Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वरुण मोहिते यांना श्रद्धांजली

र
रानरेडा
Fri, 07/12/2019 - 19:32
🗣 113 प्रतिसाद
मिपा च्या सुरुवातीपासून असलेले सदस्य वरुण मोहिते यांचे काल दुःखद निधन झाले . वरुण मित्रा तुला श्रद्धांजली, जिकडे असशील तिकडे धमालच करशील, मजेत रहा !
वर्गीकरण
श्रद्धांजली

प्रतिक्रिया द्या
68669 वाचन

💬 प्रतिसाद (113)
स
स्पार्टाकस Fri, 07/12/2019 - 19:35 नवीन
वरुण मोहितेंचं तरुण वयात अकाली जाणं अतिशय दु:खद आणि धक्कादायक आहे. श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
क
कुलदादा Sat, 07/13/2019 - 09:52 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
क
कुलदादा Sat, 07/13/2019 - 09:53 नवीन
*वरुणराजा खरोखर रुसला* मृग त्यानंतर आर्द्रा एकामागून एक कोरडा जातोय....आजच्या या दुःखद वारतेनंतर तर खात्रीच पटली की वरुणराजा खरेच रुसलाय.... एका उच्च शिक्षित , हरहुन्नरी, हजरजबाबी, व्यवहारी ,लोकप्रिय , वाचनवेडा आणि समंजस, उमद्या तरुणाचे असे अचानक एक्सिट घेणे चटका लावून गेलंय... अशीच हळहळ गेल्या वर्षी बोकशेठ गेल्यावर वाटली होती..... या आभासी जगात या दोघांनाही प्रत्यक्ष न भेटता आल्याची हुरहूर वाटत राहील... त्यांच्या अगणित लोकसंग्रहाच्या अश्रूंच्या धारेत माझीही दोन टीपे. स्वर्गीय वरूणभौच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच विठठलाच्या पायी मनःपूर्वक प्रार्थना ! हरी: ओम शांती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
प
पाषाणभेद Fri, 07/12/2019 - 19:36 नवीन
वरुण यांच्या जाण्यावर विश्वास बसत नाही. ३०-३२ हे काय जाण्याचे वय होते का? वाचन अफाट होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/12/2019 - 19:37 नवीन
फार वाईट बातमी ! :(
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/12/2019 - 19:39 नवीन
वरून मोहितेंना श्रद्धांजली. फार भयानक धक्का बसला. बोका शेठ नंतर एक चांगलं व्यक्तिमत्त्व गेलं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 07/12/2019 - 19:40 नवीन
भावपूर्ण आदरांजली. ..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 07/12/2019 - 19:41 नवीन
भावपूर्ण आदरांजली. ..
  • Log in or register to post comments
V
vcdatrange Fri, 07/12/2019 - 19:42 नवीन
श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Fri, 07/12/2019 - 19:42 नवीन
धक्कादायक बातमी, भावपुर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 07/12/2019 - 19:44 नवीन
क्काय ? अरे यार, नाही यार... हे मान्यच नाही :( :( :( :(
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 07/12/2019 - 19:44 नवीन
मागे ठाणे येथील कट्ट्याला भेट झाली होती. खरं तर जाण्याचं वय अजिबातच नव्हते. बातमी खरी वाटत नाही. नक्की काय झालं ? ईश्वर त्यांच्या कु़टुंबियांस दु:ख झेलण्याचे बळ देवो आणि आत्म्यास शांती देवो !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 07/12/2019 - 19:52 नवीन
वरुणला भावपूर्ण श्रद्धांजली. कावीळ झाली होती. दोन-तीन दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप वर बोलणे झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ज
जालिम लोशन Fri, 07/12/2019 - 19:48 नवीन
:-(
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 07/12/2019 - 19:52 नवीन
भरोसा राहिला नाही राव जिंदगीवर. कधीही, कुणीही, कसेही.... काय खरे नाही. . . मोहिते, तुम्हाला शांती लाभो तरी कसे म्हणावे?
  • Log in or register to post comments
श
श्री Fri, 07/12/2019 - 19:52 नवीन
भावपुर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments
श
श्री Fri, 07/12/2019 - 19:52 नवीन
भावपुर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 07/12/2019 - 20:08 नवीन
फारच धक्कादायक. विश्वास बसत नाहीये.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 07/12/2019 - 20:09 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली!! :-( _/\_
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Fri, 07/12/2019 - 20:14 नवीन
परवा सकाळी फोन आलेला त्यांचा पण मी कामात असल्याने लक्षच नाही गेले फोनवर.
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Fri, 07/12/2019 - 20:17 नवीन
:( इतक्या अकाली वयात? वरुण मोहितेंना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Fri, 07/12/2019 - 20:23 नवीन
बोलणे झाले नाही याची हुरहूर वाटत राहील..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/12/2019 - 20:47 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 07/12/2019 - 20:55 नवीन
वरुण मोहितेंना श्रद्धांजली. असे कोणाचे अकाली जाण्याबद्दल ऐकले कि फार जास्त उदासवाणे वाटते. ईश्वर त्यांच्या आप्त परिवारास धीराने उभे राहण्याची शक्ती देवो.
  • Log in or register to post comments
श
शंकासुर Fri, 07/12/2019 - 21:02 नवीन
मी त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही. पण त्यांच्यासोबत झालेल्या चर्चा कायमच रंजक असायच्या प्रत्येक वेळी त्यांचा एक नवीन पैलू दिसायचा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व गमावल्याची हुरहूर कायम राहील. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Fri, 07/12/2019 - 21:56 नवीन
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 07/12/2019 - 23:10 नवीन
श्रद्धांजली! :-( वमोपा म्हणजे वरुण मोहिते-पाटील असा आदरमिश्रित गंमतीने उल्लेख होत असे. मध्यंतरी माझं मिपा खातं स्थगित झालं होतं. मालकांची माफी मागून प्रकरण मिटवायचं म्हणंत होतो. मी माफी मागायच्या बेतात आहे हे वमोपांना आजिबात सहन झालं नाही. खरंतर माझ्याच चुकीमुळे खातं गोठवलं गेलं होतं. पण त्यांनी शेवटपर्यंत मला माफी मागू दिली नाही. एव्हढी आस्था दाखवायला मी त्यांचा कोण लागून राहिलो होतो? कोणीच नाही. तो माणूस मुळातूनच दिलदार होता. दिलदारीवरनं माझी मागल्या ऑगस्टातली (साल २०१८) भेट आठवली. तेव्हा तर माझी त्यांच्याशी ओळखही नव्हती. पण गा.पै. आलेत असं कळताच त्यांनी सरळ कट्टा जाहीर केला. त्यांच्या ओळखीच्या हॉटेलात. शुक्रवार होता तरीही बरेच लोकं आले. खाणं भरपूर झालं, आणि पिणंही. यथावकाश एकेक जण निघू लागला. तेव्हा लोकांना कळलं की बिलाची व्यवस्था वमोपा परस्पर पाहणार आहेत. पूर्णत: अनपेक्षित आदरातिथ्य करण्यासाठी दिलदारी हवीच. सर्वांनी आपापल्या प्रकृतीस जपा, इतकंच तूर्तास सांगेन. -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sat, 07/13/2019 - 09:32 नवीन
या कट्ट्याला झालेली वरुण ची भेट पहिली आणि आता दुर्दैवाने शेवटची... बाकी मिपा आणि कायप्पा मुळे ओळख. समविचारी असल्यानं अनेकदा गप्पा व्हायच्या... कायप्पा समूहावर मी कुणाशी भांडत असलो की फोन करून "जाऊ दे रे, सोड रे..." असं सांगायचा. त्याचं वाचन अफाट होतं. आणि अनुभवविश्व भलतंच समृद्ध! ममव लोकांच्या कल्पनेत पण येणार नाहीत अशा कित्येक विषयांवरचे त्याचे अनुभव तो शेअर करत असायचा... आणि (माझ्याशी नसले तरी इतरांशी) मतभेद झाले, तरी त्याच्या वागण्या-बोलण्यात कधीही कटुता नसायची. आठवड्यापूर्वी एका कामानिमित्त फोनवर बोललेलो. ठाण्यात माझ्या ऑफिस जवळ भेटायचं ठरवलेलं. त्यांनतर एक-दोन दिवसात, 9 जुलै ला त्याचा फोन आलेला. पण काही ऐकू येत नव्हतं. आणि कामात असल्यानं नन्तर फोन करायचं राहून गेलं... आयुष्यभर चुटपुट राहणार आता! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ए
एमी Fri, 07/12/2019 - 23:15 नवीन
अरे बापरे! हे काय? अवघडेय :(
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/13/2019 - 01:33 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 07/13/2019 - 02:13 नवीन
हे धक्कादायक आहे. कावीळ झाली आणि गेले ?? विश्वासच बसत नाहीये. बापरे. श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/13/2019 - 02:54 नवीन
वरुण मोहिते यांचा परिचय नव्हता, पण त्यांचे लेख एका वेगळ्याच अनुभवविश्वातले असायचे. मनापासून वाईट वाटतंय!
  • Log in or register to post comments
च
चंद्र.शेखर Sat, 07/13/2019 - 03:12 नवीन
धक्कादायक बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 07/13/2019 - 03:18 नवीन
भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 07/13/2019 - 03:32 नवीन
वरुण मोहिते यांच्याशी प्रत्यक्ष परिचय नव्हता पण त्यांच्या लिखाणातून, संदेशांमधून त्यांच्या जिंदादिल स्वभावाची ओळख होत असे. जिथे असतील तिथे धमाल करत असोत....
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 07/13/2019 - 03:38 नवीन
कधीच भेट झाली नाही ही रुखरुख राहीलच. श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 07/13/2019 - 03:46 नवीन
खुपच त्रास देणारी बातमी. अजूनही धक्क्यातून सावरलो नाही. श्रध्दांजली. ____/\____
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 07/13/2019 - 03:47 नवीन
धक्कादायक ! :'( भावपूर्ण श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 07/13/2019 - 03:56 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली! - (वाईट वाटलेला) सोकाजी :(
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 07/13/2019 - 04:03 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली मनाने सुद्धा राजा असलेल्या जिंददील चतुरस्र मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली. कितीही विरोधी राजकीय मत असले तरी वैयक्तिक कटुता निर्माण न होउ देता मत मांडण्याचे धाडस आणि कसब ज्या मोजक्या मिपाकरांना आहे त्यात वमोपा नक्कीच आहेत अत्यंत दुःख झाले असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
ग
गडमित्र Sat, 07/13/2019 - 04:16 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली वमोपा..... धक्कादायक, विश्वासच बसत नाहीये अजून....!!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 07/13/2019 - 04:27 नवीन
भावपूर्ण आदरांजली....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/13/2019 - 04:45 नवीन
अतिशय धक्कादायक बातमी. मिपाच्या निमित्ताने वाट्सपग्रुप बोलत असायचो. भावपूर्ण आदरांजली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sat, 07/13/2019 - 04:50 नवीन
श्रद्धांजली. माझा त्यांचा परिचय नव्हता वा कधी संपर्कही नव्हता. परंतु मिपाच्या सुरुवातीपासूनचे सदस्य या नात्याने त्यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Sat, 07/13/2019 - 04:57 नवीन
प्रत्यक्ष भेटलो नाही पण त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाची झलक आली होती. त्यांचं अकाली जाणं चटका लावणार आहे. :-(
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sat, 07/13/2019 - 04:59 नवीन
दुःखद बातमी. वरुण आणि मी त्यांच्या भगिनींना भेटणार होतो एका कामासाठी. त्यासाठी फोन नंबर एकमेकांना पाठवले इतक्यातच. आयुष्याचा खरंच काही भरवसा नाही :-(
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/13/2019 - 05:15 नवीन
अत्यंत वाईट बातमी. अजूनही खरे वाटत नाही. इतक्या अल्प वयात जाणे धक्कादायक आहे. आधी ओंकार पत्की, नंतर तात्या आणि आता वरूण मोहिते . . . तीन मिपा सदस्य एक वर्षाच्या आत गेले. तिघांचंही जायचं वय नव्हतं. मिपाला दृष्ट लागली कोणाची तरी. वरूण मोहितेंचा उल्लेख मी गंमतीने मोहितेसाो असा करायचो. क्रिकेट, राजकारण, पुस्तके अशा विविध विषयांवर ते बोलायचे. काही महिन्यांपूर्वी ते पुण्यात आल्यानंतर भेट होणार होती, पण आयत्यावेळी काही कारणाने भेट झाली नाही. मोहितेसाोंच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 07/13/2019 - 05:51 नवीन
वरुण मोहितेंना श्रद्धांजली. __/\__
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 07/13/2019 - 06:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Sat, 07/13/2019 - 06:12 नवीन
धक्कादायक बातमी :( हे काय वय आहे का जायचे? भावांजली :(
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा