असाहि एक श्रावण बाळ
प्रवेशद्वारासमोरच माझा कौंटर यायचा ,त्यामुळं बँकेत येणारा प्रत्येक कस्टमर मला ओलांडूनच
पुढं जायचा .ठराविक कस्टमर मात्र कितीही गर्दी असूदे माझ्याइथंच थांबायचे .अविनाश मोडक त्यापैकीच एक .
तो माझ्याच वयाचा ,म्हणजे साधारण ४० च्या आसपासचा असावा .खरं म्हणजे त्याचं मुळात अंकाउंटच,
नव्हतं आमच्या बँकेत ,त्याच्या वडलांचं अंकाउंट होतं. पूर्वी त्याचे वडील यायचे,आता तो येतो.
मिसळपाव
हमदर्द, आरजू, उल्फत, इकरार
आणि
आगोश
आणि ….
कित्येक असतील,
गाण्यांत सहजपणे येणारे उर्दू/ उर्दूईश शब्द लगेच उलगडून सांगायला पूर्वी गुगल नव्हतं खेरीज मोठ्यांना विचारायची सोय नव्हती, त्या वयापासून मी अशा बर्याच हिंदी गाण्यांचा भक्त आहे. आताही त्यातली बरीचशी गाणी मी अर्थाच्या मागे न लागताच ऐकतो.