कांदे पोहे
घरापसुन लांब राहायला लागल कि आयत मिळणार जेवण आपोआप बंद होत आणि मग मेस किंवा कधी परवडेल तसे हॉटेल हा दिनक्रम मागे लागतो. काही दिवसांनी या सगळ्याचाही कंटाळा येऊ लागतो आणि शेवटी, बास झाल! आता आपण स्वतः जेवण बनवायचं हा विचार डोक्यात येतो. पण लागणार सामान आणि कष्ट बघून मग बरेच दिवस तो नुसता डोक्यातच राहतो!
पण जे लोक या विचाराला प्रत्यक्षात आणू इच्छितात त्यांच्यासाठी पाककृती वरदानच असतात. त्यामुळे हे भले काम आपण पण करावे असा विचार डोक्यात आला.
मिसळपाव