Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वरुण मोहिते यांना श्रद्धांजली

र
रानरेडा
Fri, 07/12/2019 - 19:32
🗣 113 प्रतिसाद
मिपा च्या सुरुवातीपासून असलेले सदस्य वरुण मोहिते यांचे काल दुःखद निधन झाले . वरुण मित्रा तुला श्रद्धांजली, जिकडे असशील तिकडे धमालच करशील, मजेत रहा !
वर्गीकरण
श्रद्धांजली

प्रतिक्रिया द्या
68669 वाचन

💬 प्रतिसाद (113)
ए
एमी गुरुवार, 07/25/2019 - 11:35 नवीन
:-( आदरांजली.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Sat, 07/27/2019 - 11:09 नवीन
भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/13/2020 - 08:45 नवीन
वरुण मोहिते पाटलांना परलोकवासी होऊन परवा ११ जुलैस एक साल झालं. असतील तिथे शांती लाभो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/13/2020 - 10:00 नवीन
ठाणे कट्ट्याला एकदाच भेटलो. नंतर त्याने कर्जतला बाबा **डेअरीजवळ कट्टा ठरवला होता. तो काही झाला नाहीच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 07/13/2021 - 18:03 नवीन
वमोपांना जाऊन परवा दोन सालं झाली. यंदा पुण्यतिथी चुकवायची नाही म्हणून टपून बसणार होतो. तरीपण हुकली. लक्षांत राहिली नाही. वमोपांनी खाऊ घातलेली ऑगस्ट २०१८ ची पार्टी विसरलो. काय चरलेलो त्या दिवशी (खरंतर रात्री). दुष्काळातनं आल्यागत हाणत होतो. अक्षरश: फुकटात चरलो. तरीपण त्यांची तिथी विसरलो. खरंतर मी इतका काही कृतघ्न नाही. पण म्हणतात ना, ही दुनिया फक्त जिवंत माणसांचीच आहे. वरुण मित्रा, जिथे असशील तिथे तुला योग्य मार्ग सापडत राहो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 08/01/2021 - 13:58 नवीन
गापै, आपल्या हातात काय आहे! काही गोष्टी एखादी व्यक्ती गेल्यानंतरच आपल्याला त्या व्यक्तीप्रती कळतात. तुम्ही नका इतके विचार करू. जे झाले ते आपल्या हाती नव्हते. तुम्ही दोन क्षण त्यांचेसोबत जगलात हे स्मृतीच्या कप्यात जतन होईलच, पण तुम्ही स्वःतला कृतघ्न समजू नका. दोन वर्षानंतरही तुम्ही आठवण काढत आहात यातच सर्व काही आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 08/01/2021 - 19:16 नवीन
पाषाणभेद, एका अर्थी तुमचं बरोबर आहे. चरतांना मला माहित नव्हतं की पार्टी फुकटांत आहे म्हणून. मला फक्त वमोपांचा जाण्याचा दिवस लक्षांत ठेवून त्या दिवशी स्मरण करायचं आहे. आता पुढल्या वर्षी बघू. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ग
गामा पैलवान Sun, 07/10/2022 - 22:44 नवीन
वरुण मित्रा, आज ११ जुलै. तुला जाऊन तीन सालं झाली. जिथे असशील तिथे तुला योग्य गती लाभो. तू दिलेली ऑगस्ट २०१८ ची पार्टी आजही लक्षांत आहे. तुझा मित्र, -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 07/11/2022 - 04:17 नवीन
वमोपांना श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 07/11/2022 - 15:54 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली. सोसायटीत वावरायचे असते म्हणून एखाद पेग पार्टीत घ्यावा लागतो विशेषकर आयटी क्षेत्रात गुरुग्राम, नोयडा, पुणे, बंगलोर हैदराबाद मुंबई. मुलीही घेतात. आता तर वाढदिवस, साखरपुडा आणि लग्नात दारू ही ठेवलीच जाते. मध्यम वर्गीय घरात फ्रीज मध्ये दारूची बाटली दिसणे सामान्य बाब आहे. न घेणारे आमच्यासारखे मागासलेले ठरतात. माझे दोन अत्यंत जवळचे शाळेकरी मित्र चाळीसीच्या आत गेले. दोन्ही दारू पिणारे होते. एकाला लू लागली आणि एक हार्ट अटॅक (पहिला) गेला. त्यानंतर मित्रांच्या मैफलीत जाणेच सोडून दिले. मी आज जीवंत आहे त्याचे मुख्य कारण कुठलेही व्यसन नसणे. खरी श्रद्धांजली हीच की घरात तरी किमान दारूची बाटली ठेऊ नये.
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा गुरुवार, 07/11/2024 - 09:09 नवीन
वरुण मित्रा, जिथे असशील तिथे तुला शांती व सद्गती मिळो. २०१८ ची पार्टी आजूनही आठवत्येय. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 07/11/2025 - 10:11 नवीन
वरुण मित्रा, जिथे असशील तिथे तुला योग्य मार्ग सापडो. तुला सत्संगती लाभो. तुझं भलं होवो. तुला जाऊन आज सहा सालं झाली. आजूनही ऑगस्ट २०१८ चा कट्टा व पार्टी आठवते आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/11/2025 - 16:04 नवीन
वमोपाना श्रद्धांजली! अतिशय भारी माणूस होता!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा