काथ्याकूट मराठी माणसा जागा हो By माझी दुनिया · Tue, 02/05/2008 - 10:30 ">Tue, 02/05/2008 - 10:30 Primary tabs बघा मला विरोपाद्वारे आलेली ही कविता इथे देत आहे. Log in or register to post comments विसोबा खेचर 02/05/2008 - 10:42 वा! अतिशय सुंदर कविता... माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.. आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...! तात्या. Log in or register to post comments छोटा डॉन 02/05/2008 - 11:30 माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... Log in or register to post comments शरुबाबा 02/05/2008 - 13:25 माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... शरद Log in or register to post comments गुंडोपंत 02/05/2008 - 13:31 झकास! आवडले! अगदी योग्य... आपला गुंडोपंत Log in or register to post comments सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 02/05/2008 - 13:33 चांगला झोपलो होतो *** वर करून.. उगाच जागा झालो.. मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा.. नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस.. म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा.. - सर्किट Log in or register to post comments गुंडोपंत 02/05/2008 - 13:42 नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर! आपला गुंडोपंत Log in or register to post comments अवलिया 02/05/2008 - 14:36 भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन मराठीपण विसरले का रे जागे व्हा नाना Log in or register to post comments इनोबा म्हणे 02/05/2008 - 15:29 माझी दूनिया यांचे शतशः आभार. मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात. जय महाराष्ट्र -इनोबा Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 02/05/2008 - 16:12 बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत. Log in or register to post comments
विसोबा खेचर 02/05/2008 - 10:42 वा! अतिशय सुंदर कविता... माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.. आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...! तात्या. Log in or register to post comments
छोटा डॉन 02/05/2008 - 11:30 माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... Log in or register to post comments
शरुबाबा 02/05/2008 - 13:25 माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... शरद Log in or register to post comments
गुंडोपंत 02/05/2008 - 13:31 झकास! आवडले! अगदी योग्य... आपला गुंडोपंत Log in or register to post comments
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 02/05/2008 - 13:33 चांगला झोपलो होतो *** वर करून.. उगाच जागा झालो.. मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा.. नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस.. म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा.. - सर्किट Log in or register to post comments
गुंडोपंत 02/05/2008 - 13:42 नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर! आपला गुंडोपंत Log in or register to post comments
अवलिया 02/05/2008 - 14:36 भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन मराठीपण विसरले का रे जागे व्हा नाना Log in or register to post comments
इनोबा म्हणे 02/05/2008 - 15:29 माझी दूनिया यांचे शतशः आभार. मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात. जय महाराष्ट्र -इनोबा Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 02/05/2008 - 16:12 बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत. Log in or register to post comments
वा! अतिशय सुंदर कविता...
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार..
आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...!
तात्या.
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार....
हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची .....
आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार....
हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची .....
आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....
शरद
झकास!
आवडले!
अगदी योग्य...
आपला
गुंडोपंत
चांगला झोपलो होतो *** वर करून..
उगाच जागा झालो..
मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा..
नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस..
म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा..
- सर्किट
नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर!
आपला
गुंडोपंत
भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन
मराठीपण विसरले का रे
जागे व्हा
नाना
माझी दूनिया यांचे शतशः आभार.
मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात.
जय महाराष्ट्र -इनोबा
बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत.