Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयडी = ?

न
नीलमोहर
Tue, 03/15/2016 - 12:45
🗣 147 प्रतिसाद
इथे मिपावरील काही सदस्यांना आपण चेहर्‍याने ओळखतो, काहींना नाही. प्रत्येक आयडीच्या येथील वावरावरून, प्रतिसादांतून, लेखनातून त्या व्यक्तिची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. कधी कधी त्या प्रतिमेला दृश्य रूप देण्यासाठी आपण एखाद्या ज्ञात व्यक्तिचा चेहरा त्या आयडीला लावून त्याला त्या चेहर्‍याने इमॅजिन करतो. हा चेहरा कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो, इथे फक्त उदाहरणादाखल चित्रपट सृष्टीतील नावे दिली आहेत: श्रीरंग जोशी = अमोल पालेकर, स्नेहांकिता = रिमा लागू, जेपी = आमिर खान, मधुरा देशपांडे = मृणाल कुलकर्णी, एस = माधवन, डिबी = मामूट्टी/ रजनीकांत, टका = रणवीर सिंग, अभ्या = वरूण धवन + अजय देवगण. (वरील लोकांनी हलकेच घ्यावे ही विनम्र धमकी ;) तर तुम्ही कोणत्या आयडीसाठी कोणता चेहरा इमॅजिन करता/ करू शकाल ? होऊदे (बँडविड्थ) खर्च, मिपा आपल्याच घरचं :)
वर्गीकरण
आयडी
चेहरे
ओळख

प्रतिक्रिया द्या
15941 वाचन

💬 प्रतिसाद (147)
म
महासंग्राम Tue, 03/15/2016 - 12:50 नवीन
जयंत काका - म्हणजे संस्कारी बाबूजी सारखे = आलोकनाथ
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 03/15/2016 - 12:56 नवीन
आणि बोका भौ म्हणजे - इसेर ह्यारेल गॅरी ट्रुमन- एखाद्या अमेरिकन प्रेसिडेंट सारखे ( म्हणजे पर्ल हार्बर मधल्या प्रेसिडेंट सारखे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
त
तुषार काळभोर Tue, 03/15/2016 - 13:01 नवीन
तो पण फूल और कांटे चा... दोन मोटरसयकलीवर पाय ठेवून हात उंचावून कालेजात एण्ट्री मारणारा!!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 03/15/2016 - 13:01 नवीन
नीमोतै तुम्ही एखादा मिपा आयडी विशेषांक वगैरे काढणार आहात की काय?
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Tue, 03/15/2016 - 13:03 नवीन
निलमनोहर = इंदिरा गांधी मुक्त विहारी = वागळे की दुनिया वाले वागळे विवेक ठाकुर = आसाराम बापू + अर्नब गोस्वामी
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Tue, 03/15/2016 - 13:32 नवीन
निलमनोहर = इंदिरा गांधी आपल्याला निलमोहर म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Tue, 03/15/2016 - 13:09 नवीन
पैसा = रोहिणी हट्टंगडी पिलीयन रायडर = ललिता पवार स्रुजा = अलका कुबल अजया = दुर्गा खोटे
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Tue, 03/15/2016 - 13:14 नवीन
और ये सिक्सर... दोनोंको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ब
बोका-ए-आझम Tue, 03/15/2016 - 15:18 नवीन
तुम्हाला वर मुंडी करायची सोय नाही राहिली आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ब
बॅटमॅन Wed, 03/16/2016 - 09:56 नवीन
ठ्ठो =)) अगदी योग्य चॉईस बरे का =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/19/2016 - 07:42 नवीन
@
पैसा = रोहिणी हट्टंगडी पिलीयन रायडर = ललिता पवार स्रुजा = अलका कुबल अजया = दुर्गा खोटे
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Tue, 03/15/2016 - 13:10 नवीन
विवेक ठाकूर = शक्ती कपूर
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 03/15/2016 - 13:28 नवीन
आर यू ऑब्सेस्ड विथ आयडी? बादवे, मी कोणाला आठवावा इतका प्रसिद्ध आहे की काय मिपावर? हम्म! मिपावावर कम करना चाहिये. इदर पडीक नई रेहना चाहिये. क्या बोल्ताय? रच्याकने वरील बरीच मंडळी आणि त्यांची हिरोहिरविणी प्रतिके यांत काहीही साम्य नाही असे ठामपणे म्हणू शकतो. :-)
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 03/16/2016 - 10:38 नवीन
थोडं चुकलं, ऑब्सेस्ड विथ मिपा असं पाहिजे ते :) तुमच्या समोरचंही नाव खोडून नंतर दुसरं लिहीलं, आधी आमिर खान लिहीलं होतं, इथे आमिर - सुरूवातीचा गोंडस, चांगले काम करणारा, बुद्धिमान वाटणारा तो आणि आत्ताचा सार्कॅस्टीकली भांडेफोड करणारा निरागस पीके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ह
होबासराव Tue, 03/15/2016 - 13:34 नवीन
पिलीयन रायडर = ललिता पवार मि ह्यालाहि एव्ह्ढा नाहि हसलो जेव्हढा अजया = दुर्गा खोटे ह्याला हसलो. अजयाताई आता फ्रि मध्ये ३० हि दात विदाऊट अ‍ॅनेस्थेशिया काढतिल ह्यांचे :) ह्.घ्या.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 03/15/2016 - 13:35 नवीन
निलमोहर =शिल्पा तुळसकर पैसा = ज्योती सुभाष पिलियन रायडर = प्रिया बापट
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/16/2016 - 09:57 नवीन
प्रिया बापटनं तुमचं काय वाकडं केलंय हो गेल्या किंवा या जन्मी? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
वैभव जाधव Wed, 03/16/2016 - 10:56 नवीन
समांटरः प्रिया बापट किंवा उमेश कामत सुद्धा फक्त छान दिसणं आणि छान अभिनय करणं एवढं करतात. जास्त जनरल नॉले़ज वगैरे च्या भानगडीत पडत नाहित असं एक दोन कार्यक्रमात पाहिलं आहे. प्रिया बापटचं नाव आलं म्हणून लिहिलं. बाकि चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मराठी कथालेखक Wed, 03/16/2016 - 11:37 नवीन
प्रिया बापटची मस्ती करणारी / बिनधास्त अशी इमेज आठवली म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ए
एस Tue, 03/15/2016 - 13:35 नवीन
आणि आता दुसरे आयडी घ्या ना राव! मिपावर इतके आयडी आहेत. थोड्या अनवट प्रवासवर्णनांसारखेच कमी परिचित आयडी व त्यांची वर्णने असावीत असे भविष्यात असा धागा काढू इच्छिणार्‍यांना विनंती.
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 03/17/2016 - 07:27 नवीन
+१! कंटाळा आला तेच तेच आयडी आणि त्यांची कौतुक वाचून! आमचा आयडी कुणालाच आठवत नाही म्हणून अशा सर्व धाग्यांचा निषेध! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नीलमोहर गुरुवार, 03/17/2016 - 07:58 नवीन
निषेध ठेव तुझ्याजवळ, तू कुहू (स्पृहा जोशी) वाटतेस, एका लग्नाची कितवी गोष्ट मधली, किंवा मग कभी कभी मधील राखी सिलसिला मधील रेखा, युअर चॉइस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी गुरुवार, 03/17/2016 - 18:54 नवीन
बापरे काय रेंज आहे कराक्टेरची एक अत्यंत बालिश आहे, एक काकूबाई आहे आणि एक उनाड ;) ह्या सगळ्याचं मिश्रण असलेला कुणी होऊन गेल नाही का ;) तरी पण एक पुरस्कार ठेऊन घेते आणि बाकीचे उदार अंत:करनाणे परत करते. जाव ऐश कर लो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर गुरुवार, 03/17/2016 - 19:28 नवीन
अरेरे उनाड ? असा शब्द वापरावा तोही एका स्त्रीसाठी, निषेध असो. ह्या सगळ्याचं मिश्रण असलेला कुणी होऊन गेल नाही का - कंगना चालेल ? पण तुला अमृता सुभाष जास्त सूट होईल, छान आहे ती:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी गुरुवार, 03/17/2016 - 19:59 नवीन
नक्को बास... मी निषेध मागे घेते माझा. रातराणी = रातराणी हेच बरय आपल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ज
जेपी Tue, 03/15/2016 - 13:37 नवीन
माझी बाईको म्हणते "should we leave mipa?,intolerance is on growth ". आमिर खान अर्र|||गेला बाजार मकरंद अनासपुरे म्हटल असत तर ...
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 03/16/2016 - 10:28 नवीन
तुमच्यासाठी आधी सचिन लिहिले होते, सचिन म्हाणजे 'अलबेला, आला आला जयराम आला', वाला तो गोग्गोड सचिन अर्थात, म्हागुरू नाही, पण परत कन्फ्यूजन झालं मग नेम चुकला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Wed, 03/16/2016 - 10:40 नवीन
आग्गाग्गा....जेपी म्हाग्रुंसार्खे "चला ना...चला ना...चला ना...गडे..." असे गाणे म्हणत मिपाकरांना संन्यास घ्यायला उद्युक्त करत आहे असे दृष्य डोळ्यासमोर आले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
म
मराठी कथालेखक Tue, 03/15/2016 - 13:37 नवीन
स्वीट टॉकर = इरफान खान राजेश घासकडवी = प्रकाश झा /ओम पूरी
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Tue, 03/15/2016 - 13:43 नवीन
किचेन = केतकी माटेगावकर
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/19/2016 - 07:44 नवीन
@किचेन = केतकी माटेगावकर >> Image removed. बरोब्बर! किच्चु तै अशीच आहे साधिसुधी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
ज
जेपी Tue, 03/15/2016 - 13:43 नवीन
श्रीरंग,जोशी--आलोकनाथ, भाते-ज्यु.आलोकनाथ, उगा काहितरीच-सेकंड ज्यु.आलोकनाथ.. गुर्जी-जॉनी लिवर, जव्हेरगंज-मकरंद अनासपुरे.. विपु--रागीट मकरंद अनासपुरे.. तजो- साऊथ ईंडीयाचा कुठलाही स्टार...
  • Log in or register to post comments
भ
भाते Wed, 03/16/2016 - 09:17 नवीन
श्रीरंग जोशी आलोकनाथ आणि मी ज्यु.आलोकनाथ! श्रीरंग आणि मी जवळपास एकाच वयाचे असु. तरीही मला ज्यु.आलोकनाथ म्हणल्यापध्दल धन्यवाद. दोन वर्षांपुर्वी मिपा कट्टयावर एका मिपाकराने मला कुलदीप पवार म्हणले होते ते आठवले. आता त्यांना माझ्यात आणि कुलदीप पवार यांच्यात काय साम्य दिसले ते तेच जाणोत. बाकी, भावी संपादक म्हणुन आगाऊ शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Tue, 03/15/2016 - 13:45 नवीन
श्री गावसेना प्रमुख = निळू फुले प्रचेतस = जयवंत वाडकर श्रीगुरूजी = श्रीराम लागू(पिंजरामधले)
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 03/15/2016 - 13:57 नवीन
रच्याकने वरील बरीच मंडळी आणि त्यांची हिरोहिरविणी प्रतिके यांत काहीही साम्य नाही असे ठामपणे म्हणू शकतो. :-)
सहमत आहे. नीमोकडून अशा फालतू धाग्याची अपेक्षा नव्हती :(
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 03/15/2016 - 14:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
स्पा Tue, 03/15/2016 - 14:03 नवीन
फर्मासच धागा खुपच मस्त आशयाशी सहमत -- स्पारंग गोडबोले
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Tue, 03/15/2016 - 14:09 नवीन
टवाळ कार्टा = दगडू परब(टाईमपासवाला) आत्मबंध = भाऊ कदम
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 03/15/2016 - 14:17 नवीन
प्रा . डॉ. दिलीप बिरुटे = दिलीप प्रभावळकर असा माझा पक्का समज कितीतरी वर्षे होता ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/15/2016 - 15:56 नवीन
आता काय ठरलंय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
च
चांदणे संदीप Tue, 03/15/2016 - 16:16 नवीन
(पळतो!) . . . मी नाय्ये बर्का आता इथे.... गावाकडं गेलोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सामान्य वाचक Tue, 03/15/2016 - 14:21 नवीन
म्हटले कि नीलगाय आठवते
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Tue, 03/15/2016 - 14:21 नवीन
अरे रे वाईट झाले!! सगळा टीआरपी इकडे आला!!! पहिल्या दीड तासातच 23 प्रतिसाद!!! ओपनिंग चांगलं हाय....चालू द्या
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Tue, 03/15/2016 - 14:36 नवीन
सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल जे एन यु वगैरे वगैरे येत राहतात, लोकांना गिगाबायटी प्रतिसाद द्यायला जमतं याचं नवल वाटतं इत्यादीबाबत खफवर बोलायचे आणि पुन्हा आपणच फक्त विडंबने किंवा काथ्याकुटातलेच धागे काढायचे हे काही पटले नाही. ललित, कथा, भटकंती, इतिहास, कविता, पाकृ आणि अजूनही बरंच काही लिहिण्यासारखं आहे. पण असो. बाकी ते मृणाल कुलकर्णी वाचून हहपुवा. :)))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 03/16/2016 - 08:56 नवीन
भारी तोलमाल ! और काश मै रिमालागू सारखी भक्कम अंगाची असते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
न
नीलमोहर Wed, 03/16/2016 - 08:42 नवीन
@ मधुरा देशपांडे, बाकी विषयांवर लिहिलेले आहे, लिहीत असते, तुम्ही वाचलेत का? - प्रतिसाद नसले की कळत नाही म्हणून विचारते. मृणाल कुलकर्णी एक उत्तम अभिनेत्री दिग्दर्शिका आहे, सौंदर्य बुद्धिमत्ता सशक्त अभिनय इ.अनेक गुण तिच्यात एकवटलेत. तुम्हीही अनेक गोष्टींत पारंगत आहात म्हणून तुमचे कौतुक होते ते, असो. एखाद्याला कॉम्पलीमेंट देणेही चूक कसे ठरू शकते हे स-उदाहरण दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे. (कोणाला सई, अमृता इ.म्हटले असते तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या?.. कल्पनाही नको ;) @ स्नेहाताई, तुमचे बोट धरूनच मिपावर पावले टाकायला सुरुवात केलीय, तुमच्यात mpk hahk वाली गोड पण खंबीर आई दिसते शिवाय नवरा माझा नवसाचा मधील धमाल नेतीण बाईही, म्हणून तुमच्यासाठी रिमा लागू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
स
सस्नेह Wed, 03/16/2016 - 08:59 नवीन
मृणाल कुलकर्णीच्या उपमेला +१ होतं ते, इतर कशाला नाही. गैरसमज नसावा. इतकंच म्हणायचं होतं की चांगलं लिहिण्याचं पोटेन्शियल असताना टैमपास धागे काढू नकोस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ट
टवाळ कार्टा Wed, 03/16/2016 - 10:18 नवीन
वरच्या प्रतिक्रियेला फाट्यावर मारा आणि चांगले लिहिताना टैम्पास धागे काढायला विस्रू नका...दुसर्यांच्या आवडी निवडी जपायला तुम्ही आंतरजालावर येत नाहीत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Wed, 03/16/2016 - 10:27 नवीन
वरच्या म्हणजे माझ्या की नीमोच्या ? हा प्रतिसाद मला आहे की नीमोला ?
दुसर्यांच्या आवडी निवडी जपायला तुम्ही आंतरजालावर येत नाहीत =))
पसंद अपनी अपनी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 03/16/2016 - 10:41 नवीन
तुम्च्या प्रतिसादावर उपप्रतिसाद आहे ना...मग तुम्च्याच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा