बाथरूमचे सौंदर्य सोप ...
ज्याच्याशिवाय बाथरूम अपुर्ण आहे अशा आंघोळीच्या साबणाला बाथरूमध्ये मानाचे स्थान असते. बाथरूममध्ये त्याच्या बैठकीची खास व्यवस्था केली जाते. जितक्या प्रकारचे बाजारात साबण आहेत त्याहूनही अधिक प्रमाणात त्याच्या बैठकीचे प्रकार आहेत. टाईल्समधील सोप डिश्,प्लॅस्टिक ते स्टेनलेस स्टीलपर्यंत विवीध आकारच्या आकर्षक सोप डिश मिळतात.
शरीर स्वच्छ ठेवणारा हाच साबण आपल्या अस्तित्वाच्या खुणा सोप डिशवर सोडतो. ही डिश वेळच्यावेळी स्वच्छ केली नाही तर साबणाचे ओघळ व डिशला चिकटलेले साबणाचे तुकडे डिशचे व पर्यायाने बाथरूमचे सौदर्यच खराब करुन टाकते.
मिसळपाव