लेखकसानिकास्वप्निलयांनी गुरुवार, 31/08/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना गेणेशोत्सावाचा हार्दिका शुभेच्छा!!
घरोघरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनवले जात आहेत. मीसुद्धा अशीच एक पारंपारीक पाककृती बाप्पांसाठी येथे देत आहे.
लेखकगम्मत-जम्मतयांनी गुरुवार, 31/08/2017 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
कडबू हा पदार्थ आमच्याकडे पुराणपोळ्यांसह गौरीच्या जेवणाला करतात. म्हणजे साधारण पणे पश्चिम महाराष्ट्रातला नेहमीचा मेनू.. पुपो, कटाची आमटी, वरणभात , लोणकढं तूप, काकडीची गोडसर कोशिंबीर, बटाटा भाजी, मटकीची उसळ, कुरडया सांडगे वगैरे..
यात पुपो करायचा कुणा गृहिणी ला कंटाळा आल्याने कडबू चा शोध लागला असावा असं माझं लॉजिक!!