन
वकिलाच्या वेशातील काही लोकांनी कायदा हातात घेऊन, मिडिया सहित काही लोकांना मारहाण केली होती,
त्या कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर कारवाई, सध्यातरी झाली नाही असे वाटते, काय कारण असावे बरे ?

- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 02/20/2016 - 07:06
नवीन
कायदा त्याची वळणे घेतो म्हणतात तसे कायदा याही बाबतीत निश्चितपणे वळण घेईल, त्यांनी ज्या पद्धतीने केले तो देशप्रेमाचा सर्वोत्तम मार्ग नसेल कदाचित पण दिल्लीतली इतर जनता देशप्रेमासाठी रस्त्यावर आलेली नसताना वकीलांनाच देशप्रेमाची खिंड लढवावी लागणे हे उर्वरीत देशवासीयांचेही चांगले चित्र रंगवत नसावे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 02/20/2016 - 07:40
नवीन
देशप्रेम म्हणजे काय असावे?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 02/20/2016 - 13:50
नवीन
जमेल तेवढे लवकर या विषयावर वेगळा धागा लेख काढून उत्तर नक्कीच देईन. तुर्तास 'कुरकुरे' नावाच्या प्रॉडक्टची जाहीरात लाईन आठवली ती तुमच्याशी शेअर करतो, 'तेढा है; मगर मेरा है !'
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 02/22/2016 - 07:22
नवीन
वाट बघा...

- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 02/22/2016 - 13:10
नवीन
चित्रामधे दाखवलेल्या रुबिया सयिद यांनी कधी भारत विरोधी घोषणा केल्या? किंबहूना निवडणूका लढताना आणि नंतर शपथविधी च्या वेळेस मला वाटते भारताचे सार्वभौमत्व मान्य करावे लागते.
अफझल गुरूवर अन्याय झाला असं त्या म्हणाल्या असल्या अथवा जे एन यु मधली मुले म्हणाली म्हणून राष्ट्रद्रोह मानला गेलेला नाही. हे आपल्याला आणि वरील व्यंगचित्र काढणार्या त्या विचित्रकारास माहीत असेलच.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 02/22/2016 - 13:18
नवीन
ह्या मेहाबुबा मुफ्ति हो...
रुबिया सयिद त्या ज्यांचे अपहरण झाले होते आणि आतंकवादि त्या बदल्यात सोडावे लागले होत :(
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Sat, 02/20/2016 - 09:30
नवीन
एक मोठा विरोधाभास पहा.
काहींच्या हातात अफजलचे पोस्टर आहेत आणि काहींच्या हातात आंबेडकरांचे आहेत.
मनुवाद,ब्राह्मणवाद,भगवाकरण याला विरोध म्हणून त्यांनी आंबेडकरांचे पोस्टर हाती घेतले आहेत.
दुसरी गोष्ट अशी कि अफजलला फाशी या देशाच्या कायद्याने/संविधानाने दिली आहे,आणि त्या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आहेत.
तसेच "अफजल तेरे कातिल जिंदा है"| या घोषणा दिल्या जातात.म्हणजे आपण नेमकं काय करतोय हे त्या विद्यार्थ्यांना समजत नसावं.
किंवा हे दोन गट वेगळे असावेत
1) देशविरोधी घोषणा देणारे(अफजलसमर्थक)
2) मनुवाद,संघवाद विरोधक
कन्हैया हा दुसर्या गटातला आहे.
पण हे दोन्ही गट एकाठिकाणी येवून आंदोलन/प्रदर्शन करत आहेत,त्यामुळे सगळा गोंधळ उडाला आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sat, 02/20/2016 - 11:12
नवीन
चुकीच्या आंदोलनाची चुकीच्या पद्धतीने हाताळणी !
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 02/20/2016 - 11:45
नवीन
ओमर खालेद फरारी आहे म्हणतात..मग तो अर्नब गोस्वामी परवा कोणावर बेंबीच्या देठापासून बेम्बाटत होता ?
खालच्या लिंक मध्ये दिसणारा मुलगा आणि ओमर खालेद सारखेच दिसतात म्हणून विचारलं...की हाच ओमर खालेद आहे ? मग तो फार केंव्हा झाला ?
https://www.youtube.com/watch?v=D-2DNF3q3H0
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 02/20/2016 - 11:59
नवीन
या युट्यूबचे माहित नाही, पण शेवटी तेच ना तो उघड उघड टिव्हीवर मुलाखती देत फिरत होता तेव्हा विद्यापिठीय प्रसंगात न्यायालयांचा अवमान होत असण्याची शक्यता कुणाला अभ्यासाऊन कारवाई कराविशी वाटली नाही आता हरवला म्हणून तोंड पाडण्यात कै पॉईंटॅ ? आता मिळेल तेव्हा मिळेल असे बरेच लोकांच्या आपला देश दशकोंदशके शोधात असतो त्यांच्यात हि नवी भरती एवढेच.
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 02/20/2016 - 12:15
नवीन
म्हणजे हा तोच का ?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 02/20/2016 - 12:52
नवीन
हो,
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 02/20/2016 - 13:02
नवीन
चीमायबीन !!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 02/20/2016 - 13:04
नवीन
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sun, 02/21/2016 - 00:49
नवीन
विकास ह्यांनी अमेरिकेतील ज्या कायद्याचा एकेठिकाणी उल्लेख केला तो यु एस ए पेट्रीओट कायदा येथे देत आहे , हा कायदा सर्व सामान्य जनतेला जाचक वाटू शकतो भारतीय विचार्जंतांना तर तो वाचून भोवळ येईल पण ह्यामुळेच तेथे अजूनही दहशतवादाची झळ परत बसली नाही.
The USA PATRIOT Act: Preserving Life and Liberty
(Uniting and Strengthening America by Providing Appropriate Tools Required to Intercept and Obstruct Terrorism)
Congress enacted the Patriot Act by overwhelming, bipartisan margins, arming law enforcement with new tools to detect and prevent terrorism: The USA Patriot Act was passed nearly unanimously by the Senate 98-1, and 357-66 in the House, with the support of members from across the political spectrum.
The Act Improves Our Counter-Terrorism Efforts in Several Significant Ways:
1. The Patriot Act allows investigators to use the tools that were already available to investigate organized crime and drug trafficking. Many of the tools the Act provides to law enforcement to fight terrorism have been used for decades to fight organized crime and drug dealers, and have been reviewed and approved by the courts. As Sen. Joe Biden (D-DE) explained during the floor debate about the Act, "the FBI could get a wiretap to investigate the mafia, but they could not get one to investigate terrorists. To put it bluntly, that was crazy! What's good for the mob should be good for terrorists." (Cong. Rec., 10/25/01)
Allows law enforcement to use surveillance against more crimes of terror. Before the Patriot Act, courts could permit law enforcement to conduct electronic surveillance to investigate many ordinary, non-terrorism crimes, such as drug crimes, mail fraud, and passport fraud. Agents also could obtain wiretaps to investigate some, but not all, of the crimes that terrorists often commit. The Act enabled investigators to gather information when looking into the full range of terrorism-related crimes, including: chemical-weapons offenses, the use of weapons of mass destruction, killing Americans abroad, and terrorism financing.
Allows federal agents to follow sophisticated terrorists trained to evade detection. For years, law enforcement has been able to use "roving wiretaps" to investigate ordinary crimes, including drug offenses and racketeering. A roving wiretap can be authorized by a federal judge to apply to a particular suspect, rather than a particular phone or communications device. Because international terrorists are sophisticated and trained to thwart surveillance by rapidly changing locations and communication devices such as cell phones, the Act authorized agents to seek court permission to use the same techniques in national security investigations to track terrorists.
Allows law enforcement to conduct investigations without tipping off terrorists. In some cases if criminals are tipped off too early to an investigation, they might flee, destroy evidence, intimidate or kill witnesses, cut off contact with associates, or take other action to evade arrest. Therefore, federal courts in narrow circumstances long have allowed law enforcement to delay for a limited time when the subject is told that a judicially-approved search warrant has been executed. Notice is always provided, but the reasonable delay gives law enforcement time to identify the criminal's associates, eliminate immediate threats to our communities, and coordinate the arrests of multiple individuals without tipping them off beforehand. These delayed notification search warrants have been used for decades, have proven crucial in drug and organized crime cases, and have been upheld by courts as fully constitutional.
Allows federal agents to ask a court for an order to obtain business records in national security terrorism cases. Examining business records often provides the key that investigators are looking for to solve a wide range of crimes. Investigators might seek select records from hardware stores or chemical plants, for example, to find out who bought materials to make a bomb, or bank records to see who's sending money to terrorists. Law enforcement authorities have always been able to obtain business records in criminal cases through grand jury subpoenas, and continue to do so in national security cases where appropriate. These records were sought in criminal cases such as the investigation of the Zodiac gunman, where police suspected the gunman was inspired by a Scottish occult poet, and wanted to learn who had checked the poet's books out of the library. In national security cases where use of the grand jury process was not appropriate, investigators previously had limited tools at their disposal to obtain certain business records. Under the Patriot Act, the government can now ask a federal court (the Foreign Intelligence Surveillance Court), if needed to aid an investigation, to order production of the same type of records available through grand jury subpoenas. This federal court, however, can issue these orders only after the government demonstrates the records concerned are sought for an authorized investigation to obtain foreign intelligence information not concerning a U.S. person or to protect against international terrorism or clandestine intelligence activities, provided that such investigation of a U.S. person is not conducted solely on the basis of activities protected by the First Amendment.
2. The Patriot Act facilitated information sharing and cooperation among government agencies so that they can better "connect the dots." The Act removed the major legal barriers that prevented the law enforcement, intelligence, and national defense communities from talking and coordinating their work to protect the American people and our national security. The government's prevention efforts should not be restricted by boxes on an organizational chart. Now police officers, FBI agents, federal prosecutors and intelligence officials can protect our communities by "connecting the dots" to uncover terrorist plots before they are completed. As Sen. John Edwards (D-N.C.) said about the Patriot Act, "we simply cannot prevail in the battle against terrorism if the right hand of our government has no idea what the left hand is doing" (Press release, 10/26/01)
Prosecutors and investigators used information shared pursuant to section 218 in investigating the defendants in the so-called “Virginia Jihad” case. This prosecution involved members of the Dar al-Arqam Islamic Center, who trained for jihad in Northern Virginia by participating in paintball and paramilitary training, including eight individuals who traveled to terrorist training camps in Pakistan or Afghanistan between 1999 and 2001. These individuals are associates of a violent Islamic extremist group known as Lashkar-e-Taiba (LET), which operates in Pakistan and Kashmir, and that has ties to the al Qaeda terrorist network. As the result of an investigation that included the use of information obtained through FISA, prosecutors were able to bring charges against these individuals. Six of the defendants have pleaded guilty, and three were convicted in March 2004 of charges including conspiracy to levy war against the United States and conspiracy to provide material support to the Taliban. These nine defendants received sentences ranging from a prison term of four years to life imprisonment.
3. The Patriot Act updated the law to reflect new technologies and new threats. The Act brought the law up to date with current technology, so we no longer have to fight a digital-age battle with antique weapons-legal authorities leftover from the era of rotary telephones. When investigating the murder of Wall Street Journal reporter Daniel Pearl, for example, law enforcement used one of the Act's new authorities to use high-tech means to identify and locate some of the killers.
Allows law enforcement officials to obtain a search warrant anywhere a terrorist-related activity occurred. Before the Patriot Act, law enforcement personnel were required to obtain a search warrant in the district where they intended to conduct a search. However, modern terrorism investigations often span a number of districts, and officers therefore had to obtain multiple warrants in multiple jurisdictions, creating unnecessary delays. The Act provides that warrants can be obtained in any district in which terrorism-related activities occurred, regardless of where they will be executed. This provision does not change the standards governing the availability of a search warrant, but streamlines the search-warrant process.
Allows victims of computer hacking to request law enforcement assistance in monitoring the "trespassers" on their computers. This change made the law technology-neutral; it placed electronic trespassers on the same footing as physical trespassers. Now, hacking victims can seek law enforcement assistance to combat hackers, just as burglary victims have been able to invite officers into their homes to catch burglars.
4. The Patriot Act increased the penalties for those who commit terrorist crimes. Americans are threatened as much by the terrorist who pays for a bomb as by the one who pushes the button. That's why the Patriot Act imposed tough new penalties on those who commit and support terrorist operations, both at home and abroad. In particular, the Act:
Prohibits the harboring of terrorists. The Act created a new offense that prohibits knowingly harboring persons who have committed or are about to commit a variety of terrorist offenses, such as: destruction of aircraft; use of nuclear, chemical, or biological weapons; use of weapons of mass destruction; bombing of government property; sabotage of nuclear facilities; and aircraft piracy.
Enhanced the inadequate maximum penalties for various crimes likely to be committed by terrorists: including arson, destruction of energy facilities, material support to terrorists and terrorist organizations, and destruction of national-defense materials.
Enhanced a number of conspiracy penalties, including for arson, killings in federal facilities, attacking communications systems, material support to terrorists, sabotage of nuclear facilities, and interference with flight crew members. Under previous law, many terrorism statutes did not specifically prohibit engaging in conspiracies to commit the underlying offenses. In such cases, the government could only bring prosecutions under the general federal conspiracy provision, which carries a maximum penalty of only five years in prison.
Punishes terrorist attacks on mass transit systems.
Punishes bioterrorists.
Eliminates the statutes of limitations for certain terrorism crimes and lengthens them for other terrorist crimes.
The government's success in preventing another catastrophic attack on the American homeland since September 11, 2001, would have been much more difficult, if not impossible, without the USA Patriot Act. The authorities Congress provided have substantially enhanced our ability to prevent, investigate, and prosecute acts of terror.
आपले पंचतारांकीत नगरीत स्वागत आहे.
- Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto
Sun, 02/21/2016 - 09:28
नवीन
मागाशीच एका बातमी वाहिनी वर अफजल गुरुचा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्यात त्यानी पाकिस्तानात ३महिने एका रिटायर्ड आर्मी जनरल कडून ट्रैनिंग घेतले, मग भारतात येऊन संसदवरती हमला केला, आणि बरेच काही, हे सर्व अगदी न घाबरता शांत पणे सांगितले! अश्या आतंकवाद्याला फाशी देणार नाही तर काय!? आणि त्याला पाठिंबा देणारे काही कमी अपराधी नाहीत, सौदीत / साउथ कोरियामध्ये असे काही झाले असते तर सरकार विरोधी कारवाईत आत्ता पर्यंत फाशी झाली असती!
भारतातली जनता नशीबवान आहे की कमनशिबी हा मोठा प्रश्न पडतो अश्या वेळी!
- Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto
Sun, 02/21/2016 - 09:28
नवीन
बातमी (बीबीसी रेडीओ)
> बीबीसी प्रवक्ता - "क्या झंडा फैलाने से देश भक्ती जाग उठेगी!?" ( हा काय प्रश्न आहे का!? )
> उत्तर - "हांजी बिलकुल.. आप अमेरिका देख लिजिये, चीन या अन्य कोई भी देश! वहा हर जगह उनके उनके झंडे फैलाए जाते है, और अगर हम अपना झंडा अपने देश मै नही फैलाएंगे तो फिर कहां फैलाएंगे!?"
( अशी उत्तरं द्यायची वेळ लागली आहे! ) - हे असे फालतू प्रश्न आणि अशी दुर्बल उत्तरं!
हल्ली बातम्या अश्या आहेत…
देशभक्ती/द्रोही आहात क नाही सिद्ध करा!
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Mon, 02/22/2016 - 13:30
नवीन
फ़ैलाने नव्हे फहराने असं असतंय ते! झेंडा काय पथारी नाय कुठंही "फ़ैलाने"साठी!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 02/22/2016 - 13:33
नवीन
वहा हर जगह उनके उनके झंडे फहराएं जाते है.
फहराएं, फहराना, फहराते है....लिहा शंभर शंभर वेळा ;)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3