रावेरखेडी १
www.misalpav.com/node/30970
मिसळपाव ही काय भानगड आहे हे माहित नव्हतं त्यावेळी श्री मोदक ह्यांचा हा लेख वाचला. बाजीराव पेशव्यांची समाधी मध्य प्रदेशात कुठेतरी आहे हे कळाल. लेख खुप छान होता. वडीलही इतिहास प्रेमी असल्याने त्यांनी सुध्दा पुन्हा पुन्हा वाचला. काही दिवसांनी मध्य प्रदेशात इंदौर च्या शंभर की.मी. अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावरील शाजापुर ह्या ठीकाणी पवनउर्जा कंपणीत नोकरी लागली. (आताही आहे.) कंपणीत सर्व भारतातील मुलं आहेत. पण जीतके मुलं आहेत त्यातल्या मराठी मुलांशी चांगली गट्टी जमली.
मिसळपाव
१. धुके दाटलेले...
रविवारला जोडून सोमवारची ईदची सुट्टी होती. जून महिन्याचा शेवटचा रविवार, पावसाला सूर गवसू लागलेला. खरं तर शनिवारी रात्रीच ट्रेकसाठी निघायचे होते. पण १८ जूनला कळसूबाईला जाऊन आले होते, बच्चे कंपनी स्पेशल ट्रेक करुन. त्यामुळे आत्ता घरुन रजा नव्हती.