Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २९

श
श्रीगुरुजी
Sun, 04/15/2018 - 16:28
🗣 189 प्रतिसाद
कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल. भाजप - ७८ ते ८६ कॉन्ग्रेस - ९० ते १०१ निजद - ३४ ते ४३

प्रतिक्रिया द्या
53760 वाचन

💬 प्रतिसाद (189)
स
सुबोध खरे गुरुवार, 04/19/2018 - 06:36 नवीन
नोटा बाजारातून कमी का झाल्या याची १० कारणे. https://www.dailyo.in/business/cash-crunch-atm-queues-atm-rush-demonetisation/story/1/23558.html बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/19/2018 - 06:40 नवीन
सरकार इतके सुस्त का? किती ही घाई. हे वाचा. https://m.timesofindia.com/business/india-business/taxmen-begin-raids-on-hoarders-of-cash-as-centre-rbi-pump-in-notes/articleshow/63822657.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/19/2018 - 06:55 नवीन
गुरुजी छान बातमी. २००० ची नोट त्रास देऊ लागली वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/19/2018 - 07:04 नवीन
पुन्हा एकदा घाईघाईत ठाम निष्कर्ष!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/19/2018 - 08:01 नवीन
लिंक तुम्हीच दिली ना? मग तुम्ही सावकाश वाचली नाही का? निदान हायलाईट तरी वाचा. GDP वाढीच्या प्रमाणात रोख चलन उपलब्ध आहे का? लोकं रोख रक्कम का परत बँकेत भरत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका गुरुवार, 04/19/2018 - 09:21 नवीन
हे काही कामाला येतं का बघा - काही शक्यता वर्तवल्या आहेत. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/taxmen-begin-raids-on-hoarders-of-cash-as-centre-rbi-pump-in-notes/articleshow/63822657.cms<
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/19/2018 - 06:44 नवीन
मग सरकार अधिकृतपणे तसे स्टेटमेंट का करत नाही?
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 04/19/2018 - 09:25 नवीन
आता पुढे काय? https://timesofindia.indiatimes.com/india/key-highlights-of-scs-judgments-dismissing-plea-seeking-probe-into-judge-loyas-death/articleshow/63827346.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/19/2018 - 10:52 नवीन
निधर्मांधांचे अजून एक कारस्थान अयशस्वी झाले. आधुनिक शेरलॉक होम्स सपशेल हरला. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर, भाजपविरूद्ध फुफाटा उडविण्यासाठी काय करता येईल याबद्दल निधर्मांध व खांग्रेसी खल करू लागले. मग त्यातूनच निवडणुकीच्या जेमतेम काही आठवडे आधी अमित शहांचे सुपुत्र जय शहा यांच्या कंपनीविरूद्ध धुरळा उठविण्यात आला. 'जय शहांच्या संपत्तीत एका वर्षात १६००० पटीने वाढ' असे दिशाभूल करणारे शीर्षक देऊन लेख पाडण्यात आले. प्रत्यक्षात कंपनीची उलाढाल ८० कोटींवर पोहोचली होती व एखाद्या कंपनीची उलाढाल सद्यस्तितीत ८० कोटी असणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नव्हते. ही कंपनी नियमित आयकर परतावा भरत होती. असे असताना व उलाढालीत वाढ झाली असताना 'संपत्तीत १६००० पटीने वाढ', 'उत्पन्न एका वर्षात १६००० पटीने वाढले' अशा बातम्या मुद्दाम पेरल्या गेल्या. जय शहांनी न्यायालयात जाऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर निधर्मांधांचे धाबे दणाणले व ते प्रकरण मागे पडले. दरम्यानच्या काळात निधर्मांध व खांग्रेसी यांच्या कुटील मेंदूतून अजून एक कारस्थान शिजले. सोहराबुद्दिन एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करणार्‍या न्यायाधीश लोयांचा हॄदयविकाराच्या धक्क्याने २०१४ मध्ये मृत्यु झाला तेव्हा निधर्मांधांनी त्या घटनेची दखलही घेतली नव्हती. डिसेंबर २०१७ च्या गुजरात निवडणुकीच्या तोंडावर यांनी ते प्रकरण उठवून भाजप व अमित शहा यांच्याविरूद्ध धुरळा उडविण्याचे कारस्थान रचले. ज्या व्यक्तीच्या मृत्युची ३ वर्षे दखलही घेतली गेली नव्हती तो मृत्यु यांना अचानक संशयास्पद वाटायला लागला. आधुनिक शेरलॉक होम्स असलेल्या निरंजन टकले नावाच्या एका निधर्मांधाने द वायर नावाच्या एका बदनाम साप्ताहिकात यावर लेख लिहून धुरळा उडविण्याचा नारळ फोडला. त्यापाठोपाठ लगेच खांग्रेसी व इतर काही जणांनी धुळवड खेळण्यास सुरूवात केली. लोयांच्या कुटुंबियांनाही यात गोवण्यात आले. न्यायसंस्थेवर संशय व्यक्त केला गेला. खांग्रेसींनी पत्रकार परीषद घेऊन या नैसर्गिक मृत्युमागे अमित शहाच आहेत अशा स्वरूपाचा आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. नंतर छोटा भीम खासदारांचे एक शिष्टमंडळ घेऊन राष्ट्र्पतींना भेटला व लोयांच्या मृत्युची चौकशी करावी अशी मागणी केली. हे सर्व घडत होते ते मृत्युनंतर ३ वर्षांनी आणि त्याला कारण होते काही आठवड्यांवर येऊन ठेपलेली गुजरात विधानसभेची निवडणुक. निधर्मांध व खांग्रेसी धुरळा उडविण्यात यशस्वी झाले. एकदा धुरळा उडविला की तो खाली बसायला वेळ लागतो. तोपर्यंत आपले काम होऊन गेलेले असते. एवढे होऊन सुद्धा खांग्रेसला गुजरात जिंकता आले नाही. आता सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिला आहे की लोयांचा मृत्यु पूर्ण नैसर्गिक असून त्यात काहीही संशयास्पद नाही. या निकालाने निधर्मांध व खांग्रेसी यांना एक जोरदार थोबाडीत बसली आहे. अर्थात ते अत्यंत निर्लज्ज असल्याने ते गप्प न राहता असेच नवीन खोटे प्रकरण उभे करून धुरळा उडविणार हे नक्की कारण पुढील १२ महिन्यात अनेक निवडणुका आहेत. https://www.loksatta.com/maharashtra-news/judge-loya-death-case-supreme-court-dismisses-petitions-seeking-sit-probe-1665778/ अर्थात आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे संघाचे स्वयंसेवक आहेत असा नवीन आरोप सुरू होईल यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 12:40 नवीन
लोयांच्या कुटुंबियांनाही यात गोवण्यात आले.
ह्यात सर्वात शहाणी लोयाची गधडी बहीण. आता बहीणीची माया आंधळीच ! पण किती फायदा घ्यावा? ती म्हणाली ज. लोयांच्या शवावर रक्ताचे एक दोन डाग होते. हार्ट अ‍ॅटॅक आला तर डाग कसे??? म्हणून मला काहीतरी काळंबेरं असल्याची शंका होतीच. अगं बये, पोस्ट मार्टमच्या वेळी असे डाग पडतात! पण तिला तेवढ्या एका मुद्द्द्यावर ब्लॅकमेल केलं गेलं. कितीतरी मुलाखती घेतल्या तिच्या. शेकडो डावे पत्रकार! हे काँग्रेसवाले नेहमी कोण्यातरी मूर्खाला हाताशी धरून डाव आखतात. तो ही खोटा. डजन्ट इंप्रेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com गुरुवार, 04/19/2018 - 13:27 नवीन
खरे की काय ! मीपण ५० पीएम केलेत २ वर्षाच्या bond service मध्ये ! आता पुन्हा फोरेन्शिक वाचायला लागेल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 04/19/2018 - 14:06 नवीन
बालवाडीत अ‍ॅडमिशन घ्याल तर मिपाकरांवर उपकार होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ गुरुवार, 04/19/2018 - 14:20 नवीन
पुन्हा पुन्हा आपण डॉक्टर कम कंपाऊंडर जास्त आहोत हे सिद्ध करत असता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/19/2018 - 14:25 नवीन
Actually compounder-cum-nurse.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ब
बिटाकाका गुरुवार, 04/19/2018 - 14:38 नवीन
जोशी सर, श्रीगुरुजी, डांबिस००७ वैयक्तिक टीका टाळावी हि विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 04/19/2018 - 17:22 नवीन
+1 तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण मागे एकदा तर्राट जोकर नामक सदस्याने गुरुजींच्या Profession चा कंपलिट बायोडेटा दिला होता. (असले वागणं पटले नव्हते मला हे आधी स्पष्ट करतो) तो प्रतिसाद पण उडाला आणि बहुतेक तो सदस्य ही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
स
सुबोध खरे Fri, 04/20/2018 - 06:03 नवीन
"त जो" यांनी एका स्त्री सदस्याला आपला जन्म बलात्कारातून झाला असे अपशब्द खरडवहीत वापरले होते. त्यावरून त्यांचे सदस्यत्व रद्द केले गेले होते असे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Fri, 04/20/2018 - 12:25 नवीन
मला तरी वैयक्तिक टिका अभिप्रेत नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
प
पैसा Fri, 04/20/2018 - 07:02 नवीन
कोणावरही त्याच्या व्यवसायावरून वैयक्तिक लिहिणे प्लीज नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
विशुमित गुरुवार, 04/19/2018 - 17:44 नवीन
ते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे. तो सुधीर भाऊ चा जवळचा नातेवाईक आहे. आणि रिपोर्ट मधे फेरबदल करतो असा त्याच्या विद्यार्थ्यांने आरोप केला आहे. (अर्थातच पैसै घेऊन करत असणार फेरबदल ) भावड्या तुला काय वाटतं त्या गधड्याबद्दल?? https://www.loksatta.com/maharashtra-news/judge-loya-death-case-ncp-leader-nawab-malik-demands-narco-test-of-doctor-of-nagpur-medical-college-1666035/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
व
विशुमित गुरुवार, 04/19/2018 - 17:46 नवीन
फेरफार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/19/2018 - 18:43 नवीन
ते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे. नबाब म्हणजे दुसरा राहुल आहे. मागे एकदा आरोप केला होता की गिरीश बापटांनी तूरडाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. १५-२० दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला. महिनाभराने हा आकडा २०००० कोटींवर नेला. तो सातत्याने बाष्कळ आरोप करीत असतो. त्याच्या बरळण्याची कोणीही दखल घेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com गुरुवार, 04/19/2018 - 21:00 नवीन
https://www.loksatta.com/aurangabad-news/toor-dal-purchase-planning-girish-bapat-1459599/ बापटसाहेबानी पत्रकारावर डिफेमेशन केस घातली होती ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सालदार Fri, 04/20/2018 - 15:02 नवीन
अगं बये, पोस्ट मार्टमच्या वेळी असे डाग पडतात! ---- तुमच्या माहीतीसाठी सांगतो, ती गधडी बहीण एक प्रतिष्ठीत डॉक्टर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 04/23/2018 - 07:34 नवीन
प्रतिष्ठित?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालदार
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/19/2018 - 12:23 नवीन
नवी दिल्ली: न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. याप्रकरणातून केवळ न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी किंवा इतर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार नाही, असा स्पष्ट निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय देताना लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.
--- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supreme-court-judgement-on-bh-loyas-death-probe/articleshow/63826405.cms --- कॉंग्रेसी नेते/समर्थकांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक हाणली आहे. गेले कित्येक महिने जस्टिस लोया यांच्या नैसर्गिक मृत्यूचे भांडवल करुन स्वत:ची राजकिय पोळी भाजून घेत होते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 04/19/2018 - 12:53 नवीन
स्त्री अत्याचाराचे राजकारण : इथे क्लिक करा आणि वाचा
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 04/19/2018 - 14:25 नवीन
आता दहा वर्षात अमेठीचे सिंगापुर हाँगकाँग करणार , :- -- ईती युवराज राहुल गांधी , गेली ६५ वर्षे अमेठीमध्ये ह्यांचेच राज्य होते हे विसरलेले आहेत !! असा माणुस देशाचा पंत प्रधानपदाचा प्रतिस्पर्धी होणार ह्याचा विचार करुन जीवाचा थरकाप ऊडतो.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 04/19/2018 - 14:32 नवीन
वाराणसीचे व्हेनिस झाले वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ब
बिटाकाका गुरुवार, 04/19/2018 - 14:37 नवीन
तसा दावा करत ते फिरत आहेत का? गेली कित्येक वर्षे राज्य केल्यावर असा दावा करणे हास्यास्पद वाटत नाही कि अशा दाव्यांचे समर्थन करणे मजबुरी आहे कसली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com गुरुवार, 04/19/2018 - 21:01 नवीन
नोटाबंदीने अमूक होइल , तमुक दिवसात होइल नाहीतर असे करा , तसे करा.... विसर लात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 04/20/2018 - 04:27 नवीन
नेहमीप्रमाणे गोलपोस्ट चेंज करणे आहे का हे? ********************* खडे टाकण्यापेक्षा जरा लिस्ट करा की राव काय काय १०० दिवसात करायचे ठरले होते, म्हणजे मग कळेल तरी! ******************** नोटबंदीचे स्वतंत्र धागे आहेत, परत जाऊन वाचा असे सुचवेन. ******************** सिंगापूर बनवून दाखवतो या स्टेटमेंटला तुमचे समर्थन आहे? ५१ पैकी ५० वर्षे काँग्रेस आणि गेली १९ वर्षे मतापुत्र आहेत तिथे खासदार, पैकी १० वर्षे त्यांचेच सरकार. अशी परिस्थिती असताना हे वक्तव्य करत आहेत आणि अंधविरोधक समर्थनार्थ उद्या मारत आहेत. मज्जाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 04/20/2018 - 04:33 नवीन
तुमच्या रथयात्राही कधीपासून सुरु आहेत. एव्हाना प्रभूंचे अडीच तीन वनवास झाले असतील नै ! पण आमी नाय हसत तुम्हाला. नेहरुंची सिगार , राहुलचे बटाटे ह्यांचा जप करायला तुम्हाला निवडून दिलय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 04/20/2018 - 06:33 नवीन
तुमचे मुद्दे वेगळे आहेत, त्यावर वेगळी चर्चा करूयात, कसे? सध्या त्यांच्या सिंगापूर करण्याबद्दल काय म्हणणे आहे तेवढे बोला ना, इकडचं तिकडचं का बोलत आहात? आणि तुमच्या, तुम्हाला म्हणजे नेमकं काय तेही लगे हाथ सांगून टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
S
sagarpdy Fri, 04/20/2018 - 06:56 नवीन
शब्दप्रयोग बदलावे अशी विनंती. सिंगापूर करण्यावर आक्षेप कसला ? प्रश्न असा आहे कि यांचे पिताश्रीनी अमेठी बारामतीसारखी विकसित करायची इच्छा प्रकट केली होती , ती तरी पूर्ण झाली का ? आधीचं टार्गेट मीट न करता नवं टार्गेट उभं करतायत (यात काय समजायचं ते समजायचं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Fri, 04/20/2018 - 07:04 नवीन
ते सिंगापूर किंवा क्यालिफोर्निया करणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Fri, 04/20/2018 - 07:05 नवीन
नेहरुंची सिगार , राहुलचे बटाटे ह्यांचा जप करायला तुम्हाला निवडून दिलय का ? तुम्ही त्यांना मत दिलं होतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/19/2018 - 15:38 नवीन
पप्पू अमेथीचं हे सिंगापूर करणार. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
M
manguu@mail.com Fri, 04/20/2018 - 11:43 नवीन
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच फॉरेन्सिक लॅबने कठुआ घटनेचा अहवाल सादर केला आहे. या मंदिरात पीडित मुलीचे केस सापडले असून त्याची तपासणी केली असता तिचा डीएनए प्रोफाइल आरोपी शुभम सांगरा याच्याशी मिळत असल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीच्या कपड्यावर मिळालेले रक्ताचे डागही तिच्या डीएनए प्रोफाइलशी मिळत असून तिच्या गुप्तांगाजवळ रक्त आढळून आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचं विशेष पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र पुरेसे पुरावे नसल्याने या पथकाला अडचणींचा सामना करावा लागत होता. आरोपींनी काही पोलिसांशी हात मिळवणी करून पीडित मुलीचे कपडे धुऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल होता. काश्मीरच्या फॉरेन्सिक लॅबलाही कपड्यांवर रक्ताचे डाग मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांना बलात्काराचा निष्कर्ष काढता आला नव्हता. परिणामी एसआयटीला आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करता आला नव्हता.  त्यामुळे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी गृहमंत्रालयाला विनंती करून दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅब द्वारे पुराव्यांची चौकशी करण्याची विनंती केली होती. मार्चमध्येच पीडित मुलीचे कपडे आणि इतर पुरावे तपासणीसाठी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर आरोपी पोलीस अधिकारी दीपक खजुरीया, शुभम सांगरा आणि परवेशच्या रक्ताचे नमूनेही पाठविण्यात आले होते.  https://m.maharashtratimes.com/india-news/delhi-forensic-lab-report-strongest-evidence-in-kathua-gang-rape-case/articleshow/63840191.cms
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 04/20/2018 - 14:08 नवीन
कर्नल पुरोहितांना गुंतवण्यात आले होते? http://www.republicworld.com/india-news/general-news/republic-tv-exposes-chilling-proof-that-congress-fixed-lt-col-purohit-in-malegaon-blast-case
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/20/2018 - 21:47 नवीन
होय. प्रश्नंच नाही. कर्नल पुरोहितांनी सिमी ( = स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) फोडंत आणली होती. त्याची शिक्षा म्हणून त्यांना गुंतवण्यात आलं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Fri, 04/20/2018 - 14:32 नवीन
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ६ नगरपालिकांचे निकाल लागले. भाजपने ४ जिंकल्या, नारायण राणेने एक जिंकली आणि बाकी एका ठिकाणी स्थानिक आघाडी निवडून आली. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोपळा मिळाला. आज झारखंडमधील स्थानिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपने ३४ पैकी २१ महापौर पदांवर विजय मिळविला. एवढे वाईट काम भाजप करीत असेल तर ते निवडून कसे येत राहतात? https://www.indiatoday.in/india/story/jharkhand-nagar-panchayat-election-results-bjp-leads-in-ranchi-live-updates-1216202-2018-04-20
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 04/21/2018 - 05:09 नवीन
EVM दुसरे काय? ===== तरीसुद्धा तुमचे हार्दिक अभिनंदन...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Sat, 04/21/2018 - 06:30 नवीन
तरीसुद्धा आता निवडणुकांत VVPAT वापरतात. मागच्या वर्षी नांदेडच्या निवडणुकांनंतर याची सुरुवात झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Sat, 04/21/2018 - 06:30 नवीन
वाटलंच मला असा कांगावा होणार. "नाचता येईना *गण वाकडं" ही म्हण आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 04/21/2018 - 06:52 नवीन
गुरुजी आणि खरे हा सदाशिवपेठी जोक तुम्हाला समजेल अशी अपेक्षा होती. मी फक्त EVM म्हटलं EVM घोटाळा नाही. बाकी चोराच्या मनात चांदणं ही सुसंस्कृत म्हण आठवली. * टाकायची गरज भासली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 04/21/2018 - 07:07 नवीन
कोणाच्या मनात चांदणं किंवा अजून वेगळंच काहीतरी, हे सर्वांनाच ठाऊक आहे. बरं, तुमच्या आदरणीय साहेबांचे हे नवीन उद्योग पहा. https://m.rediff.com/news/report/impeachment-the-pawar-factor/20180421.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 04/21/2018 - 07:49 नवीन
हा उद्योग तुमच्या माजी तडिपारच्या पथ्यावर पडला त्याचा तरी आनंद माना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 04/21/2018 - 09:35 नवीन
हा उद्योग साहेबांच्या पाताळयंत्रीपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी कितीही आपटली आणि असले कितीही उद्योग केले तरी त्यांची इनिंग केव्हाच संपलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 04/21/2018 - 12:48 नवीन
मग पेढे वाटा. ====
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा