काथ्याकूट

भारत जिंकणार काय?

Primary tabs

नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार कांगारुंच्या ४ विकेटस गेल्या असुन धाव संख्या १६६ आहे
भारत जिंकेल असे वाटत आहे

तुम्हाला काय वाटते?

प्रमोद देव

पंचांनी जर त्यांचे काम "प्रामाणिकपणे" आणि आपल्या क्षेत्ररक्षकांनी "कसून" क्षेत्ररक्षण केले तरच हे शक्य आहे!
नाहीतर..... जाऊ द्या.

प्रमोद देव

गिलख्रिस्त आणि ब्रेटली पण गेला. दोघांना सेहवागने घेतले.

ताज्या बातमी नुसार कांगारुंच्या ७ विकेटस गेल्या असुन धावसंख्या २४३ आहे भारत जिंकणारच
कांगारुंना जीकण्या साठी ४१३ धावा पाहिजेत
३ विकेटस १७० धावा
ऑन् लाईन स्कोर साठी लॉग ऑन करा
http://imsports.rediff.com/score/in_match8579.html

दिनेश - सुर्य

अवलिया

८ विकेट्स

मनीष पाठक

कदाचित जिंकेल, जिंकेल की न जिंकायला काय झाल? अस म्हणता म्हणता जिंकला एकदाचा.....हुश्श!!!!!!!!!!!

मनीष पाठक

चतुरंग

सिडनीच्या रडी खेळाला पर्थवर जबरी उत्तर देणर्‍या भारतीय संघाचे अभिनंदन!!

चतुरंग

चतुरंग

सिडनीच्या रडी खेळाला पर्थवर जबरी उत्तर देणर्‍या भारतीय संघाचे अभिनंदन!!

चतुरंग

फ़ार मजा आली....भारताने नेटाने खेळ केला आणि आस्ट्रेलियाच्या उद्दामपणाला जबरदस्त उत्तर दिले....
...सिडनी टेस्ट नंतर "जाउदेत, पळून या, खेळू नका."असे सांगणार्यांना मी नेहमी उत्तर देत असे, " त्यापेक्षा खेळा आणी पुढची टेस्ट जिंकून दाखवा..."....तसे खरेच आपल्या लोकांनी करून दाखवले, माझा विश्वास बसत नाहीये....

त्यांच्या (ऑस्ट्रेलियाचा)विक्रम होणार होता सलग मॅचेस जिंकण्याचा.
तो आपण करू दिला नाही.मस्तच...