निंदा एक धंदा
काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात भारतातील एका आघाडीच्या उद्योगपतींचा परिचय वाचण्यात आला. हे गृहस्थ त्या आधीच्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जाहीर झाले होते. त्यांच्यावरील या लेखात त्यांच्या साध्या राहणीसंबंधीचे काही उल्लेख होते. ते एवढे धनाढ्य असूनही विमानप्रवास मात्र नेहेमी ‘इकॉनॉमी क्लास’ नेच करतात, त्यांच्या घरी आणि कंपनीत वीज व पाणी यांचा काटकसरीने वापर होण्याबाबत ते खूप काटेकोर असतात, इत्यादी.
हे सर्व वाचून मी प्रभावित झालो आणि माझ्या एका परिचिताला हे सगळे कौतुकाने सांगितले. त्यावर त्याची प्रतिक्रिया मला काहीशी खचवणारी होती.
मिसळपाव
वाढणी - ४ व्यक्तींसाठी
साहित्यः २ वाट्या तांदूळ, ३ वाट्या पाणी (तांदळाच्या प्रतीनुसार कमी- जास्त लागू शकते) - मी साधा कोलम र्तांदूळ वापरला आहे. १ चक्रीफूल, १ तमालपत्र, २ हिरव्या वेलच्या, मीठ चवीनुसार, १ मध्यम जुडी पालक, ४-५ हिरव्या मिरच्या, मूठभर पुदिना पाने, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ मोठे कांदे, १ टोमॅटो, १ चमचा जिरे, १/२ टीस्पून तिखट१/चिमूटभर हिंग, १/२ चमचा गरम मसाला, ३ टीस्पून तेल
कृती: तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा.