Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 03/12/2018 - 15:47
🗣 226 प्रतिसाद
शाब्बास देवेंद्र शेतकरी आंदोलन समाप्त राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

प्रतिक्रिया द्या
53648 वाचन

💬 प्रतिसाद (226)
M
manguu@mail.com Mon, 03/12/2018 - 20:15 नवीन
तीन ओळींची हायकू झाली.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 03/16/2018 - 11:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 09:39 नवीन
एवढाच हिंदू धर्म वाईट होता तर .... ज्योतिबांनी का नाही त्यागला? म्हणजे एखादे पेय विष आहे म्हणायचं नि ते पितही राहायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 11:51 नवीन
तुम्हाला, 'सत्य शोधक समाज' वै माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 13:41 नवीन
गझनी दलितांना ब्राह्मणांपासून मुक्त करायला आला होता हे सत्य? ================================================ (तिघांची विशेषणे सध्याला असोत. मुख्य वाक्याची सिद्धता पाहू.). भारतातले ०.०१% मुसलमान देखील ज्या चांडाळाचा वारसा सांगत नाहीत त्याला आंबेडकरांच्या पट्टीत आणून सोडणे हे सत्य?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 13:45 नवीन
हा वेगळा धर्म आहे का? =====================
Satyashodhak Samaj is a social reform society founded by Jyotirao Phule in Pune, India, on 24 September 1873. Its purpose was to liberate the less privileged in society from exploitation and oppression.[1] Through his writings and activities, Jyotirao Phule condemned caste hierarchy and the privileged status of the Brahmin castes in it. He condemned the inequality in the religious books, orthodox nature of religion, exploitation of masses by the means of it, blind and misleading rituals, and hypocrisy in the prevalent Hindu religion.[citation needed] Phule established Satyashodhak Samaj with the ideals of human well-being, happiness, unity, equality, and easy religious principles and rituals.[1] A Pune-based newspaper, Deenbandhu, provided the voice for the views of the Samaj.[2] The movement was kept alive after Phule's death by the Maratha ruler of Kolhapur princely state, Shahu Maharaj, at the beginning of the 20th century. Later followers of the Samaj during that century included educationalist Bhaurao Patil and Maratha leaders such as Keshavrao Jedhe, Nana Patil, Khanderao Bagal and Madhavrao Bagal.[
उतारातल्या सर्व व्यक्ती अहिंदू आहेत का? जाणकारांनी प्रकाश टाकावा? किंवा आम्ही ब्राह्मणच तेवढे अहिंदू उरलो आहोत का यावरही अन्य कॅटेगिरीचे जाणकार प्रकाश टाकू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 13:49 नवीन
"वैदिक" ब्राम्हण वेगळे, व ब्राह्मणेतर बहुजन वेगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सुखीमाणूस Tue, 03/20/2018 - 14:26 नवीन
काय ती जातीयता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुखीमाणूस Tue, 03/20/2018 - 14:30 नवीन
कोणत्या जातीत येतात आणि राहुल गांधी ते वैदिक ब्राम्हण की ब्राम्हणेतर बहुजन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 14:32 नवीन
भारतीय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस Tue, 03/20/2018 - 15:56 नवीन
ब्रिगेडी वेगळा शिवधर्म का प्रस्तावित करत आहेत? https://en.m.wikipedia.org/wiki/Sambhaji_Briga मग भारतीय बिहारी/गुजराती मुम्बैत का नकोत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 गुरुवार, 03/22/2018 - 08:08 नवीन
ब्राह्मणेतर बहुजन म्हणजे तेच का ज्यांनी ब्राह्मणांना देशाचं कल्याण करण्यात नेहमी अडथळे आणले? आणि तेच बिनडोक ज्यांना ब्राह्मणांचं समाजातलं स्थान खुपतं? आणि अवैदिक ब्राह्मण मंजे चाटुकार केतकर, जेनेऊधारी गांधी, नीच शंकर अय्यर, मनविष तिवारी, शिळी दिक्षित, राजांधःकार सरदेसाई, कमल रुदन, ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 14:07 नवीन
>>> Through his writings and activities, Jyotirao Phule condemned caste hierarchy and the privileged status of the Brahmin castes in it. Privileged status फक्त ब्राह्मणांचेच नव्हते. मराठ्यांसारख्या सत्ताधारी जाती आणि फुल्यांची माळी जात सुद्धा caste hierarchy पाळत होती. पण त्यांच्याबद्दल एक चकार शब्द सुद्धा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 14:23 नवीन
विकिपीडियातील या वाक्यबद्दल आपण महात्म्याला जबाबदार धरणार का ? बाकी महात्मा फुल्यांना , तत्कालीन स्वजातीने व वाडवडील भाऊकीने , घरनिकाली केलेली ... हे आपल्यासारख्या बिझी व्यक्तीच्या नजरेतून सुटले असावे कदाचित. ... असो हिंदूमधली कास्ट-हायरार्की महात्मा फुल्यानी निर्माण नव्हती केलेली, हे निश्चितच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 14:42 नवीन
अस्पृश्यता सर्व अदलित जाती पाळत असताना ब्राह्मण वगळता इतर जातींना त्यांनी या पद्धतीने झोडपले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 03/20/2018 - 14:48 नवीन
लाखो ज्यूंच्या हत्याकांडाबद्दल थातुरमातुर शिपाई हवालदार लोकांपेक्षा, "नियंत्रण ठेवणारा" जोसेफ मेंगेलेवर खटला भरून त्यास मृत्युदंड मिळाला. प्रोसेस असते गुरुजी समजून घ्या (अर्थात समजून घ्यायचे असेल तर बर्का, जबरदस्ती नाही, शाखेसारखी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/20/2018 - 15:05 नवीन
१) बहुसंख्य राज्यकर्ते, सरदार मराठा होते. २) प्रत्येक जातीचे स्वत:चे वेगळे नियंत्रक होते. जातपंचायतीच्या रूपात ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे. ब्राह्मणद्वेषाची झापडे बाजूला केलीत तर समजेल जबरदस्ती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर गुरुवार, 03/22/2018 - 10:15 नवीन
बहुसंख्य राज्यकर्ते, सरदार मराठा होते.
तरीही १. शिवाजी राजा शूद्र म्हणून राज्याभिषेकास नकार देणारे २. थोरल्या बाजीरावाने एका यवनिशी विवाह केल्यामुळे , त्यांचे हाल हाल करणारे ३. शाहू महाराजांना शूद्र म्हणणारे व त्यांना वेदोक्त नाकारणारे आणि अश्या मनुवादी विचारांच्या लोकांतर्फे, खटला लढवणारे भटमान्य व त्यातून अब्रुनुकसान केल्यामुळे तुरुंगात जाणारे लोकं हेच इथले जोसेफ मेंगेले होय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 11:13 नवीन
>>> १. शिवाजी राजा शूद्र म्हणून राज्याभिषेकास नकार देणारे राज्याभिषेक करणारे, अष्टप्रधान, अफजुल्याला वकीली कौशल्याने प्रतापगडावर येण्यास राजी करणारे, पावनखिंडीत व पुरंदर गडावर महाराजांसाठी प्राण देणारे, मथुरेत संभाजी राजांना सुखरूप ठेवणारे, महाराजांचे लष्करी व आध्यात्मिक गुरू असणारे कोण होते? आणि महाराजांशी फितुरी करणारे, संभाजी महाराजांचा विश्वासघात करून त्यांना औरंग्याच्या ताब्यात देणारे कोण होते? >>> २. थोरल्या बाजीरावाने एका यवनिशी विवाह केल्यामुळे , त्यांचे हाल हाल करणारे बाजीराव ने!!!!? हालहाल करणारे????? >>> ३. शाहू महाराजांना शूद्र म्हणणारे व त्यांना वेदोक्त नाकारणारे याबद्दल फारशी माहिती नसल्याने सध्यापुरता पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 03/23/2018 - 07:38 नवीन
प्रत्येक जातीचे स्वत:चे वेगळे नियंत्रक होते. जातपंचायतीच्या रूपात ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे
गुरुजी, शंकराचार्य, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य, की फक्त वैदिक ब्राम्हणांचेच ? जर, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य असतील, तरच सांगा की, भारतभरातील अनेक मठ व गेल्या अनेक शतके कालावधीत, फक्त ब्राह्मणच शंकराचार्य का नियुक्त झाले ? का नाही एखादा महार समाजातील मुख्य शंकराचार्य बनतो, व इतर ब्राम्हण आचार्य, त्याच्या पाया पडत ?. . जर, आर एस एस सगळ्या हिंदूंचे संघटन असेल, तरच सांगा की, का फक्त ब्राह्मणच सरसंघचालक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Fri, 03/23/2018 - 08:59 नवीन
>>> गुरुजी, शंकराचार्य, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य, की फक्त वैदिक ब्राम्हणांचेच ? हिंदूंचे >>> जर, पूर्ण हिंदूंचे धार्मिक आचार्य असतील, तरच सांगा की, भारतभरातील अनेक मठ व गेल्या अनेक शतके कालावधीत, फक्त ब्राह्मणच शंकराचार्य का नियुक्त झाले ? का नाही एखादा महार समाजातील मुख्य शंकराचार्य बनतो, व इतर ब्राम्हण आचार्य, त्याच्या पाया पडत ?. शंकराचार्य पदासाठी काय करावे लागते याची कल्पना नाही. त्यामुळे पास. >>> जर, आर एस एस सगळ्या हिंदूंचे संघटन असेल, तरच सांगा की, का फक्त ब्राह्मणच सरसंघचालक ? वाचन वाढवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 03/13/2018 - 07:24 नवीन
आंदोलन समाप्त झाले म्हणून आनंद की शेतकर्यांची समस्या तत्पुरती सुटली म्हणून आनंद रे अवी?
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 03/13/2018 - 08:41 नवीन
'शाब्बास देवेंद्र ' म्हणायलाच हवे.... यशस्वी तह करणे हे धुरंधर राजनितीज्ञाचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 03/18/2018 - 17:47 नवीन
राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले, आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
श
श्रीगुरुजी Sun, 03/18/2018 - 18:29 नवीन
ठाकरे बंधू महाराष्ट्राचे पप्पू आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 06:56 नवीन
हा प्रतिसाद प्रत्येक धाग्यावर पेस्ट करण्याचा काय उद्देश असेल बरे? ---------------------------------- आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही? --------------------------------- भाजप ने आतापर्यंत घडवलेल्या दंगली कोणत्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 18:07 नवीन
आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही? ---------------------------------
अरेरे, केंद्रात एकहाती सत्ता, 25 राज्य सरकारे, अनेक गुप्तवार्ता यंत्रणा, उभ्या देशाचे गृह व संरक्षण खाते, संदेश दळणवळण खाते, (तुमच्याचमते) एकमेवाद्वितीय पंप्र असताना, . कोणी दुसराच दंगल प्लॅन करतो , पुढे त्या भडकवतो व भाजपच्या नावे बोम्ब मारतो...आणि याची भाजप सरकारला भनक नाही,(तरी राज ठाकरे जाहीर सभेत भाकीत करत आहेत दंगली होणार म्हणून ) भनक लागली असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची अक्कल नाही... असे जर होणार असेल, तर सध्याचे केंद्र सरकार विशेषतः गृह खाते नालायक बेअक्कल लोकांच्या हाती आहे, असेच समजावे लागेल...
भाजप ने आतापर्यंत घडवलेल्या दंगली कोणत्या?
Are you for real ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 18:15 नवीन
दंगलबिंगल असलं काहीही होणार नाही. राजने नेहमीप्रमाणे एक नवीन फुसकुली सोडली आहे. दंगल झालीच तर "मी हे आधीच सांगितलं होतं" अशी पाठ थोपटून घेणार आणि नाही झाली तर "मी यांचं भांडं आधीच फोडल्यामुळे त्यांनी दंगल केली नाही" अशी पाठ थोपटून घेणार. हे दोन्ही ठाकरे अत्यंत भंपक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 09:42 नवीन
गुरुजी तुमच्या एका प्रतिसादात माझी राजकारणाची समज १० पट वाढली. ह्या राज ठाकरेनी लै वैताग आणलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 19:20 नवीन
कृपया संदर्भ द्यावेत, भाजपने घडवलेल्या दंगली कोणत्या? ------------------------------- अचं होत असतं होय, मग हे सरकार दंगली रोखू शकत नाही म्हणून आधीच्या तुमच्या आवडत्या सरकारला मतदान करू, त्यांनी खूप व्यवस्थित दंगली रोखल्या होत्या! दंगली रोखल्या जातात म्हणूनच तर या देशात शांतता आहे, नाहीतर सत्तापिपासू मंडळी दंगली व्हाव्यात म्हणून केव्हापासून देव पाण्यात घालून बसली आहेत. आधी दंगली पेटवून द्यायच्या आणि मग वर्षानुवर्षे त्याची फळे चाखायची हीच वृत्ती अंधविरोधकांनी राहिली आहे. --------------------------- मोर्चे झाले, जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करून झाला, आता दंगली नाहीतर काय राहिलंय त्यांच्या हातात? भाजप ला रोखायला भाजपपेक्षा पॉजिटिव्ह राजकारण करायची पात्रता नाहीये सध्याच्या विरोधकांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
विशुमित Tue, 03/20/2018 - 04:22 नवीन
<<<आताच भाजप च्या नावाने आवई उठवायची, मग (कोणीही) दंगली घडवायच्या आणि भाजपनेच केल्या म्हणून भाजपविरोधी वातावरण तयार करायचे हि शक्यता आहे कि नाही?>>> ==>> अरे वाह्ह तुम्ही तर भाजपचे कट्टर प्रवक्ते निघालात. छान कीप इट अप..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 03/20/2018 - 05:28 नवीन
मी काय आहे याचा तुमच्याशी काय संबंध? मुद्द्यावर बोललात तर पैसे मिळत नाहीत कि पैसे पडतात? भाजपवर आरोप करताना ते वरचे आणि त्याच्यावर मी दिलेल्या मतावर टिप्पणी करणारे तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com Tue, 03/20/2018 - 02:07 नवीन
https://aajtak.intoday.in/story/bjp-vinay-katiyar-one-more-sacrifice-for-ram-mandir-ayodhya-1-990410.html राज ठाकरे हेच तर बोलले होते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
साहना Tue, 03/13/2018 - 18:13 नवीन
गुडघ्यावर पडून लोटांगण घालणे हे डेव्ह फर्नांडिस ह्याचे स्पेशल स्किल आहे. मराठी शाळांना द्यायला ४०० कोटी नाहीत फुकटचंबू शेतकर्यावर आमचे हजारो कोटी खर्च करायला पैशे आहेत.
  • Log in or register to post comments
स
सालदार Wed, 03/14/2018 - 07:46 नवीन
<<शेतकर्यावर आमचे हजारो कोटी खर्च करायला पैशे आहेत.>> थोडा अर्थशास्रीय विचार करा आणि मग पुन्हा हे वाक्य वाचा. तुमचं तुम्हाला कळेल तुम्ही काय लिहीलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
ज
जेम्स वांड Wed, 03/14/2018 - 09:53 नवीन
त्यांचा कल फक्त हिंस्त्रपणे द्वेष गरळ वगैरे पदार्थ ओकण्याकडे अन ते ही भकाभक ओकण्याकडे असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालदार
त
तिमा Tue, 03/13/2018 - 19:01 नवीन
शेतकर्‍यांचे जीवनमान, खरंच उंचावायचे असेल, तर सर्वसामान्य जनतेने सर्व शेतीमाल आत्ताच्या दहापट किंमतीला विकत घेण्याचा उदारपणा दाखवावा.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 03/14/2018 - 05:01 नवीन
आणि ती दहापट किंमत शेतकऱ्यापर्यंत पोचायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 05:17 नवीन
प्रत्येक शेतकरी स्वत:ला लागणारा प्रत्येक शेतमाल पिकवू शकत नाही. जर १० पट किंमत झाली तर स्वत: पिकवू न शकणा-या इतर सर्व मालासाठी त्यांना सुद्धा १० पट किंमत मोजायची तयारी ठेवावा लागेल. तसेच इतर गोष्टींची दसपट वाढलेली किंमत सोसावी लागेल. तसेच व्यावसायिक दराने कर्ज घेऊन ते फेडावेच लागेल. तसेच व्यावसायिक दराने वीज बिल भरावेच लागेल व आयकर भरावा लागेल. तसेच कोणत्याही कारणासाठी नुकसान भरपाई मिळणार नाही. हे सर्व मान्य असेल तर द्या दसपट भाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
M
manguu@mail.com Wed, 03/14/2018 - 06:21 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
साहना Wed, 03/14/2018 - 06:28 नवीन
खरे आहे. तसेच आमच्यावर उपकार करण्याचा आव आणणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हा कृतघ्न लोकांना धडा शिकवण्यासाठी आणखीन काही तरी करावा. ह्यांची मस्ती जास्त झालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ज
जेम्स वांड Wed, 03/14/2018 - 06:50 नवीन
मस्ती दोन्हीकडून आहे इतके नोंदवून खाली बसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
स
सतिश पाटील Wed, 03/14/2018 - 07:35 नवीन
या देशात २ प्रकारचे लोक राहतात. १) २५ टक्के जे शहरी २) ७५ टक्के जे ग्रामीण भागात राहतात. प्रत्येक उत्पादकला आपण तयार केलेल्या मालाची किमत ठरवण्याचा अधिकार असतो. आपण पगारदार जरी असाल तरी मिळणारा पगार हा एका स्टैण्डर्ड नुसारच असतो ना हो बाई? पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? माझ्याकडे पैसा आहे अणि मला हवी असलेली वस्तू मी पेशे फेकून घेते, शेतकर्याला कशाला पाहिजे पैसा ते ग्रामीण भागात तर राहतात, त्यानी असच दरिद्री जीवन जगावे असच आपले विचार दिसतात. आपण त्या पहिल्या प्रकारातले काही निवडक लोकानासरखे आहात ज्यांना वाटते की मी शहरात राहते म्हणजे मी शहाणी....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/14/2018 - 10:49 नवीन
>>> पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? सरकार फक्त मोजक्याच मालाचा हमीभाव ठरविते. उर्वरीत बहुसंख्य मालाच्या भावात सरकार हस्तक्शेप करीत नाही. सरकारने हमीभाव ठरविला नाही तर आता मिळतो तो भाव सुद्धा शेतक-यांना मिळणार नाही. >>> अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? जोखीम, नफातोटा प्रत्येक व्यवसायात असतोच. प्रत्येक नुकसानीची भरपाई कोणतेही सरकार देऊ शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
स
सालदार Wed, 03/14/2018 - 11:22 नवीन
सरकारच्या विविध धोरणांनी शेतमालाच्या किमतीवर फरक पडतो: १. सरकार खरेदीमुल्यावर अंकुश ठेवते (जसे कापुस) २. सरकार निर्यातीवर बंधन घालते (कांद्याच्या बाबतीत बर्‍याच वेळा घडते) ३. सरकार शेतमाल आयात करते (यामुळे शेतमालाचे भाव पडतात) ४. बाजार समित्यांचे व्यवस्थापन हे सरकारकडे असते (पण सरकार यात बर्‍याच अंशी अपयशी ठरते. दलाल एकाचवेळी तयार होणारा शेतमाल मागणी नाही वा इतर कारणे देऊन स्वस्तात विकत घेतात) देशातील प्रत्येक नागरीक डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कर भरतो असतो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्याना सबल बनवणे हे सरकारचे काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 09:49 नवीन
अनेकदा सहमत.
त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्याना सबल बनवणे हे सरकारचे काम आहे.
याच्याशी विशेष सहमत. ===================== शहरातल्या भावड्यांना हे कळत नाही कि ते व्यक्तिगत स्तरावर शेतमाल आयात करू शकत नाही. शेतकर्‍यांची पारंपारिक भारतीय मूल्ये झपाट्याने बदलत आहेत. ज्यादिवशी शेतकरी अडून बसतील त्यादिवशी शहरी लोकांना "आयात कितीला पडते" ते कळेल. सध्याला शेतकरी येडपट आहेत. त्यांना उत्पादनापलिकडे शेती अजिबात कळत नाही. पण हे ही दिवस जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालदार
स
साहना Fri, 03/16/2018 - 06:34 नवीन
> पण शेतकरी जे पिकवतो त्याची किंमत कोण ठरवते? अणि पिकवुन तयार झालेला माल लहरी हवामानामुळ जर ख़राब झाला तर त्याने का्य करावे? कुठल्याही पदार्थींची किंमत जेंव्हा मार्केट ठरवते तेंव्हा आपसूक नफा करणारे चांगले व्यावसायिक धंद्यांत जॅम बसवतात तर नुकसान करून चालवणारे अकार्यक्षम लोक धंदा बंद करून दुसऱ्या व्यवसायांत जातात. शेतीमालाचे दर मार्केट ठरवत नसून तर APMC कायद्याद्वारे नियुक्त केलेले दलाल ठरवतात. माझ्या माहिती प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रांत कांद्यासाठी असे २० एक दलाल आहेत. शेतकरी आपला माल आपल्याला वाट्टेल त्या माणसाला विकू शकत नाहीत. त्यांना हा माळ ह्या दलालांनाच विकावा लागतो. इथेच खरे तर शेतकऱ्यांची वाताहत होते. त्याशिवाय शेतजमिनीच्या खरेदी विक्रीवर ज्या प्रकारचे निर्बंध सरकारने घातले आहेत त्यामुळे आपली जमीन विकून अकार्यक्षम धंदे करू त्यामुळे फुकटचंबू प्रवृत्ती त्यांच्यात वाढत आहे. फडणवीस सरकारने आधी APMC कायद्यावर हल्ला चढवला पण नंतर नेहमी प्रमाणे शेपूट खाली घातले. सध्या काही तरी जुजबी बदल करून त्याला रिफॉर्म्स म्हणण्यात येत आहे. खालील लेख वाचा म्हणजे थोडा अंदाज येईल की APMC कायदा किती जाचक आहे. http://www.livemint.com/Politics/kejX5POEUKK1l7qz05c0VL/How-Maharashtra-is-changing-the-way-farmers-sell-their-produ.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
श
शलभ Fri, 03/16/2018 - 07:59 नवीन
फडणवीस सरकारने आधी APMC कायद्यावर हल्ला चढवला पण नंतर नेहमी प्रमाणे शेपूट खाली घातले.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
S
sagarpdy Fri, 03/16/2018 - 10:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
र
राजाबाबु Wed, 03/14/2018 - 07:58 नवीन
शेतकरि जगला तर आपन जगु..............
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा