रंगमंच - ए थिएटर विथ कॉझ..
आपल्या आजूबाजूला तीन प्रकारची माणसं असतात. पहिल्या प्रकारची म्हणजे आमटे कुटुंबीयांसारखी, लोकसेवेला आयुष्य अर्पण केलेली. दुसरी म्हणजे कलाकार मंडळी, शिक्षण कशातही असलं तरी शेवटी आपल्या छंदासाठी आयुष्य ओवाळून टाकणारी आणि तिसरे म्हणजे आपण स्वतः.. साधीसुधी नोकरदार माणसं.. पोटापाण्यासाठी इमानदारीत नोकरी-धंदा करणारी.. आश्चर्य वाटेल, पण माधव आणि स्मिता कर्हाडे तिन्ही प्रकारात फिट्ट बसतात!
मिसळपाव