Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?

म
माहितगार
Sat, 03/17/2018 - 16:41
🗣 154 प्रतिसाद
समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ? पर्याय पहिला १.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन १.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल पर्याय दुसरा समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले २.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन २.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल

प्रतिक्रिया द्या
36398 वाचन

💬 प्रतिसाद (154)
M
manguu@mail.com गुरुवार, 03/22/2018 - 11:28 नवीन
भाजपावाले दर एक दोन वर्षानी आपली मंत्रीपदे सोडतात तसे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 11:30 नवीन
पंतप्रधान पदाची इतकी मोठी रांग आहे की प्रत्येकाला फक्त १५-२० मिनिटे हे पद मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विशुमित गुरुवार, 03/22/2018 - 11:52 नवीन
यादी देता का? 15-20 मिनटाचा हिशोब पण सांगा. नाहीतर परत म्हणायचा जुमला होता तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 12:54 नवीन
बाप रे. यादी फार प्रचंड आहे. टंकण्यात दिवस जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 03/22/2018 - 13:26 नवीन
जुमल्या सारखी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/22/2018 - 13:35 नवीन
टंकण्यात दिवस जातील. टंकण्याने दिवस कसे जातील? कसें?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुखीमाणूस गुरुवार, 03/22/2018 - 13:52 नवीन
आली आणि धागा स्फोटक झाला. सगळ्यान्ची प्रतिभा वहायला लागलेली दिसते. सनी ताई चा महिमा अगाध!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
पगला गजोधर गुरुवार, 03/22/2018 - 13:59 नवीन
सनी लिओनला, "ताई" म्हणू शकणारा "सुखी" कसा असू शकतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस गुरुवार, 03/22/2018 - 14:15 नवीन
गरीब बिचारी सुखी माणुस आहे. माणुस म्हन्जे स्त्री/पुरुष /मुल कोणी ही असते.. सुखी असण ज्याच्या त्याच्या मनावर असत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 15:42 नवीन
तुम्हाला कोयंडे आणि लुगडी माहिती आहेत, पण हे माहित नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुखीमाणूस गुरुवार, 03/22/2018 - 02:19 नवीन
बॉलीवुड ला भारत चालवायला द्यावा. माधुरी दिक्शीत नेने यांना पंतप्रधान कराव. खान आणि कपूर यांचे मन्त्रीमंडळ करावे. दक्षिण भारतीय नट मंडळी पण मन्त्री करावी. म्हणजे उच्चवर्णिय खुश. स्त्रिया खुश एकेकाळी ब्राम्हण स्त्रियानी खूप अन्याय सोसला आहे त्यामुळे माधुरीला पददलित म्हणता येईल व पाठींबा मिळेल. पूर्ण भारत खुश मग लोकसभेचे कामकाज बघायला मजा येईल. दाऊद भारतात पैसे गुन्तवेल. अजून बरेच काही _______________________________________________ धागा लेखक या प्रतिसादाबद्दल सौरी बर का!! पण मला स्वताला हाच पर्याय सुचतो आहे...
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 03/22/2018 - 07:48 नवीन
एकेकाळी ब्राम्हण स्त्रियानी खूप अन्याय सोसला आहे
असं म्हणू लागलात तर मायनॉरिटी मतं कशी मिळतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
म
माहितगार गुरुवार, 03/22/2018 - 07:55 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
च
चौकटराजा गुरुवार, 03/22/2018 - 15:36 नवीन
बडोद्याचे दादुमिया यानी २०१९ मधे २०१४ चे यश मिळाले नाही तरी भाजपाच सत्तेवर येईल असे भाकित केले आहे. २०२४ चे मात्र सांगता येत नाही असे त्यांचे मत आहे. माझा हाच होरा आहे. मला असे वाटते की भाजपेतर सर्वच पक्ष एकत्र येणेच मुळात अशक्य आहे. सर्वाचे राजकीय रक्त वेगळे आहे. असे रक्त एकत्र आले तर गुठळी जागा वाटप करतानाच होईल. मुळात नेत्रूत्च कुणाचे असा प्रशन आला तर ममता, मायावती, नीतीशकुमार,चन्द्राबाबू यांचे नेत्रुत्व राहूल गान्धी यान्चा हेकेखोर पक्ष कधीही स्वीकारणार नाही. मोदीना खाली खेचावे असे राजकीय नेत्याना वाटले तरी ते लोकाना ही वाटले पाहिजे. महागाईचा दर मोदींच्या काळात कमी झालेला दिसत आहे. लोकांचा सर्वात नाजूक मुद्दा तोच असतो. गव्हर्नन्स वर मोदी काहीसे काम करताना दिसत आहेत तरीही नासक्या व्यवस्थेपुढे त्यानीही हात टेकलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/22/2018 - 16:25 नवीन
पोटनिवडणुकांमुळे झालेल्या थोड्या भाजपविरोधी वातावरणात आज जरी निवडणुका झाल्या तरी भाजप २५४ खाली येणार नाही असा माझा अंदाज आहे (राज्यनिहाय परिस्थितीनुसार काढलेला). ============================ अजून एक वर्ष असल्याने, शिवाय अजून येऊ घातलेल्या राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. कर्नाटक जिंकले आणि राजस्थान-मध्यप्रदेश राखले तर बहुमत नक्की. याशिवाय कर्नाटक जिंकले तर राजस्थान-मध्यप्रदेश लोकसभेसोबत घेऊन राखण्याचा प्रयत्न भाजप करू शकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 17:08 नवीन
भाजप कर्नाटकात हरावा अशी माझी इच्छा आहे, कारण कर्नाटक विधानसभेचा कौल नंतर होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या कौलाच्या एकदम विरूद्ध असतो असा १९८३ पासूनचा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 03/22/2018 - 17:47 नवीन
असं काही नाही हो. मुळात कर्नाटकमध्ये एक पार्टी जिंकते असे नाहीये. १९९४ ला जनता दल आणि २००४ ला काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावरही केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार होते ना. नंतर कुमारस्वामीने गंडावले तो भाग वेगळा. ===================== कर्नाटकची गणितंच वेगळी, शिवाय लढत त्याच बीजेपीशी नाहीये, यहां बात अलग है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 18:19 नवीन
कर्नाटकचा १९८३ पासूनचा इतिहास (विधानसभेत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्श लोकसभेत सर्वात मोठा पक्श नसतो किंवा तो पक्श सत्तेत नसतो) - १९८३ विधानसभा - जनता पक्श सर्वात मोठा पक्श १९८४ विधानसभा - जनता पक्शाला स्पष्ट बहुमत १९८४ लोकसभा - खांग्रेसला बहुमत __________________________________ १९८९ विधानसभा - खांग्रेसला बहुमत १९८९ लोकसभा - जनता दल सत्ताधारी _____________________________ १९९४ विधानसभा - जनता दलाला बहुमत १९९६ लोकसभा - भाजपला सर्वाधिक जागा _________________________ १९९९ विधानसभा - खांग्रेसला बहुमत १९९९ लोकसभा - भाजपला सर्वाधिक जागा __________________________ २००४ विधानसभा - भाजपला सर्वाधिक जागा २००४ लोकसभा - खांग्रेसला सर्वाधिक जागा ________________________ २००८ विधानसभा - भाजपला बहुमत २००९ लोकसभा - खांग्रेसला सर्वाधिक जागा ___________________________ २०१३ विधानसभा - खांग्रेसला बहुमत २०१४ लोकसभा - भाजपला बहुमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/22/2018 - 18:56 नवीन
ह्या वेळेस हे jinx मोडणार आहे. दोन्हीकडे भोकर डोळ्यांचे सरकार येणार. सनीला वस्त्रोद्योग मंत्री करायची तुमची इच्छाही पूर्ण होईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 19:02 नवीन
खरे आहे. सनी पप्पूच्या मंत्रीमंडळात असणार आणि उर्वरीत मंत्री जोकरनयनी आय मीन भोकरनयनी असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/22/2018 - 19:12 नवीन
म्हणजे फेकूचे सरकार येणार नाही असं म्हणायचं आहे का? बापरे आता फेकू पकोडे विकणार की काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/23/2018 - 05:55 नवीन
छे छे, फेकूचंच सरकार येणार. वर मंत्रीमंडळाची यादी दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
पैसा गुरुवार, 03/22/2018 - 19:49 नवीन
काय भाषा एकेकाची! वाचून धन्य झाले!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 03/23/2018 - 01:26 नवीन
सध्या इथले विविध पक्ष समर्धक तळागाळात (की नुसत्याच गाळात) जाऊन कार्य करत आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विशुमित Fri, 03/23/2018 - 03:25 नवीन
येथे फक्त भाजप समर्थक आहेत. इतर पक्षसमर्थक म्हणून कोणी काम करताना दिसत नाही. त्यांना जास्तीत जास्त सरकार विरोधक म्हणू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
च
चौकटराजा Fri, 03/23/2018 - 03:39 नवीन
माणूस पक्ष समर्थक झाला की आंधळा होतो . नमोभक्त असेच आंधळे आहेत व नमो विरोधक ही . दोघेही एकाच मालेचे मणी. कारण मुळात भाजपा व खान्ग्रेस हेच एका माळेचे मणी आहेत. दोघेही मुक्त अर्थ व्यवास्थेचे सारखेच दास . इकडे तिकडे थोडा फरक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पगला गजोधर Fri, 03/23/2018 - 05:14 नवीन
चौकातराजे जेव्हा तुम्ही, भाजपचा उल्लेख " भाजप" व काँग्रेस चा उल्लेख " खान्ग्रेस " असा करता, तेंव्हाच स्वतः च्य भक्ती विषयी बरेच काही सांगून जाता. तेव्हा तटस्थपणे प्रतिक्रिया देन्याचा आव आणून, समजून सांगण्याचा पोचारा मारू नाका... "सरकार विरोध मतांना" , अंध भक्तांच्या पंगतीत आणण्यासाठी , नमोविरोधक म्हणून केलेला खटाटोप स्पष्ट दिसतो... नाही आमची हरकत नाही, अंधभक्तांच्या राष्ट्र प्रेमाला असा बट्टा लावू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
श
श्रीगुरुजी Fri, 03/23/2018 - 06:02 नवीन
>>> "सरकार विरोध मतांना" LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 03/23/2018 - 07:56 नवीन
#GCNA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चौकटराजा Fri, 03/23/2018 - 06:03 नवीन
तो शब्द कॉंग्रेस असा वाचावा कृपा करून . ते सुद्धा इन्डियन नॅशनल कॉन्ग्रेस असा वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मार्मिक गोडसे Fri, 03/23/2018 - 04:44 नवीन
येथे फक्त भाजप समर्थक आहेत. इतर पक्षसमर्थक म्हणून कोणी काम करताना दिसत नाही. त्यांना जास्तीत जास्त सरकार विरोधक म्हणू शकतो. अगदी खरंय. परंतु आंधळे शिक्के मारायला बसलेत, हाताला लागेल तो शिक्का मारतयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Fri, 03/23/2018 - 05:51 नवीन
जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये. उच्च पातळीचा दांभिकपणा कसा कमी करावा याचे धडे अवश्य घ्यावेत. ताकाला जायचं आणि भांडे लपवायचे हे काय बराबर नाय! भाजपला का दोष देता म्हणालं कि तो भाजप समर्थक आणि काँग्रेसला का दोष देता म्हणालं कि तो काँग्रेस समर्थक नाय काय, भाजप विरोधक होतो. छानंय! इतरांना भक्त वगैरे संबोधताना आपण त्याच लॉजिकने चाटू, गुलाम, आपटार्ड वगैरे कॅटेगरीत पडतो हे सुद्धा दांभिकपणामुळे कळत नाही. =================== भाषा कुणाची कशी घसरली आहे वर जरा जाऊन पहा, मोदींचा विरोध इथेपर्यन्त ठीक आहे पण प्रत्येक वाक्यावाक्यात ज्या तिव्रतेने तो येतो, त्याला विरोध नाही तर जळफळाट म्हणणे क्रमप्राप्त आहे. =================== राजकारणावर (चांगल्या शब्दात, मुद्दे कसलेही असो) चर्चा करणे वाईट असे समजणाऱ्या सर्व गुणीजनांचा माझ्या वैयक्तिक कपॅसिटीमध्ये निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
विशुमित Fri, 03/23/2018 - 05:57 नवीन
भांडे घेऊन कट्टर प्रवक्ते आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 03/23/2018 - 06:37 नवीन
तुमच्या द्वेषयुक्त प्रतिसादांना फाट्यावर मारणे खूपच सोपे आहे हो. स्वतःची विचारसरणी लपवणे खूप अवघड असते विशुमित साहेब, खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या! वैयक्तिक बोलणे हा तुमचा छंद आहे, हे मागेच लक्षात आल्यामुळे, तुमच्याकडून मुद्द्यांची अपेक्षा नाहीचाये! ========================== बाकी ते प्रवक्त्याचं म्हणाल तर ते झालंय मागेच सांगून, तिथेही उत्तर आलेच नव्हते. असते एकेकाची आकलनशक्ती कमी, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून (खरंतर कुठल्या पक्षाचं भांडं घेऊन) इथे येता ते नाही सांगितलंत तरी चालेल, आम्ही घेतलंय ओळखून. पण तुम्ही त्या पक्षासाठी इथे येता यावर आमचा कायबी आक्शेप नाय बगा! त्यामुळे...चिल अँड एन्जॉय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 03/23/2018 - 06:55 नवीन
<<बाकी ते प्रवक्त्याचं म्हणाल तर ते झालंय मागेच सांगून, तिथेही उत्तर आलेच नव्हते>> ==>> ते मी फाट्यावर मारले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 03/23/2018 - 07:13 नवीन
त्याबद्दल पुनः श्च हबीणंदण! वैयक्तिक चिखलफेक सोपा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Fri, 03/23/2018 - 06:01 नवीन
>>> जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये - १ ते दांभिक नाहीत. त्यांचा अंध मोदीद्वेष त्यांनी कधीही लपविलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
मार्मिक गोडसे Fri, 03/23/2018 - 06:20 नवीन
जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये. नुसता हवेत गोळीबार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 03/23/2018 - 06:41 नवीन
तेच तर, नुसता हवेत गोळीबार करायचा बाकी मुद्द्याचा कायपण बोलायचं नाय! अंधविरोधकांचा परफेक्ट मोडस ऑपरेंडी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
श
श्रीगुरुजी Fri, 03/23/2018 - 05:57 नवीन
+ १ इथे फक्त भाजपसमर्थक व अंध मोदीद्वेष्टे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 03/23/2018 - 06:04 नवीन
उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि परस्परं प्रशंसयंते , अहो रूपं अहो ध्वनि|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/23/2018 - 06:10 नवीन
अर्थ समजतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 03/23/2018 - 06:16 नवीन
नाही म्हंटले ना. अंदाज लावलाय फक्त. मैत्रीखातर सांगून टाका पण दक्षिणा मिळणार नाही. (हा. घ्या )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/23/2018 - 06:25 नवीन
अंधविरोध करताना अंधप्रतिसाद देण्याच्या नादात स्वत:लाच गर्दभ ठरविलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 03/23/2018 - 06:30 नवीन
तुम्ही फसवताय असे वाटते. शब्द शब्दाचा अर्थ सांगता का ? "गीता जशी आहे तशी" सारखे वाच्यार्थ. भावार्थ मी समजून घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पगला गजोधर Fri, 03/23/2018 - 07:58 नवीन
#GCNA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/23/2018 - 08:17 नवीन
सध्या इथले विविध पक्ष समर्धक तळागाळात (की नुसत्याच गाळात) जाऊन कार्य करत आहेत :) चपखल निरिक्षण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मार्मिक गोडसे Fri, 03/23/2018 - 06:22 नवीन
गाढवाने सांगितली गीता, कालचा गोंधळ बरा होता असा काही अर्थ लागतोय.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 03/23/2018 - 06:48 नवीन
सर्वांना __ /\__
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 03/23/2018 - 07:24 नवीन
प्रतिसादावर प्रतिसाद देत धाग्याची धुळवड करण्यात सहभागी झाल्याबद्दल, धागालेखकाची माफी मागतो. ======================= माझ्यामते भाजपेतर पक्ष एकत्र येणे खूप अवघड आहे. आले तरी त्यांच्या संख्याबळातला फरक उन्नीस बीसचाच असेल असे वाटते. त्यामुळे कोण पंतप्रधान होणार हा मुद्दा क्षमतेपेक्षा संख्याबळावर अवलंबून असेल असेच वाटते. जर भाजपेतर सरकार यायचे असेल तर ते काँग्रेसचेच यावे असे वाटते. ======================= जर तिसऱ्या आघाडीचे आले तर नितीशकुमारांपेक्षा बरा पर्याय नाही, पण त्यासाठी त्यांना बिहारमधून कमीत कमी २० जागा जिंकाव्या लागतील जे खूप अवघड वाटते. चंद्राबाबू नायडू हाही त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे पण सर्वसंमती मिळणे अवघड आहे. तिसरी आघाडी एकत्रितरित्या सगळ्या राज्यात लढत नसल्यामुळे सर्व पक्षांमध्ये एकोपा हा महाअवघड प्रकार आहे असे मला वाटते. जे पक्ष एखाद्या राज्यात एकत्र लढतील ते एकोप्याने राहण्याची शक्यता आहे पण इतर हे फक्त किती मंत्रीपदे यावर एकत्र राहतील असे दिसते. ====================== माझ्यामते तरी पुढची आदर्श निवडणूक हि काँग्रेस + सगळे विरोधी पक्ष एकत्र विरुद्ध भाजप + सगळे एनडीए घटक पक्ष अशी सरळसरळ द्वि-पक्षी निवडणूक व्हावी. म्हणजे सरकार स्थापनेचे आणि स्थिरतेचे घोळ होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा