चिकन क्रिस्पी
नमस्कार .....मंडळी ...मी मिपा ची नियमित वाचक असून सुद्धा कधी काही लिहिले नव्हते ....पण मुळातच,,,पदार्थ बनवण्याची आणि पक्की खवैय्ये(खादाड)असल्याने आज एक नवीन पाककृती सांगते....
बघा आवडतंय का.....पहिलीच पाककृती मांसाहारी टाकतेय....शाकाहार्यान्साठी क्षमस्व ...
चिकन क्रिस्पी
साहित्य:
अर्धा किलो चिकन(बर्यापैकी बोनेलेस असलेले),
एक अंड ,
एक चमचा काळी मिरी पूड,
आलं लसूण पेस्ट एक ते दीड चमचा ,
मीठ,एक चमचा लाल तिखट,अर्धे लिंबू
एक ते दोन चमचे कॉर्नफ्लोर
कॉर्नफ्लेक्स मोठा बाउल .
कृती:
सर्वप्रथम तर चिकन धुवून त्यला आलं लसूण पेस्ट ,लिंबाचा रस ,मीठ,लाल तिखट,काळी मिरी पूड ,आणि अंड फोडू
मिसळपाव