काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)

Primary tabs

राहुल गांधींंना कोरोना झालाय.

After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID. All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021

पण मी कधीच वाचत नाही ....

आधी घेत होतो

तो वाचत असतांना, Enron समुद्रात बुडणार, संजय दत्तने काहीतरी गुन्हा केला आहे, असे समजत होतो ....

पण मग अचानक, समुद्रात बुडालेली Enron बाहेर आली, संजय दत्त सज्जन झाला....

आणि मी सामना घेणे बंद केले ....

११८ आणि भु़जबळ. आपल्या मतांचा आदर आहे.
म. वि. आ. हे जगात भारी सरकार आहे आणि ते जे काय करत आहे ते आपल्या (?) आकाशगंगेतही भारी आहे!
पुढिल अनंत प्रकाश वर्षे हेच सरकार राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!!

तुम्हा खूश व्हा. आता आपल्याला बंगाल जिंकायचाय तोपर्यंत कितीही तिरड्या ऊठल्या देशात तरी बेहत्तर..... हर हर मो....माझी भक्ती तुझी शक्ती.

सुबोध खरे

भक्त लोक अभिमानाने म्हणू शकतात कि आम्ही भक्त आहोत.

पण चमचे आणि गुलाम बिचारे तसं अभिमानाने म्हणू पण शकत नाहीत

पांडुरंग हरी