लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?
समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ?
पर्याय पहिला
१.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन
१.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
पर्याय दुसरा
समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले
२.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन
२.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
💬 प्रतिसाद
(154)
म
माहितगार
Mon, 03/19/2018 - 08:26
नवीन
एक सुशिक्षीत मतदार म्हणुन मला (इतर मतदारांचे माहित नाही) पंतप्रधान पदासाठी फॉर्मुला नव्हता ऐनवेळी पंतप्रधान पदासाठी एकमत झाले नाही आणि सरकार कोसळून मुदतपूर्व निवडणूकीचा अजून एक खर्च माझ्या देशाच्या डोक्यावर बसला असे नको आहे. निवडणूक झाल्यानंतर अस्थीर सरकार देण्या पेक्षा आधी पंतप्रधान निवडू नका नंतर निवडा पण काही तरी फॉर्मूला तर अॅग्री कराना . त्या शिवाय एक मतदार म्हणून मी (म्हणजे एका सुशिक्षीत मतदाराने ) विरोधी पक्षाच्या पर्यायाचा का विचार करावा ?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 03/19/2018 - 09:20
नवीन
सर, समजा....
तुमच्या आवडीच्या पक्षाने (पक्षी पंप्र उमेदवार जाहीर केलेल्या पक्षाने), निवडणुकीत बहुमत मिळवले,
व त्याच रात्री पंप्र वयोवृद्ध उमेदवार कार्डियाक /तत्सम नैसर्गिक कारणामुळे मृत झाला, व उरलेल्या खासदारात
दुफळी / यादवी माजून, पंतप्रधान पदासाठी एकमत झाले नाही आणि सरकार कोसळून मुदतपूर्व निवडणूकीचा
अजून एक खर्च देशाच्या डोक्यावर बसला तर ?
त्यामुळे "जर-तर" च्या संभावना अगणित आहेत, त्या शक्यतेत फक्त विरोधी बाजूच लंगडी असेल असे नाही...
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 03/19/2018 - 09:29
नवीन
गणितात प्रोबॅबिलिटी म्हणून एक प्रकार असतो.
एकमत न होणे आणि ह्र्दयविकाराचा झटका येणे या दोन प्रोबॅबिलिटीजची बेरीज कडबोळे सरकारात करायला लागेल.
पंतप्रधानाला झटका येणे, निवडणूकीनंतर लगेच येणे आणि दुफळी माजणे या शक्यतांचा गुणाकार (१ पेक्षा कमी असलेल्या संख्यांचा गुणाकार अजूनच कमी होतो.) दुसर्या केस मधे होइल.
----------------------------
थोडक्यात हिस्टॉरिकल डाटा वापरून, इ इ, शक्यता काढल्या तर तुमच्या म्हणण्यात अर्थ नाही.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 03/19/2018 - 10:11
नवीन
पदावर असताना / किंवा नुकतीच नेमणूक झाली असता मृत्यू / अपंगत्व (पदाचे कार्य न करू शकेल) येण्याची प्रॉबेबीलिटी ...
व
पदासाठी 2-3 उमेदवार आलटून पालटून संधी घेण्यावर एकमत न होण्याची प्रोबेबिलिटी ...
किती मागील काळापर्यंत चा हिस्टोरीक डेटा तुम्हाला अभ्यासायला मिळाला सर ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 03/19/2018 - 09:52
नवीन
फॉर्मुले म्हणजे काही कंपलसरी कायदे नाही. आणि मिपाकरांचे तिथे कुणी ऐकण्यास बसले आहे असेही नाही . तरी पण फॉर्मुले सुचवण्यात कंजुसी का होते आहे.
जनतेने घोडे बाजार भारतात राहुन प्लॉटींगचे इनसाईडर ट्रेडिंग करणारे किंवा भारता बाहेर पळून जाणारे जावईच काय ते फक्त मोजत बसायचे ? विरोधी असो वा सत्ताधारी पंतप्रधान नंतर निवडा पण पारदर्शक फॉर्मुले तर द्या . त्याने सगळा घोडेबाजार बंद होईल असे नाही पण किमान स्वरुपाची पारदर्शकत येऊ द्या ना . आणि घोडेबाजार करणारे नेते पारदर्शकते ला लाजत असतील तर समजता येते सामान्य मिपाकर मग कोणत्याही पक्षाचे समर्थक असोत त्यांच्या नेतृत्वाच्या पारदर्शकतेला का लाजतात ?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 03/19/2018 - 10:21
नवीन
पारदर्शकतेची
"पंप्र साठीचा उमेदवार जाहीर करणे", ही एकमेव व सर्वंकष चाचणी आहे काय ?
परदर्शकतेसाठी आपण सिरीयस आहोत, हे दाखवण्या साठी
इतरही काही सुझाव ...
आपल्याला निवडणुकीसाठी मिळालेल्या देणग्यांचे सोर्स देणं ?
मागल्या निवडणूकपूर्वी दिलेल्या आश्वासनच्या पूर्ततेसाठी घेण्यात आलेले प्रयत्न व त्याची सद्यस्थिती/स्टेटस अपडेट ? जनतेला देने ?
एखादा निर्णय का घेतला ? व त्याची अंमल बजावणी ची सद्यस्थिती/स्टेटस अपडेट ?
त्या अंमलबजावणी मुळे झालेला इम्पॅक्ट कुठे/कधी/किती प्रमाणात....
जनतेला देने ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 03/19/2018 - 13:25
नवीन
ईतर मुद्दे असतील तर त्यासाठी स्वतंत्र धागा असू शकतो, इतर मुद्यांसाठी या मुद्द्याला बगल देण्याची गरज काय ? आणि अशी बगल देण्यात स्वतः राजकारणी नसलेल्यांच्या उत्साहा बद्दल गंमत वाटते. ( अर्थात आपण राजकारणी असावयास आमची हरकत आहे असे मुळीच नव्हे)
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 03/19/2018 - 13:32
नवीन
ज्याप्रमाणे कसलेला जादूगार ("जादूगार" हा साहेब, "माहितीगार" नाही... ) डिसेप्शन चा भरपूर वापर करतो, प्रेक्षकांची नजर एकाच गोष्टीवर खिळवून ठेवून ...
त्याप्रमाणे एकाच मुद्द्यावर चर्चा जरूर व्हावी पण, तद्नुषंगाने बाकीचे मुद्दे संदर्भात घेऊन झाली असे आमचे एक मत.
.
(बाकी या धाग्यावर चर्चा फक्त व फक्त एकाच मुद्द्याच्या खुट्ट्याभोवती घुमवायची असल्यास आमची हरकत आहे असे मुळीच नव्हे)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 03/19/2018 - 13:34
नवीन
चर्चांमध्ये अवांतरे कमीत कमी व्हावीत या बद्दल माझ्या भूमिकेत नेहमीच सातत्य राहीले आहे . असो.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 03/19/2018 - 09:35
नवीन
.....
कायद्याने नाहीये असं म्हणत आहेत कि कसे?
----------------------------------------------
संबंधच काय अध्यक्षीय लोकशाही आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार समोर ठेऊन निवडणुका लढवणे यात?
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 03/19/2018 - 07:34
नवीन
मुद्दा रोचक आहे!
त्यासाठी आजपावेतो स्थापन झालेली सर्व आघाडी सरकारे आणि त्यांनी पूर्ण केलेला कार्यकाल, याचा विदा तपासावा लागेल. त्यावरूनच काही अनुमान काढणे शक्य होईल, असे वाटते.
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Mon, 03/19/2018 - 07:55
नवीन
तिसर्या आघाडीचे नेत्रुत्व चन्द्राबाबू नायडूंकडे न जाता, ममता अथवा अन्य (तेलंगणा राज्य मुख्यमंत्री) व्यक्तीकडे जाण्याचा संभव दिसला म्हणुन तर एन डी ए शी फारकत घेतली असावी असे वाटते.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 03/19/2018 - 08:12
नवीन
शरद पवार हे पुण्याचे मुख्यमंत्री असतील किंवा बारामती नगरपालीकेचे राष्ट्रपती असतील
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/19/2018 - 11:44
नवीन
छान चर्चा. खोके/पेट्या कधी कशा पोचवल्या जातात ह्यावर फॉर्म्युला अवलंबून असतो रे माहितगारा!. बाकी विचारधारा,समविचारी पक्ष.. वगैरे हे धाग्यांमध्ये चर्चा/मारामारी करण्यासाठी असतात असे ह्यांचे मत. असो.
हल्लीपर्यंत तिसर्या आघाडीची शक्यता धूसर वाटायची. पण शेतकर्यांचा मोर्चा,आंध्रचा प्रश्न्,उत्तर प्रदेशात दोन जागांवर भाजपाचा पराभव,मोदींचे मौन.. ह्यामुळे कम्युनिस्ट,आ.प. ते तळ्यात-मळ्यात शिवसेना,वाय.एस.आर. काँग्रेस ते अगदी मनसे.. सगळेच आक्रमक झालेले दिसतात. सगळे हे असे एकत्र येणार असे गृहित धरले तर ज्या पक्षाचे जास्त खासदार त्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदासाठी साहजिक दावा करणार.सध्या स्थानिक राजकीय पक्षांच्या मूळावरच भाजपावाले आल्याने अनेक नेते संतापले आहेत. त्यात त्यांची लढत दुहेरी असणार आहे. म्हणजे भाजपा व काँग्रेस..
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 03/19/2018 - 13:32
नवीन
फ्रॅम्कली सांगू का, माई + तुमचे अहो , लोकसभेतील भूमिकेसाठी खोके पेट्या घेण्यास (देण्यास नव्हे) सुप्रीम कोर्टाचीही हरकत नाही तेव्हा त्या १) पारदर्शकपणे घेतल्या जाव्यात २) या घेतलेल्या पेट्यांचा पैसा त्यांच्या लेकरांसाठी मॅन्युफॅक्चरीम्ग कारखाने काढण्यासाठी वापरला जावा किमान भारताचे राष्ट्रीय उत्पादन आणि काहीसा रोजगार वाढेल. पैसा लपवण्याच्या फंदात तो मॅन्युफॅक्चरींग मध्ये न लाग ल्याने देशाचे अधिक नुक्सान होते.
जो काही फार्मुला असेल तो पेट्यां सहीतचा असो अथवा पेट्या विरहीत तो पारदर्शक असावा असे आमचे म्हणणे किमान तुम्ही आम्ही जनतेने पारदर्शक फार्मुला साठी आग्रह धरावयास हवा असे वाटते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 03/19/2018 - 13:38
नवीन
सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींच्या आंतरजालीय समर्थकांना धागालेखातील मुद्दे डावलण्यात खुद्द राजकारण्यांपेक्षाही अधिक रस असेल असे वाटले नव्हते. एक रोचक अनुभव असो.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 03/19/2018 - 20:58
नवीन
फक्त आणि फक्त शरद पवार. अर्थात, ति उमेदवारी पवारसाहेब युपीएमधे बसुन मिळवतील ;) ( या मागे लॉजीक वगैरे काहि नाहि. हि केवळ आमची इच्छा आहे)
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Tue, 03/20/2018 - 10:49
नवीन
मला वाटतय .. मोदी नाही होणार असतील तर शरद पवार .. पण त्यान्ना सोनिया किती स्विकारतील हा प्रश्न आहे ..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 03/20/2018 - 14:27
नवीन
किमान ३० खासदार असणारी ममता किंवा १०+ खासदार असणारे अनेक प्रादेशिक नेते बाजूला ठेऊन २-४ खासदार असणारे पवार कसे पंतप्रधान होणार?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 03/20/2018 - 14:31
नवीन
काहीही होऊ शकतो हो, जगात आपण पाहतोच आहोत नं, अल्ला मेहेरबान तो गधा पेहेलवान.
- Log in or register to post comments
र
रामदास२९
Wed, 03/21/2018 - 07:44
नवीन
राजकारणात काहिही होऊ शकत.. देवेगौडा, गुजराल सारखा पवार, ममतान्ना पन्प्र करून, कोन्ग्रेस ने बाहेरून पाठिम्बा दिला तर.... फक्त हि सरकारा जास्त दिवस टिकत नाहीत आणि राजकिय व्यवस्था अस्थिर करून टाकतात ..
जास्तीत जास्त ३-४ महिने , औट घटके साठी पद मिळते, माजी पन्प्र अशी एक उपाधी नावामागे लागते आणि राजकिय जीवन सार्थकी लागते..बाकि काय..
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Wed, 03/21/2018 - 07:51
नवीन
बाकी अजून जगभर फिरता येते.. कोटींचे सूट बूट घालून फिरत येते.
लहान पोरे जसं स्टॅच्यू स्टॅच्यू चा गेम खेळतात, तसं लहरी प्रमाणे नोटबंदी नोटबंदी खेळता येऊ शकते.
आईबापाच्या आर्थिक क्षमतेचा विचार मनी येत नसल्याने , लहान पोरे जसं खेळण्यातली महागडी ट्रेन गेम घ्या, असा हट्ट करतात, त्याचप्रमाणे
इथेही बुलेट ट्रेनचा हट्ट करता येतो..
अजून बरच बाकी आहे ..
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 03/21/2018 - 08:14
नवीन
लाखो कोटींचे घोटाळे करता येतात, जातीपातीचे राजकारणं करता येतात, घोटाळे होत असताना मूग गिळून गप्प बसता येतं, रेल्वेचे साधे रूळही नीट न करता रेलवे नफ्यात आणता येते, घोटाळेबाजांना पाठीशी घालता येतं, हजारो कोटींचे कर्ज विनातारण मंजूर करून दिले जाऊ शकतात, तस्करांचे पासपोर्ट एक दिवसात नूतनीकरण करून देता येतात, लाखो झोपडपट्ट्या तयार करता येतात, गावेच्या गावे कचऱ्याच्या ढिगात रूपांतरित करता येतात, गावेच्या गवे स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी देखील अंधारात ठेवता येतात, ६० वर्षे सत्ता भोगून एकसष्टाव्या वर्षी परत गरिबी हटाव चा नारा देता येतो, बरंच काही करता येतं!
===============================
सूट बूट वरून ते फाटलेला खिसा आणि ७० हजाराचे जॅकेट आठवले.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/21/2018 - 10:47
नवीन
हॉर्वर्डमध्ये शिकूनही, सर्वाधिक सामर्थ्यवान पदावर बसूनही अल्पशिक्शित परक्यांसमोर लोटांगण घालता येतं
आणि
कोणताही जबाबदारी न घेता उच्चविद्याविभूषित नोकरांकरवी सत्ता गाजविता येते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 03/21/2018 - 08:21
नवीन
मंडळी पक्ष हा का तो मध्ये जरा जास्तच गुंतला नाही आहात का ? धाग्याचा मुख्य मुद्दा राजकिय व्यवस्था अस्थिर त्यातल्या त्यात कमी असावी म्हणून एखादा फॉर्मुला सुचवा आहे त्याला राजकारणी नव्हे जनताच बगल देते तेव्हा दोन्ही बाजूनी अपव्ययाची उदाहरणांची यादी तयार करताय त्याला राजकारणी जबाबदार आहेत की, तुम्ही आम्ही जबाबदार आहोत या बाबत साशंकता वाटते ?
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 03/20/2018 - 14:21
नवीन
मला असं वाटतय की कडबोळ्यांनी सरकार बनवुन जे चार महानुभाव पंप्र बनायला गुबाबां तयार आहेत त्यांना सव्वा-सव्वा वर्ष पंप्र बनवावे, त्यांची पण जत्रेतल्या लाकडी घोड्यावर बसायची हौस फिटुन जाईल.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 03/21/2018 - 20:58
नवीन
या सगळ्यात नितीश कुमार काय करतात हे महत्वाचे आहे. जर ते तिसऱ्या आघाडीला जाऊन मिळाले तर ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होऊ शकतात. याला बाकी बिहारी नेते विरोध करतील पण नितीशकुमार यांच्याएवढी चांगली प्रतिमा तिसऱ्या आघाडीतील बाकी कुठल्या नेत्याकडे नाही. जर नितीशकुमार सामील नाही झाले तर मात्र मारामारी असेल.
पर्याय पहिला: काँग्रेस सोबत हातमिळवणी. हे केलं तर काँग्रेस "राष्ट्रीय" पक्ष असल्याने त्यांना जास्त जागा द्याव्या लागतील. त्याच्या खालोखाल ममता बंगालमधील सर्व आणि लालू बिहार मधील सर्व जागा मागणार. काँग्रेस या दोन राज्यात फारशी ताकदवान नसल्याने कदाचित जागा देईलही. पण महाराष्ट्रात पवार पूर्ण ताकद लावतील आणि काँग्रेसचा सुद्धा महाराष्ट्रात बऱ्यापैकी जोर आहे. उ.प्र. मधील काही जागा मात्र काँग्रेसकडे राहतील तरी अखिलेश, मायावती ला बऱ्यापैकी जागा द्यायला लागतील.
आघाडी कदाचित पंप्र उमेदवार आधी जाहीर करणार नाही पण ते करणे धोकादायक ठरेल. राहुलला पंतप्रधान पद मिळावे म्हणून सोनिया आणि काँग्रेस आकाशपाताळ एक करतील. पण जर निवडणुकीआधीच हे जाहीर केलं तर हार नक्की असेल. त्यामुळे आधी जरी एखाद्या सर्वसंमतीच्या माणसाला जरी पंप्र उमेदवार म्हणून जाहीर केलं तरी काँग्रेस सतत काड्या घालत राहणार. यातही नितीशकुमार आले तर गणितं बदलतील.
पर्याय दुसरा: काँग्रेस शिवाय आघाडी. यातसुद्धा सगळे प्रादेशिक पक्ष आपापल्या प्रदेशातील सगळ्या जागा घेतील. ज्या राज्यात एक पेक्षा जास्त पक्ष "प्रबळ" असल्याचे मानत आहेत तिथे मात्र जरा गोंधळाचं असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात रा. कॉ., शिवसेना, मनसे हे भांडतील तर उ.प्र. मध्ये अखिलेश आणि मायावती जागा वाटून घेतील.
थोडं अवांतर होतंय पण मला तर असं वाटायला लागलं आहे की बीजेपीने किंवा मोदींनी फार त्रास करून घेऊ नये. गांधी परिवार वा इतर कोणाला सत्ता पाहिजे असेल ती देऊन टाकावी म्हणजे बऱ्याच लोकांना मनःशांती लाभेल. अथवा वेळेआधीच निवडणूक घ्यावी आणि सरळ पास द्यावा.
कितीतरी योग्य नेते आहेत आपल्याकडे... जरा कोणाला कुठले महत्वाचे पद / खाते मिळू शकेल ते बघूया
पंतप्रधान- राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी किंवा शरद पवार किंवा मायावती किंवा चंद्राबाबू (न जमल्यास ५ वर्ष आपसात वाटून घ्यावी)
गृह - ममता किंवा मायावती (पंतप्रधान पद मिळालं नाही तर)
अर्थ - चिदंबरम वा चंद्राबाबू
संरक्षण - पवार (पंतप्रधान पद मिळालं नाही तर)
परराष्ट्र - शशी थरूर अथवा अखिलेश
रेल्वे - लालू किंवा ममता
अजून ठरवा कोणाला कुठलं खातं देता येईल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/22/2018 - 10:28
नवीन
पुढील सरकार असे असावे.
पप्पू - पंतप्रधान
सोनिया - राष्ट्रपती
प्रियांका - उपराष्ट्रपती
वड्रा - अर्थ मंत्री
पवार - कृषिमंत्री
मायावती - परराष्ट्रमंत्री
लालू - कायदा मंत्री
सनी लिऑनी - वस्त्रोद्योग मंत्री
ए राजा - टेलिकॉम मंत्री
कलमाडी - क्रीडा मंत्री
राज - रेल्वे मंत्री
राबडी - शिक्शण मंत्री
अजितदादा - पाटबंधारे मंत्री
मुलायम - अल्पसंख्याक मंत्री
रवींद्र गायकवाड - विमान मंत्री
उद्धट - कोळसा मंत्री
राजीव शुक्ला - अवजड उद्योग मंत्री
रेणुका चौधरी - नभोवाणी मंत्री
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 03/22/2018 - 10:42
नवीन
सनी लिऑनीला का बळंच राजकारणात ओढताय?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/22/2018 - 10:56
नवीन
काय हरकत आहे. अनेक नट-नट्या राजकारणात आहेतच. त्यात अजून एकीची भर. हाकानाका.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 03/22/2018 - 11:16
नवीन
अच्छा! party with difference चे चोचले पुरवण्यासाठी सनी हवी होय?
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 03/22/2018 - 11:26
नवीन
भाचाप नाव ठेवायला हवे...
चाबरा पक्ष...!!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/22/2018 - 11:27
नवीन
काहीतरीच. हे party with difference विरोधकांचे मंत्रीमंडळ आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 03/22/2018 - 11:23
नवीन
कितीही पदर घेतले तरी गुरुजी आणि त्यांच्या प्राणप्रिय पक्षाचे चाबरे संस्कार उघडे पडतातच.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/22/2018 - 11:27
नवीन
काहीतरीच. हे party with difference विरोधकांचे मंत्रीमंडळ आहे.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 03/22/2018 - 11:40
नवीन
काहीतरीच. हे party with difference विरोधकांचे मंत्रीमंडळ आहे.
सभागृहात काय फरक पडतोय party with difference वाल्या वखवखलेल्या भोकर डोळ्यांना?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/22/2018 - 12:56
नवीन
भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच माल म्हणणारे का?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 03/22/2018 - 13:04
नवीन
भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच माल म्हणणारे का?
भर सभागृहात 'टच' स्क्रीनवर अश्लील फिल्म पाहणारे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/22/2018 - 15:38
नवीन
अच्छा, म्हणजे टंच माल म्हणणारे किंवा थरूरगिरी करणारे चालतील.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 03/22/2018 - 16:03
नवीन
म्हणजे टंच माल म्हणणारे किंवा थरूरगिरी करणारे चालतील.
काय प्रकार आहे हा?
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 03/22/2018 - 11:48
नवीन
मी नाही त्यातला कोयंडा लाव आतला...!!
तुमचं चालू द्या स्वप्न'रंजन'...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/22/2018 - 12:58
नवीन
काय सांगताय! म्हणजे तुम्ही कोयंडा न लावताच!!!!
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 03/22/2018 - 13:09
नवीन
विशुमितजीं जाऊ द्या...
श्रीगुरुजी व त्यांची लाडकी ग्यांगची अवस्था म्हणजे ...
"नेसली संस्कारी बारा लुगडी, पण बाहेर कुल्ले तशीच उघडी... "
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 03/22/2018 - 13:29
नवीन
प्रतिभा खुलली बाबा दोघांची.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 03/22/2018 - 14:39
नवीन
गुरुजींच्या creativity चे कधीतरी तारीफ करत जा.
का जातभाईंना माफ आहे सगळे?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/22/2018 - 15:40
नवीन
आमची कसली हो क्रिएटीव्हिटी. वरती लुगडेवाले आहेत ते खरे क्रिएटिव्ह.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 03/23/2018 - 04:58
नवीन
अहो, आहोच आम्ही, लुगडी पुरवणाऱ्या गटाचे,
परंतु
तुमचा बाह्यकरणी संस्कारी दिसणारा गट आहे, लुगडी ओढणाऱ्या दुः-शासनाचा...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/23/2018 - 05:53
नवीन
हे वाचून "काय राव तुम्ही . . ." या जगप्रसिद्ध गीताचे स्मरण झालं.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 03/22/2018 - 13:27
नवीन
त्या यादीतल्या अनेक ओरिजनल क्षाक्षांना एखाद्यातरी डुप्लिकेट क्षांक्षेचा काँट्रास्ट असावा म्हणून.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 03/22/2018 - 11:20
नवीन
सरकार मधे हीच माणसे असावित पण पदे फिक्स नसावित. रोज एकाने पंतप्रधान व्हायचे. उदा. सोमवार रागा, मंगळ : पवार साहेब, बुधवारी ममता इ. इ.
म्हणजे सगळेच खुश राहतील. बाकी पदांबाबत पण तसे करता येईल. रोजच्या रोज पद बदलणे अवघड असेल तर आठवडाभरासाठीची पाळी करता येईल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »