काथ्याकूट

हिंदू कधी एकत्र येणार?

Primary tabs

रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56)

गाभा एक आणि गोष्टी अनेक,

आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले...

पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली...

ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ...

गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे...

हिंदू कधी एकत्र येणार?

मदनबाण

पण जाती जाती मध्ये एकदम बंधुभाव असे म्हणणेही चुकीचे आहे. जसा वेळ जाईल तशी जाती मधली कटुताही कमी होत जाईल.
सर्वच जाती-पातीं मधली कटुता कमी होऊन गोडवा वाढावा असे अगदी मना पासुन वाटते. पण जो पर्यंत या देशातील लोक जातीय आधारावर आणि जातीय विद्वेषावर आधारीत राजकरणार्‍या नेत्यांना मते देत राहतील तो पर्यंत ही स्थिती बदलेल असे वाटतं नाही... पाऊण लाकडं मसाणात पोहचली तरी असलं राजकारण करणारे याच महाराष्ट्रात आहेत.
ब्राह्मण हे खर्‍या अर्था ने अल्पसंख्यक [ निदान महाराष्ट्रात तरी, बाकी राज्यात काय स्थिती ते ठावूक नाही. ] असुन देखील त्यांची जातीय चेष्टा, टिंगल, फुकाचा द्वेष करणारे कमी नाहीत. मला तर नलं वाटतं की मुस्लिम लोकांनी अल्पसंख्यक असा दावा करुन हिंदूंच्या हत्या करुन आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करुन एक मोठे राष्ट्र मिळवले ! हेच राष्ट्र इतके वर्ष आपल्याशी लढले आणि जेव्हा युद्धात जिंकता येणार नाही तसे त्यांनी अघोषित युद्ध पुकारले आणि आपला देश पोखरुन काढायला सुरुवात केली, याची फळे आपण भोगत आहोत,याच मुसलमानांनी काश्मिर मध्ये हिंदूंचा नरसंहार करुन आणला तरी हिंदू बहुसंख्य असुन मूग गिळुन बसले ! त्यांना डोइजड होई पर्यंत त्यांचे लाड केले.
मगं हिंदुंचा राग आपापसात हवा कि त्यांच्या धर्मावर उठलेल्या, त्यांच्या मुली पळवुन नेऊन फाकवुन काढणार्‍या जिहादी लोकांवर ? हिंदूंनी आता तरी शहाणे व्हायला हरकत नसावी ! काय म्हणता ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Я буду ебать

काल घरी सत्यनारायणाची पूजा होती त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी पूजेसाठे सामान खरेदीसाठी गेलो होतो.मी उज्जैन मध्ये राह्तोय. महाकाल मंदीराच्या परिसरात पूजेचे चांगले साहित्य मिळते म्हणुन तिथे गेलो होतो. महाकाल मंदीराचा भाग जवळपास पूर्णपणे मुस्लीम बहुल लोकसंख्येचा आहे.आणि त्या परिसरातली बरीचशी दुकाने कि मुस्लीम समुदायाची आहे. जिथुन फोटो घेतला तो ही मुस्लीम होता. म्हणजे पूर्ण दुकान हिंदु देवदेवतांच्या फोटोंनी भरलेले आहे आणि त्यात टोपीधारी मुस्लीम व्यक्ती ते विकतो आहे असे स्पिरिट ऑफ इंडिया साठी हमखास वापता येऊ शकेल असे दृष्य होते. पुढे चौरंग घ्यायला गेलो तर तो ही टोपीधारी मुस्लीम होता. म्हणजे ह्या समुदायाचा पूर्ण व्यवसाय हा हिंदुंच्या देव देवतांमुळे होणार्या पूजेअर्चेवर चालतो. तरी हे उघड गुपित ओवेसी वगैरे सारखे नेते का जाहीरपणे सांगत नाहीत. हिंदूच नाही राहिले तर हे ही म्हणु शकणार नाही कि मग विकणार काय? घंटा?
घरी गुरुजींशी ह्याबाबतीत बोललो तर ते म्हणाले पूजे साठी काय काय लागते ह्याबाबतीत ही मुस्लीम दुकानदार मंडळी व्यवस्थित सांगु शकतात.

तर्कवादी

घरी गुरुजींशी ह्याबाबतीत बोललो तर ते म्हणाले पूजे साठी काय काय लागते ह्याबाबतीत ही मुस्लीम दुकानदार मंडळी व्यवस्थित सांगु शकतात.

अशीच सर्वधर्म एकात्मता संपूर्ण देशभर पहावयास मिळावी.
कोणत्याही एका धर्माचे लोक कधी एकत्र येणार याची चिंता करण्यापेक्षा सर्व भारतीय एकत्र असावेत, एकात्मतेने रहावेत हीच इच्छा करणे अधिक योग्य होणार नाही का ?

एक अडाणी प्रश्न आहे . मोहम्मद बिन कासीम ने 711 A. D मध्ये हिंदुस्थानवर पहिले आक्रमण करण्यापूर्वी हिंदुस्थानातील राजे एकमेकांबरोबर छापा काटा करून राज्य बळकावत होते का?
गुप्त.कदंब,सातवाहन,मौर्य,यादव असतील अगदी मागे जायचं तर कौरव पांडव पण कुरुवंशीय हिंदूच असून पण आपापसात प्रचंड हिंसा करून लढलेलेच आहेत.अखंड हिंदुस्थानामधले हिंदू तेव्हा एकत्र होते असं म्हणायला काही आधार नाहीच.
आणि हिंदू एकत्र येणार येणार याचा जप करताना कोकणातले लोक घाटावरच्याना परप्रातीय म्हणतात,गोयेकर बाकी सगळ्यांनाच घाटये म्हणून हिणवतात,मराठी लोक युपी वाल्यांचा द्वेष करतात,तिकडे बंगलोर मध्ये कन्नडीग तामिळ आणि तेलुगून उपरे मानतात हे असं सगळं चालू आहे याचा विसर पडतो. आता परवाचीच घटना बेंगलोर मध्ये प्रतिमेची विटंबना केली म्हणून मिरज सांगली बेळगाव मध्ये कानडिगांच्या आणि कर्नाटक पासिंगच्या गाड्याची तोडफोड चालू . त्यामुळे मागे एका कॉमेडियन ने म्हटले पटायला लागलाय कि भारतीय एकमेकांचा जेवढा द्वेष करतात तेवढा बाकीच्यांचा करत नाहीत. (रसेल पीटर्स बहुतेक)

आग्या१९९०

असं काही नाही हं. आमच्या गावातील सगळे हिंदू एकत्र येतात. त्यासाठी शेतातील एकमेकांचे बांध कोरतात. अगदी गळाभेट घेऊन जवळ येतात. त्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंतयात्रेला गावातील सगळे हिंदू एकत्र येतात. दहावे ,बारावे, महिना, वर्षश्राद्धाला एकत्र येतात. कोर्टात एकमेकांविरुद्ध केस करून वर्षानुवर्षे अनेक पिढ्या एकत्र येतात. अजून किती एकत्र यायचे?

आणि पुढेही होत राहणार ...

फरक इतकाच आहे की आपापसात लढून हिंदूंचे कधीच भले झालेले नाही, हा इतिहास परत परत व्हायला नको

सुबोध खरे

@स्वप्निल रेडकर

हिंदू राजांनी आपसात लढाया भरपूर केल्या पण दुसऱ्या राजाने बांधलेली मंदिरे, विद्यापीठे, वाचनालये भस्मसात केली नाहीत.

हिंदू राजाने बौद्ध राजावर आक्रमण केल्यावर त्याच्या बायकांना बाटवले नाही किंवा त्यांच्या वर सामूहिक बलात्कार केले नाहीत.

जैन किंवा बौद्ध धर्म त्यांच्या मंदिरा वाङ्मयासकट नामशेष केला नाही.

सत्ता आणि संपत्ती साठी युद्ध होणारच पण आपली सोडून इतर कोणतीही संस्कृतीच नष्ट करून टाकणे हे हिंदू राजांनी केले नाही

हे जेंव्हा त्यांची इतर धर्मीयांशी तुलना करणाऱ्या मूर्ख हिंदूंना समजेल तो सुदिन

मुवी काका , आता बोला , येताय का इकडे हिंदु एकता वगैरे खेळायला?

दिनांक २२ डिसेंबर २०२१ , दैनिक पुढारी पान क्र. २

Pudhari

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, हिंदू म्हणून जन्म घेऊ शकलो असतो का?

बाकी, ज्यांना जाती-जातीत द्वेष पसरावायचा आहे, त्यांना मनापासून दंडवत...

अशा लोकांना खूप महत्व देत नाही

बरं , शुभेच्छा !

दादोजी कोंडदेव , रामगणेशगडकरी ह्यांचे पुतळे जसे "गायब" केले गेले तसेच हेही स्मारक लवकरच "गायब" होईल , ते झालावर त्याची बातमी पाठवतो तुम्हाला !

माझे काही अब्राह्मण मित्र देखील, अशा गोष्टींना समर्थन देत नाहीत...

Trump

असेच बरेच जण आहेत. पण तथाकथिक पुरोगामी पक्षांच्या दहशतीने बोलत नाहीत.

आमच्या घरात 4 सुना, अब्राह्मण घरातील आहेत आणि जावई देखील...

हिंदू तितका मेळवावा...

माझे काही अब्राह्मण मित्र देखील, अशा गोष्टींना समर्थन देत नाहीत...

माझीही बहुतांश सर्व अब्राह्मण मित्र आहेत ते असल्या गोष्टींना समर्थन देत नाहीत, रादर असल्या गोष्टींना समर्थन देणार्‍या लोकांशी मैती करायची रिस्कच घेत नाही मी . अनोळखी मित्रा पेक्षा ओळखीचा शत्रु बरा !

पण मुवी काका , तुम्हाला माहीत आहे का ?

हिटलर सत्तेत आला तेव्हा त्याला त्यांच्या संसदेत किती टक्के मते होती ? केवळ ३०% , कदाचित त्यापेक्षाही कमी . उरलेले ७०% जर्मन लोकं सुशिक्षित शांतताप्रिय अहिंसक च होते , पण मग जेव्हा हिटलर ने ६० लक्ष ज्युंचा नरसंहार केला तेव्हा कुठेगेले होते हे ७०% शांताप्रिय बहुसंख्य ?

भारतात मुसलमानांनी इतकी मंदिरे तोडली इतके अत्याचार केले , त्याच्या निषेध्हार्थ एकातरी सुफी संताने आवाज उठवल्याच्या इतिहासात उल्लेख आहे का ?

१९४८ तुम्ही कोठे होता माहीत नाही पण आमचे आजोबा , आमचे तत्वनिष्ठ कट्टर गांधीवादी आजोबा गावी होते, जेव्हां आजोबांच्या वाड्याला आग लागली तेव्हा कोठे होते शांतताप्रिय गांधीवादी अहिंसक लोकं ?

तुम्हाला वाटेल ह्या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या तर मी तुम्हाला आजच्या जगातील अनेक उदाहरणे आत्ता आज दाखवु शकतो . "एकवेळ महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी बेहत्तर पण अनाजीपंत फसवड्णीस टरबुज्या परत मुख्यमंती होता कामा नये" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे ! मध्यंतरी पंढरपुरात विठोबाला पुरुषसुक्ताने अभिषेक करणे बंद करावे अशी मागणीची टूम उठलेली का तर पुरुषसुक्त मनूवादी ब्राह्मण्यवादी आहे म्हणुन !!

या एकदा कधी तरी इकडे , खर्‍या दुनियेशी ओळख करुन देतो ! It is time when we throw the political correctness in the garbage where it belongs !

एक लक्षात घ्या शांतताप्रिय लोकं ही जेव्हा खरी परीक्षेची वेळ येते तेव्हा निरुपयोगी असतात . कसला आलाय हिंदु बंधु , कोणी कोणाचे नाही. किमान ह्या महाराष्ट्रात तरी नाहीच नाही . इथे व्हायचे ते होऊ द्या . आपला ह्याच्याशी काही संबंध नाही ! आपण सगळं अलिप्तपणाने पहायचं आहे बस्स .

असो. अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे ||
__/\__

जेम्स वांड

कसला आलाय हिंदु बंधु , कोणी कोणाचे नाही. किमान ह्या महाराष्ट्रात तरी नाहीच नाही .

हे मी एकदम पुलंच्या कसले रे लेंगे स्वराज लेंगे करता तुम्ही, तुमच्या लेंग्याचा अन पंचाचा साहेबाच्या प्यांटीवर फरक पडणार नाही तो पडला असेल मलबार हिलवर बायकोला कुशीत घेऊन

ह्या धर्तीवर वाचले ! भिकाजी जोशींचे हे अजरामर वाक्य आजही रिलेव्हन्ट आहे.

एकवेळ महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी बेहत्तर पण अनाजीपंत फसवड्णीस टरबुज्या
आजही फडणवीसांच्याच पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत तर दुसऱ्या नंबर वरत्ती सेना आहे. आणि सेनेच्या प्रमुखपदी एक ब्राम्हणच आहे.

आजही फडणवीसांच्याच पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत तर दुसऱ्या नंबर वरत्ती सेना आहे. आणि सेनेच्या प्रमुखपदी एक ब्राम्हणच आहे.

बरं मग बघुया ते काय करतात ह्या बाबतीत !

असो. तोवर आपण हे पाहु पॉपकॉर्न खात खात खात :

हा खालील व्हिडिओ पहाताना जरा काळजी घ्या , हसुन हसुन ठसका लागल्यास आमची जबाबदारी नाही >>>

जय हो =))))

सुबोध खरे

@ रात्रीचे चांदणे

सेनेच्या प्रमुखपदी एक ब्राम्हणच आहे.

हि मुदलातच खोट आहे.

ठाकरे हे सी के पी ( चंद्रसेनीय कायस्थ प्रभू ) आहेत ब्राम्हण नव्हेत.

शिवसेना जातीयवादी नव्हती तर बऱ्यापैकी ( संधीसाधू का होईना) हिंदुत्ववादी होती ( निदान बाळासाहेबांच्या काळात तरी)

शाम भागवत

ब्राह्मणांच्या दृष्टीने सीकेपी हे ब्राह्मण नसतीलही कदाचित. म्हणजे ३-४ लोकसंख्येला तसं वाटत असेल. हव तर ही टक्केवारी ५ टक्यांपर्यंत वाढवा.
पण
इतर सर्वांच्या दृष्टीने ते ब्राह्मणच आहेत. म्हणजे ९५ टक्के लोकसंख्येला मात्र ब्राह्मण व सीकेपी असा काही भेद आहे असे वाटत नाही.

सुबोध खरे

म्हणजे ३-४ लोकसंख्येला तसं वाटत असेल.

सी के पी लोकच स्वतः ला ब्राम्हणात धरत नाहीत.

आणि त्यांना ब्राम्हण म्हटलं तर पाल अंगावर पडल्यासारखे झटकून टाकतात.

Trump

हिटलर सत्तेत आला तेव्हा त्याला त्यांच्या संसदेत किती टक्के मते होती ? केवळ ३०% , कदाचित त्यापेक्षाही कमी . उरलेले ७०% जर्मन लोकं सुशिक्षित शांतताप्रिय अहिंसक च होते , पण मग जेव्हा हिटलर ने ६० लक्ष ज्युंचा नरसंहार केला तेव्हा कुठेगेले होते हे ७०% शांताप्रिय बहुसंख्य ?

नरसंहार फक्त ज्युंचा झाला नाही, इतर बर्‍याच समुहांचा झाला. मुस्लिम आणि क्रिश्चन लोक अजुन ज्युंचा द्वेष करतात. कधीतरी टिव्टरवर मध्य-पुर्वेत युद्ध सुरु झाले की चक्कर मारा.

उरलेले ७०% जर्मन लोकं सुशिक्षित शांतताप्रिय अहिंसक च होते

चुक. हिटलरचे आदर्श अमेरीकन, ब्रिटीश, आणि फ्रेंच साम्राज्ये होती.

पण तुमचा संदेश कळाला.

वामन देशमुख

हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

भारतात मुसलमानांनी इतकी मंदिरे तोडली इतके अत्याचार केले , त्याच्या निषेध्हार्थ एकातरी सुफी संताने आवाज उठवल्याच्या इतिहासात उल्लेख आहे का ?

दोन कसाई आहेत. एका कसाई त्याची बकरी कापत असताना, दुसऱ्या कसायाने त्या बकरीचा आर्त आक्रोश ऐकून पहिल्या कसायाविरुद्ध आवाज उठविल्याचा कुठे उल्लेख आहे का?

मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In A World Full Of Fish Be A Shark.

तर्कवादी

मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये समुहिक भजन वगैरे चालायचेत असे ऐकून होतो, तसाच काहीसा प्रकार दिसतोय..
रेल्वे मंत्रालयाने योग्य तो कायदा करुन एकूणातच कोणत्याही धार्मिक विधी / कृतींवर बंदी घालावी.

जेम्स वांड

हा व्हिडिओ मुंबई नाही तर कलकत्ता लोकलमधील आहे.

पण तो कुठलाही असो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, रेल्वे ही प्रार्थनेची जागा नाही हे लक्षात घेऊन सरकारने योग्य ती कारवाई तडक करावी.

सर टोबी

लोकलमध्ये व्यवस्थित टाळ, ढोलकी असणारे भजनी मंडळ वर्षांनुवर्षे हा प्रकार करीत आहेत. तो जणू काही जन्मसिद्ध अधिकारच झालाय काही लोकांच्या दृषटिकोनातून.

एकदा सिंहगड एक्स्प्रेसने पुण्याहून मुंबईला निघालो होतो. गाडीने स्टेशन सोडले नाही की लगेच जयजयकार सुरू झाला. काही वेळानंतर तर दक्षिणेचे ताट समोर आले. लोकांनी दहा दहाच्या नोटा टाकल्या होत्या (साल २००१). मख्खपणे त्या माणसाकडे बघितले. नुकतीच नोकरी गेली होती. एक एक रुपया महत्वाचा होता.

हा असा निवडक गैरप्रचार का करतात लोकं?

Trump

मला काही दिवसांपुर्वी एका पाकिस्तानी अनो़ळखी मुलीचा स्काईपवर कुराण अभ्यासासाठी आणि मुस्लीम होण्यासाठी अनाहुत (unsolicited) कॉल आला होता. हा प्रकार जरा नवीनच आहे. अजुन कोणाला असा अनुभव आला आहे का? हनी ट्रपींन बद्दल काही अनुभव आहेत का ?

मदनबाण

बाकी काही लोक निवडक प्रतिक्रिया द्यायला लगेच येताय याचे मला नेहमीच कौतुक वाटतं आले आहे ! :)))

असो... तुम्हाला आता थुकपट्टी चे व्हिडियो देतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महफ़िल में चल रही थी हमारे कत्ल की तैयारी,हम पहुँचे तो बोलें बहुत लम्बी उम्र है तुम्हारी |

Trump

सहज शोधता शोधता जुन्या ईसाई लोकांच्या आणि इतरांच्या साक्षी सापडल्या.
आभ्यासु लोकांना उपयोगी पडतील.
http://voiceofdharma.org/books/ncr/59viib16.htm

मुवी काका ही बातमी वाचा : >>>
शब्दांची निवड आणि बातमी देण्याचा अँगल वर विशेष करुन लक्ष द्या :

जेम्स लेन प्रकरणावरून हल्ला झालेल्या भांडारकर संस्थेचं मोदींकडून कौतुक
https://www.esakal.com/maharashtra/pm-modi-man-ki-baat-praised-bhandark…

बायदवे , तुमच्या लक्षात नसेल तर आठवण करुन देतो : याप्रकरणी पोलिसांनी ७२ आरोपींना अटक केली होती. पण, न्यायालयाने चार वर्षांपूर्वी सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष सुटक केली आहे !!

लक्षात घ्या की कोणालाही शिक्षा झालेली नाही , जणु काही भांडारकर संस्थेवर हल्ला झालाच नव्हता कधी !
ह्या प्रकरणात कोणीही , कोणत्याही अन्य समाजाच्या लोकांनी वाचा फोडलेली नाहीये . कोण कसले आहेत हिंदुबांधव ! भांडारकर मध्ये ज्यावर संशोधन होते ते महाभारत , अन्य साहित्य साहित्य , तो सनातन प्राचीन धर्म ही सारी परंपरा हा सारा इतिहास हिंदुंचा नाही , फक्त ब्राह्मणांचा आहे !

अजुन करा दुर्लक्ष !
अजुन मेळवा "हिंदु" ! =))))

एका क्षणांत, ही दुही दूर होईल, अशी अपेक्षा नाही ...

पण, निदान सुरूवात तरी करायला हवी ....

थेंबे थेंबे तळे साचे

पण, निदान सुरूवात तरी करायला हवी ....

ही दुही भरुन येणारी नाहीये मुवी काका. ब्राह्मण ही फक्त सुरुवात आहे इन मीन साडेतीन टक्के ब्राह्मण ! त्यातील बहुतांश माझ्यासारखे राजकारणाशी अलिप्त . (अन त्यातील काही मोजके माझ्या सारखे संपुर्ण समाजाशी नाळ तोडलेले)
साडेतीन टक्क्यांचा द्वेष करुन असे किती काळ राजकारण चालवणार ? ब्राह्मणांच्या नंतर द्वेषाच्या लिस्ट मध्ये कोणाचा नंबर अहे हे सगळ्यांना ठाऊक आहे .

सोडा कुठे हिंदु एकता वगैरे खेळत बसता ? आपण ह्या सगळ्या लोकांच्यापासुन अलिप्त होऊ की ! आपली संस्कृत आपली संस्कृती आपली परंपरा आपण क्ट्टरपणे जतन करु बस्स..... बाकी तिकडे आग लागो दुनियेला , आपल्याला काय फरक पडतो ? तुम्ही आग विझवायला गेलात तर ह्या बामनाणेच आग लावली दुनियेला असे म्हणायला कमी करणार नाहीत हे लोकं ! असल्यांना ओवेसी अन आझमखानच हवा =))

जर एखादा पुण्यश्लोक राजा अवतरला तर आपण तयार आहोतच पेशवे व्हायला पण तोवर आपण पॉपकॉर्न खात मजा पाहु की !

पण, आता त्याला देखील, बरीच वर्षे होऊन गेली...

जातीभेदा पलीकडे जाऊन, विचार करणे भाग आहे... विशेषतः खालील गोष्ट वाचल्या नंतर ....

जब योगी मठ में चले जाएंगे और मोदी पहाड़ों पर चले जाएंगे, तब तुम्हें बचाने कौन आएगा?

https://www.amarujala.com/india-news/aimim-chief-asaduddin-owaisi-contr…

शाम भागवत

आज ही चर्चा वाचून काढली.

मला वाटते हिंदू एकतेला केव्हांच सुरवात झालेली आहे.
हां. वेग खूप कमी आहे असे वाटत असले तरी तो पुरेसा आहे असे मला वाटते. एखाद्या माणसाच्या वैयक्तीक दृष्टीकोनातून हा वेग कमी भासत असला, तरी एखाद्या देशाच्या वाटचालीचा विचार करता हा वेग पुरेसा आहे असे वाटते.

माझ्या समजूतीप्रमाणे मुघल राजवटींनी हिंदूंच्या मनात निर्माण केलेली न्यूनगंडता औरंगजेबाच्या पश्चात कमी होऊ लागलेली असून, जसा काळ जातो आहे, त्याप्रमाणात हिंदू प्रबळ होत चालले आहेत. सजग होत चालले आहेत. अन्यायाविरूध्द दाद मागायला लागले आहे. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.

इंग्रजांमुळे प्रथमच हिंदूना आपला म्हणून एक देश आहे असे वाटायला लागले आहे. त्या देशाची स्पष्ट कल्पना डोळ्यासमोर ठेवता आलेली आहे. त्यामुळे हिंदू संघटन आता आणखीनच आत्मविश्वासाने वाढीला लागले आहे.

त्यामुळे मी खूप आशावादी आहे.

क्कादायक! दलित विद्यार्थ्यांनी सवर्ण महिलेने शिजवलेले अन्न खाण्यास दिला नकार; म्हणाले, “तुम्ही जर..”

https://www.loksatta.com/desh-videsh/uttarakhand-dalit-students-refuse-…
-------

काय बोलावं ते सुचेना ....

जेम्स वांड

मुद्दा हा आहे की

यापूर्वी दलित प्रवर्गातील महिलेने बनवलेले जेवण जेवण्यास उच्च जातीमधील मुलांनी नकार दिला होता. आता या वादात नवे वळण लागले आहे. आता दलित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च जातीमधील महिलेने तयार केलेल्या जेवणावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे.

अर्थात तुमच्यासारखा हाहाकारी अशिक्षित अडाणी माणूस हे वाचून बसला असेलच नाही का ?

आधी तिकडून माज मग इकडून माज अन मधल्यामध्ये दातखीळ बसलेले अव्वल तेजस्वी अशिक्षित अडाणी मुवि.

इतकेच कश्याला उत्तरखंडातील दलित सवर्ण सोडा इथं मिपावरच नुसतं "पुणेकर" असा शब्द उच्चारला तरी पोटशूळ उठणारे महाभाग आहेत,

अरेच्या !!! हे तर तुम्हीच की आता प्रश्न हा पडतोय का तुम्ही पुणेकरांना मानव, भारतीय, हिंदू इत्यादी मानता की नाही ?? किंवा हिंदू एकतेत हिंदू पुणेकर असला तर तुम्हाला चालेल काय ? अन हे बोलूनही वरतून हिंदू एकतेचे धागे काढायला लागणारा मी नाही त्यातला टाईप भाव आपण कुठून आणता ?

चौकस२१२

मार्कस आपला त्रागा पूर्णपणे कळत आहे ... पण एक विनंती कि आपली शक्ती या पेक्शा "हलाल इकोनोमि सारख्या " विषयवार खर्च करा

मी तर ठरवलंय जिथे जमले तिथे मुददमून "नॉन हलाल " खाणे का नाही? हे विचारायच ( हलाल/ नॉन हलाल हा प्रश्न भारतात कदाचित एवढा एकदम जाणवत नसेल परंतु भारताबाहेर हलाल ची छुपी अर्थवयवस्था आपली पाले मुले रुजवत आहे .. सावधान

“भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही”; काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना आव्हान

https://www.loksatta.com/desh-videsh/will-not-let-india-become-a-hindu-…

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे....

Trump

रशिद खान, अजुन काय अपेक्षा करणार !!!

'तर आम्ही वीस कोटी मुसलमान लढू'! नसिरुद्दीन शहांचं वक्तव्य

https://www.esakal.com/amp/manoranjan/bollywood-actor-naseeruddin-shah-…

अमरावती येथे झालेल्या दंगली बद्दल, ह्यांनी काहीही टिप्पणी केली नाही...

हिंदू अजूनही, जातीभेदातच अडकून बसले आहेत...

मदनबाण

'तर आम्ही वीस कोटी मुसलमान लढू'! नसिरुद्दीन शहांचं वक्तव्य
हा महाढोंगी, नाटकी आणि नॉटी माणुस आहे, देशद्रोही याकुब मेननच्या दया याचीकेवर सही करणारा हाच. कराचीवुडच्या या सगळ्या अवलादी एकजात ढोंगी आणि देशद्रोही लोकांचा पक्ष घेणार्‍या आहेत. असल्या लोकांना प्रोत्साहन देणार्‍या आणि मानसिक सुंता झालेल्या हिंदू अवलादी देखील आहेतच.

जाता जाता :- कराचीवुड मधल्या एका मस्तवाल महाविषारी सापाला हल्लीच एक बिनविषारी साप चावला म्हणे ! सापाला साप चावल्या ने दरिद्री मिडियाला लगेच त्याची बातमी करायची संधी मिळाली ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ना मशवरा ना राय चाहिए, ठंड बढ गई... एक ग्लास चाय चाहिए |

सॅगी

सापावर उगीचच आळ घेतला जातोय, खरंतर त्या महाविषारी सापाला दुसर्‍या सापाचा ड्रायव्हर चावला होता असे ऐकण्यात आले आहे.

मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.

कोण बोलत आहे? हेच बघणार ...

ज्या दिवशी हिंदू लोकांना, काय सांगत आहेत? हे समजावून घेण्याची इच्छा निर्माण होईल, तो दिवस, हिंदू लोकांसाठी भाग्याचा..

निकालानंतर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा; शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू

https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-activist-sister-died-whil…

मतभेद असावेत पण अशा टोकाच्या भुमिका नकोत ..

हिंदू कधी एकत्र येणार?

२०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा कट; मार्शल आर्टच्या नावाखाली शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्यांना अटक

https://www.loksatta.com/desh-videsh/bihar-patna-pfi-office-people-were…

पाटणा सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मोहम्मद जलालुद्दीन आणि अतहर परवेझ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मोहम्मद जलालुद्दीन हे झारखंड पोलिसांचे निवृत्त अधिकारी आहेत. अतहर परवेझ हा देशविरोधी कारवायांमुळे अनेक वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. या संघटनेवर बंदी घातल्यानंतर तो पीएफआयमध्ये सामील झाला आणि आजकाल एसडीपीआयसाठी काम करत होता.

हे मोदी सरकारच्या नाकाखाला होत असेल तर हे सरकार राज्य करायला नालायक आहे असे समजावे.

मदरशांमध्ये मुलांना धर्मनिंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते : केरळ राज्यपाल आरिफ खान

https://marathi.abplive.com/news/india/madrassas-teach-punishment-for-b…

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मदरसे हे द्वेषाचे मूळ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, लहानपणापासून शिकवले जाते की कोणी विरोधात बोलले तर शिरच्छेद करा.

धाग्यावर २०० प्रतिसाद होऊनही अजून हिंदू एकत्र येत नाहित. परमेश्वरा किती परीक्षा पाहणार आहेस आमच्या मुविंची :)

त्यामुळे, माझ्या हयातीत तरी नक्कीच होणार नाही ....

तुम्ही चिंता करू नका ....

काय करायला हवे काका हिंदूंनी?? शिवसेनेसारखे पक्ष हिंदूंना एकत्र आणायचा प्रयत्न करतात पण काही लोक ते होऊ देत नाहीत.

तर्कवादी

विषयाच्या अनुषंगाने ध्रुव राठीचा एक व्हिडिओ सुचवावासा वाटतो.

हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी ‘रेट कार्ड’, बाईक आणि पैसेही दिले जातात, नितेश राणेंचे विधानसभेत गंभीर आरोप

https://www.loksatta.com/maharashtra/bjp-mla-nitesh-rane-maharashtra-as…

आरोपींसोबत संबंध असणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जावं अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली. महाराष्ट्रात या घटना वाढत असून उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातप्रमाणे धर्मांतरविरोधी कायदा लागू कऱणार का? अशी विचारणाही नितेश राणे यांनी यावेळी केली.

नितेश राणेंच्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी उत्तर दिलं की, “नितेश राणेंनी मांडलेला विषय फार गंभीर आहे. पीडिता अल्पवयीन असताना तीन वर्ष आरोपी इमरान युसूफ कुरेशी याने अत्याचार केले. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही पोलीस अधिकारी सानप यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लगेच बडतर्फ करता येणार नाही, त्यासाठी प्रक्रिया असते. पण यांना केलेला गुन्हा आणि वागणूक यासाठी कडक शिक्षा केली जाईल. त्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचं निष्पन्न झालं तर त्यांच्यावरही गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्यासंदर्भात कारवाई केली जाईल”.

कपिलमुनी

या राणेंनी एका सरकारी अधिकार्‍याला डांबून मारहाण केली (नौ सैनिका प्रमाणेच अणि तो सुद्धा हिंदू आहे हो)..