Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्मयोगी! (भाग पाचवा)

च
चतुरंग यांनी
Tue, 07/21/2009 - 03:45  ·  लेख
लेख

Book traversal links for कर्मयोगी! (भाग पाचवा)

  • ‹ कर्मयोगी! (भाग चौथा)
  • Up
  • कर्मयोगी! (भाग सहावा) ›

प्रतिक्रिया द्या
5272 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

न
निखिल देशपांडे Tue, 07/21/2009 - 07:26 नवीन
आजोबांचा आठवणी वाचतोय.... पुढचा भाग येवु द्या लवकर निखिल ================================ काय ? देवाला गंध, फुल वहाणे, देवळाला पैशाची वगैरे मदत करणे म्हणजे भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? वा ! आनंद वाटला आपल्याला भेटुन. :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 07/21/2009 - 10:22 नवीन
असेच म्हणतो, आठवणी वाचतोय. पुढच्या भागाची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
स
स्वाती दिनेश Tue, 07/21/2009 - 07:43 नवीन
आजोबांच्या गोष्टीतली वळणे तर एकदम कुठल्याकुठे नेत आहेत, उंदरामांजराच्या फोटोपासून, तिमिर पासून ते अभिजित! पुढे काय काय झाले? त्याची उत्सुकता आहेच. स्वाती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 07/21/2009 - 10:32 नवीन
आजोबांच्या गोष्टीतली वळणे तर एकदम कुठल्याकुठे नेत आहेत, उंदरामांजराच्या फोटोपासून, तिमिर पासून ते अभिजित! पुढे काय काय झाले? त्याची उत्सुकता आहेच.
असेच म्हणते.. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
प
पक्या Tue, 07/21/2009 - 09:15 नवीन
काय एकेक अनुभव आहेत. आजोबांच्या एकसे बढकर एक अनुभवांमुळे लेख वाचनीय झाला आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 07/21/2009 - 10:56 नवीन
अतिशय हृदयस्पर्शी प्रवास आणि अतिशय चित्रदर्शी वर्णन!! येऊ दे अजून लेखमालेच्या शेवटी जमल्यास आजोबांनी काढलेले फोटु तसेच/किंवा त्यांचा सपत्नीक फोटु दिल्यास अनुभवशृंखला परिपूर्ण होईलसे वाटते... (दहिसरकर :) )ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 07/21/2009 - 16:28 नवीन
>>अतिशय हृदयस्पर्शी प्रवास आणि अतिशय चित्रदर्शी वर्णन!! असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सुनील Tue, 07/21/2009 - 11:06 नवीन
भागागणिक अधिकाधिक रोचक होत चालली आहे कथा. अवांतर - दत्तक घेण्याचा प्रसंग (नात्यात घडलेल्या गोष्टीमुळे) फारसा पटला नाही. अर्थात ७० च्या दशकात दत्तक घेणे ही गोष्ट अधिक सोपी असण्याची शक्यता आहेच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/21/2009 - 11:46 नवीन
असे तुम्ही म्हणता आहात. आजोबांचाही चमत्कारावर विश्वास नाही. त्यामुळेच तर आयुष्यभर ते इतके प्रॅ़क्टिकल राहिले. त्याकाळी (३६ वर्षांपूर्वी) मूल दत्तक मिळणे हे तसे सोपे होते. कायदेशीर बाबी, कागदपत्रे हे बरेच ढोबळ मानाने असे. परंतु समाजाकडून ते मूल आणी आई-वडील ह्यांच्याकडे बघण्याचा दॄष्टिकोन हा तितकासा सहज सोपा नसे. मानसिक पातळीवर ही एक मोठी लढाई असावी असे वाटते. आजोबांच्या आयुष्यात ही घटना जशी घडली तशीच त्यांनी सांगितली. हा त्यांचा अनुभव आहे त्यामुळे पटणे - न पटणे ह्याला महत्व नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
प्राजु Tue, 07/21/2009 - 17:40 नवीन
मनांत कोरते जाताहेत त्यांचे एकेक अनुभव!! मस्त! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 07/21/2009 - 20:13 नवीन
वाह.. फार सही चाललीय ही मालिका! तुम्ही खूप ताटकळत नाही ठेवत आहात क्रमश:ने , ही अजुन एक चांगली गोष्ट!! :) आजी-आजोबा लोकं सही असतात ना! त्यांचे किस्से,गमती जमती ऐकायला काय छान वाटते! :) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/21/2009 - 20:38 नवीन
वाह वाह छान. रंगाशेठ. आजोबांचे अनुभव आवडले. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 07/21/2009 - 21:26 नवीन
वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा