राजकारण

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ६)

Primary tabs

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ पाचवा भाग १५०पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने - भाग ६

सुबोध खरे

शेवटचा दुवा २०१५ चा आहे

चुकून खाली पेस्ट झाला आहे

सांभाळून घ्यावे हि विनंती

भारताने आज १ दिवसात १ करोड पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले. ५ दिवसात दुसऱ्यांदा १ करोड चा टप्पा पूर्ण केला. लसीकरणाचा हाच वेग राहिला तर तिसरी लाटच येणार नाही किंवा आली तर तीव्रता कमी असेल.